राष्ट्रीय आरोग्य अभियान,अमरावती मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

National Health Mission Amravati Recruitment 2024

NHM Amravati Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर खालील कंत्राटी पदे वॉक इन इंटरव्ह्यु द्वारे भरायची आहेत. या करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह खालील दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन आपले अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावेत. सदर भरतीमध्ये “नेफ्रोलॉजिस्ट, बाल शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक तज्ञ” अशी विविध पदे रिक्त आहेत. आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती मंडळाने मार्च २०२४ च्या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ४० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

National Health Mission Amravati भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आरोग्य विभागाच्या https://zpamravati.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकतात. सदर पदांसाठी पात्र उमेदवार वॉक इन इंटरव्ह्यु (मुलाखती) मध्ये सहभागी होऊ शकतात. मित्रांनो, या मुलाखती प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी होणार आहेत. मुलाखतीस हजर राहून तुम्ही आरोग्य विभागात मोलाचे योगदान देण्याची ही संधी गमावू नका. सदर पदाकरीता दर आठवड्याला मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखत ठेवली जाईल. जर त्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Amravati Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती २०२४

पदाचे नाव :-

  • “नेफ्रोलॉजिस्ट, बाल शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक तज्ञ”

एकूण रिक्त पदे :-

  • 40 जागा

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • अमरावती (Amravati)

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • मुलाखत

अर्ज शुल्क :-

  • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

  • दरमहा रु. 75,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत

मुलाखतीचा पत्ता :-

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

मुलाखतीची तारीख :-

  • दर आठवड्याला मंगळवारी

अधिकृत वेबसाइट :- https://zpamravati.gov.in/

NHM Amravati Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNational Health Mission Amravati (NHM Amravati)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती
Name Posts (पदाचे नाव)नेफ्रोलॉजिस्ट, बाल शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक तज्ञ
Number of Posts (एकूण पदे)40 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpamravati.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)अमरावती (Amravati)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview (मुलाखत)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 75,000/- To Rs. 1,25,000/-
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application ( मुलाखतीचा पत्ता)राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
दर आठवड्याला मंगळवारी

NHM Amravati Bharti 2024: Vacancy Details

पदांची नावे व एकूण रिक्त जागा पुढीलप्रमाणे

Name Of Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)01 जागा
बाल शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)01 जागा
स्त्रीरोग तज्ञ (Gynaecologist)05 जागा
बालरोग तज्ञ (Pediatrician)15 जागा
भूलतज्ञ (Anesthesiologist)13 जागा
सर्जन (Surgeon)01 जागा
फिजिशियन (Physician)02 जागा
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)01 जागा
ऑर्थोपेडिक (Orthopedic)01 जागा

NHM Amravati Bharti 2024:Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

Name Of Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)DM Nephrologist
बाल शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)MCH
स्त्रीरोग तज्ञ (Gynaecologist)MBBS, DGO
बालरोग तज्ञ (Pediatrician)MD Paed/DCH/DNB
भूलतज्ञ (Anesthesiologist)MD Anesthesia/DA/DNB
सर्जन (Surgeon)MS General Surgery /DNB
फिजिशियन (Physician)MD Medicine /DNB
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)MD Radiology/DMRD
ऑर्थोपेडिक (Orthopedic)MS Ortho/ D Ortho

NHM Amravati Bharti 2024:Salary Details

एकूण वेतन/मानधन पुढीलप्रमाणे

Name Of Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)Rs. 1,25,000/- per month
बाल शल्यचिकित्सक (Pediatric Surgeon)Rs. 1,25,000/- per month
स्त्रीरोग तज्ञ (Gynaecologist)Non Tribal Aria :- Rs. 75,000/- per month
Tribal Aria Rs. 90,000/- per month
बालरोग तज्ञ (Pediatrician)Non Tribal Aria :- Rs. 75,000/-
IPHS Tribal Aria :- Rs.90,000/-
SNCU Tribal Aria :- Rs. 75,000/-
भूलतज्ञ (Anesthesiologist)Rs. 75,000/- per month
सर्जन (Surgeon)Rs. 75,000/- per month
फिजिशियन (Physician)Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट (Radiologist)Rs. 75,000/- per month
ऑर्थोपेडिक (Orthopedic)Rs. 75,000/- per month

NHM Amravati Bharti 2024:Important Documents

आवश्यक कागदपत्रे :- खालील कागदपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वासाक्षांकित करून अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.

  1. पदवी/पदविका प्रमाणपत्र
  2. सर्व गुणपत्रिका
  3. शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र
  4. तांत्रिक पदाकरीता तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. जन्म तारखेचा दाखला
  7. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  8. पासपोर्ट आकाराचा फोटो

NHM Amravati Bharti 2024:अटी व शर्ती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरतीच्या काही अटी व शर्ती खालीलप्रमाणे, काळजीपूर्वक वाचा

  1. वरील पदे ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाने सेवा नियम लागू नाहीत.
  2. ही पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामवून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  3. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  4. उपरोक्त सर्व पदासाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  5. सदर रिक्त पदांच्या संखेत, ठिकाण व मानधनात बदल होऊ शकतो.
  6. अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकांस प्राधान्य दिले जाईल.
  7. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
  8. सदर पदे करार तत्वावर भरवायची असल्यामुळे एकत्रित वेतनाशिवाय अन्य कोणतेही भत्ता लागू राहणार नाही. तसेच मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारास दैनिक व प्रवास भत्ता व इतर कोणताही भत्ता मिळणार नाही.
  9. सदर पदभरती प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अथवा पदभरती स्थगीत करण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिति तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती यांनी राखून ठेवले आहेत.

NHM Amravati Bharti 2024:How To Apply

  • National Health Mission Amravati (NHM Amravati) राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती, आरोग्य विभाग अमरावती भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • National Health Mission Amravati (NHM Amravati) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती,आरोग्य विभाग अमरावती भरती २०२४ ची मुलाखतीची तारीख दर आठवड्याला मंगळवारी आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..येथे पहा!!