राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये”या”रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

NHM Aurangabad Recruitment 2024

NHM Aurangabad Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान – छ. संभाजीनगर, औरंगाबाद आरोग्य विभाग (NHM छत्रपती संभाजीनगर) ने वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या भरतीसाठी नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.aurangabadmahapalika.org या वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. National Health Mission औरंगाबाद (राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद आरोग्य विभाग) भरती मंडळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये या पदांसाठी एकूण 09 जागा उपलब्ध आहेत ज्या भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2024 आहे.’

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान – छ. संभाजीनगर, औरंगाबाद आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Aurangabad Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Aurangabad Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान छ.संभाजीनगर,औरंगाबाद आरोग्य विभाग

पदाचे नाव :-

 • वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह), वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट

एकूण रिक्त पदे :-

 • 09 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • 70 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. 30,000/- ते रु.75,000/- पर्यंत.

अर्ज शुल्क :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु १५०/-
 • राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १००/-

निवड प्रक्रिया :-

 • Interview -मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्केल बील्डींग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 09 जानेवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 17 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.aurangabadmahapalika.org/

NHM Aurangabad Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNHM Chha. Sambhajinagar (National Health Mission, Aurangabad Arogya Vibhag)
राष्ट्रीय आरोग्य अभियान -छ.संभाजीनगर,औरंगाबाद आरोग्य विभाग
Name Posts (पदाचे नाव)वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह) -Medical Officer (Maternity Home),
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) -Medical Officer (Part-Time),
एपिडेमियोलॉजिस्ट -Epidemiologist,
मायक्रोबायोलॉजिस्ट -Microbiologist
Number of Posts (एकूण पदे)09 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.aurangabadmahapalika.org/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad)
Age Limit (वयोमर्यादा)70 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)डीजीओ सह एमबीबीएसवैद्यकीय पदवीधर आणि M.sc
(खाली दिलेली माहिती पहा)
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 30,000/- to Rs.75,000/-.
Application Fee (अर्ज शुल्क)Open Category: Rs. 150/-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु १५०/-

Backward Category: Rs. 100/-
राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १००/-
Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)
National Health Mission Office, Data Centre, City Markel Building, Aurangpura, Chhatrapati Sambhajinagar
​(राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्केल बील्डींग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर)
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation, Hall of Medical Health Officer, Health Department, Chhatrapati Sambhajinagar
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
09 जानेवारी 2024

17 जानेवारी 2024

NHM Aurangabad Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह) -Medical Officer (Maternity Home)03 पदे
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) -Medical Officer (Part-Time)04 पदे
एपिडेमियोलॉजिस्ट -Epidemiologist01 पद
मायक्रोबायोलॉजिस्ट -Microbiologist01 पद

NHM Aurangabad Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह) -Medical Officer (Maternity Home)MBBS with DGO(डीजीओसह एमबीबीएस)
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) -Medical Officer (Part-Time)MBBS(एमबीबीएस)
एपिडेमियोलॉजिस्ट -EpidemiologistMedical Graduate with post graduate degree/Diploma in Prevention and social Medicine/Public Health or epidemiologist OR Any Medical Graduate with 3 Years Experience in Public Health OR M.SC in Life Science with 2years MPH (Master in Public Health)with 3years Experience OR M.SC (Epidemiologist) with 3 years Experience in public health Should have Knowledge of Computer and MS- Office MPH/MHA/MAE/MD/DPH/ MBA in Health

पदव्युत्तर पदवी/प्रिव्हेंशन आणि सोशल मेडिसिनमधील डिप्लोमा/सार्वजनिक आरोग्य किंवा एपिडेमियोलॉजिस्ट किंवा सार्वजनिक आरोग्यामध्ये 3 वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर किंवा 2 वर्षांचा MPH (पब्लिक हेल्थमध्ये मास्टर) 3 वर्षांचा अनुभव असलेले किंवा लाइफ सायन्समध्ये M.SC असलेले वैद्यकीय पदवीधर. .एससी (एपिडेमियोलॉजिस्ट) सार्वजनिक आरोग्यातील 3 वर्षांचा अनुभव असलेले संगणक आणि MS- ऑफिस MPH/MHA/MAE/MD/DPH/ MBA आरोग्याचे ज्ञान असावे.
मायक्रोबायोलॉजिस्ट -MicrobiologistMedical graduate with post graduate Degree/Microbiology/Virology/Pathology and other lab Science Diploma OR Medical graduate with 2 years Experience in Laboratory Science OR M.SC in Medical Microbiologist with 1 year Experience in clinical laboratory services MBBS With MD Microbiology from Institute recognized by Medical Council of India

पदव्युत्तर पदवी/मायक्रोबायोलॉजी/व्हायरोलॉजी/पॅथॉलॉजी आणि इतर लॅब सायन्स डिप्लोमा असलेले मेडिकल ग्रॅज्युएट किंवा लॅबोरेटरी सायन्समध्ये 2 वर्षांचा अनुभव असलेले मेडिकल ग्रॅज्युएट किंवा मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टमध्ये M.SC 1 वर्षाचा क्लिनिकल प्रयोगशाळा सेवांमध्ये अनुभव असलेले एमबीबीएससह एमडी मायक्रोबायोलॉजी संस्थेकडून मान्यताप्राप्त. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया.

NHM Aurangabad Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह) -Medical Officer (Maternity Home)Rs.60,000/-
वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ) -Medical Officer (Part-Time)Rs.30000/-
एपिडेमियोलॉजिस्ट -EpidemiologistRs.35000/-
मायक्रोबायोलॉजिस्ट -MicrobiologistRs.75000/-

NHM Aurangabad Bharti 2024:अटी व शर्ती खालीलप्रमाणे

 • वरील पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. सदर पदांवर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम व अटी शर्ती या बाबतचा हक्क व दावा राहणार नाही.
 • सदर पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान -छ.संभाजीनगर,औरंगाबाद आरोग्य विभाग भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • केंद्र/राज्य शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास उमेदवारांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
 • अर्जदारांनी या पूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केले असल्यास परंतु त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्यांना कामावरून कमी केले असल्यास अशा उमेदवारांना या कार्यालयात अर्ज करता येणार नाही.
 • अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
 • अर्जदारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमूद प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा.
 • अर्ज सादर करण्याच्यावेळी व मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
 • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास ,अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहील.
 • अर्जाचा नुमना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून,सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास,उमेदवाराचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 7 दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील,अन्यथा त्यांचे नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात येऊन,प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NHM Aurangabad Bharti 2024:How to Apply

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान -छ.संभाजीनगर,औरंगाबाद आरोग्य विभाग भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान -छ.संभाजीनगर,औरंगाबाद आरोग्य विभाग भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 17 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..