राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२४ |

NHM Beed Recruitment 2024

NHM Beed Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, National Health Mission, Beed (राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड) ने नुकतीच विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.या भरतीमध्ये कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी RBSK, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक,ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, कीटकनाशकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन अशी विविध पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीत या पदांसाठी एकूण ५४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार NHM Beed च्या https://beed.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात.सदर भरती प्रक्रियेची ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी देय तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ०६ /०२ /२०२४ पासून ते २६ /०२ २०२४ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड येथे सादर करावेत. तसेच सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की, पोस्टाने पाठवलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Beed Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरती २०२४

पदाचे नाव :-

 • कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी RBSK, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक,ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, कीटकनाशकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन

एकूण रिक्त पदे :-

 • ५४ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Beed -बीड

वयोमर्यादा :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- ३८ वर्षे
 • मागास प्रवर्गातील उमेदवार :- ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Interview -मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :-रु. १०० /-
 • आरक्षित श्रेणी :-रु. १५० /-

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु. १७,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • ०६ फेब्रुवारी २०२४

शेवटची तारीख :-

 • २६ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://beed.gov.in/

NHM Beed Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNHM Beed (National Health Mission, Beed)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड
Name Posts (पदाचे नाव)कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी RBSK, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक,ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, कीटकनाशकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन
Number of Posts (एकूण पदे)54 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://beed.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Beed -बीड
Age Limit (वयोमर्यादा)For Open Category :- 38 years
For Backward Category :- 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 17,000 – to Rs. 40,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)For Open Category :- Rs. 100/-
For Backward Category :- Rs. 150/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)Department Of Internal Medicine, District Hospital, Beed
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
06 फेब्रुवारी 2024


26 फेब्रुवारी 2024

NHM Beed Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
कार्यक्रम व्यवस्थापक – Program Manager01 पद
वैद्यकीय अधिकारी RBSK – Medical Officer RBSK01 पद
ऑडिओलॉजिस्ट – Audiologist01 पद
सुविधा व्यवस्थापक – Facility Manager02 पदे
ऑप्टोमेट्रिस्ट – Optometrist01 पद
फिजिओथेरपिस्ट – Physiotherapist02 पदे
स्टाफ नर्स – Staff Nurse23 पदे
फार्मसिस्ट – Pharmacist03 पदे
कीटकनाशकशास्त्रज्ञ – Entomologist05 पदे
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Public Health Specialist05 पदे
लॅब टेक्निशियन – Lab Technician10 पदे

NHM Beed Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
कार्यक्रम व्यवस्थापक – Program ManagerGraduation degree, MBA, Masters Degree, Post Graduation Diploma
वैद्यकीय अधिकारी RBSK – Medical Officer RBSKAYUSH UG
ऑडिओलॉजिस्ट – AudiologistDegree in Audiology
सुविधा व्यवस्थापक – Facility ManagerMCA, B.Tech
ऑप्टोमेट्रिस्ट – OptometristB,sc in Optometry
फिजिओथेरपिस्ट – PhysiotherapistGraduate Degree in Physiotherapy
स्टाफ नर्स – Staff NurseRGNM
फार्मसिस्ट – Pharmacist12 th Pass with Diploma in Pharmacy
कीटकनाशकशास्त्रज्ञ – EntomologistM.sc. Zoology
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Public Health SpecialistAny Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
लॅब टेक्निशियन – Lab Technician12 th Pass with DMLT. Diploma

NHM Beed Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
कार्यक्रम व्यवस्थापक – Program ManagerRs. 35,000/-
वैद्यकीय अधिकारी RBSK – Medical Officer RBSKRs. 28,000/-
ऑडिओलॉजिस्ट – AudiologistRs. 25,000/-
सुविधा व्यवस्थापक – Facility ManagerRs. 25,000/-
ऑप्टोमेट्रिस्ट – OptometristRs. 20,000/-
फिजिओथेरपिस्ट – PhysiotherapistRs. 20,000/-
स्टाफ नर्स – Staff NurseRs. 20,000/-
फार्मसिस्ट – PharmacistRs. 17,000/-
कीटकनाशकशास्त्रज्ञ – EntomologistRs. 40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Public Health SpecialistRs. 35,000/-
लॅब टेक्निशियन – Lab TechnicianRs. 17,000/-

NHM Beed Bharti 2024:अटी व शर्ती खलीलप्रमाणे

 1. वरील नमूद पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. सदर पदांवर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
 2. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही 29 जून 2024 पर्यंत राहील व त्या नंतर राज्यस्तरावर प्राप्त सुचनानंतर पुनर्नियुक्ती देण्यात येईल.
 3. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा (खुल्या वर्गासाठी 38 व मागासप्रवर्गासाठी 43 वर्षे) या पेक्षा जास्त नसावे.
 4. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 5. स्टाफ नर्स या पदाकरीता 90 टक्के महिला व 10 टक्के पुरुष या प्रमाणे निवड करण्यात येईल.
 6. वरील रिक्त पदांच्या संख्येत व सामाजिक आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो तसेच रिक्त पदांच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो.
 7. पदभरती स्थगित करणे/रद्द करणे व पदभरती प्रक्रिया या बाबतचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी राखून ठेवलेले आहे. या बाबत कोणालाही कसल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
 8. अर्जदारास एकपेक्षा जास्त पडाकरीता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
 9. निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुणानुक्रमांच्या आधारे प्राधान्य क्रमाने पदस्थापना दिली जाईल. उमेदवारांनी कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.
 10. वर दिलेल्या माहितीनुसार पदासाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
 11. उमेदवारांनी भरतीशी निगडीत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “PDF डाउनलोड” वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

How To Apply For NHM Beed Application 2024

 • National Health Mission Beed (NHM Beed ) राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड , आरोग्य विभाग बीड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Beed (NHM Beed) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड ,आरोग्य विभाग बीड भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..