राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू २०२४

National Health Mission Jalgaon Recruitment 2024

NHM Jalgaon Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पदवीधर उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मध्ये नोकरीची उत्तम संधी प्राप्त होणार आहे. National Health Mission Jalgaon (NHM Jalgaon) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “वैद्यक, प्रसूती, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर अशी विविध पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव (NHM Jalgaon) भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ३८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार National Health Mission Jalgaon (NHM Jalgaon) च्या https://zpjalgaon.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन (Offline) पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात.

National Health Mission Jalgaon (NHM Jalgaon) भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२४ आहे. मित्रांनो, दिलेल्या तारखेपूर्वी आपले ऑफलाइन अर्ज संबंधित दिलेल्या (खाली दिलेल्या) पत्त्यावर सादर करू शकतात.देय तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे असल्यास ते अर्ज सरसकट नाकारले जातील.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव (NHM Jalgaon) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Jalgaon Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Jalgaon Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव

Organization NameNational Health Mission Jalgaon (NHM Jalgaon)
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव
Name Posts (पदाचे नाव)वैद्यक – Physician
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetricians & Gynecologist
बालरोग तज्ञ – Pediatrician
नेत्ररोग तज्ञ – Ophthalmologist
त्वचारोग तज्ञ – Dermatologist
मानसोपचार तज्ञ – Psychiatrist
ईएनटी तज्ञ – ENT Specialist
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program Manager
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – District Program Coordinator
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry Operator
Number of Posts (एकूण पदे)38 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpjalgaon.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)अमळनेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव
Age Limit (वयोमर्यादा)Minimum age :- 21 वर्षे

खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- 38 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवार :- 43 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to 35,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 150/-
आणि
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 100/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)ⅰ ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत) जिल्हा परिषद, जळगाव

ⅱ] जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर – प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
22 फेब्रुवारी 2024

01 मार्च 2024

NHM Jalgaon Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यक – Physician05 पदे
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetricians and Gynecologist05 पदे
बालरोग तज्ञ – Pediatrician05 पदे
नेत्ररोग तज्ञ – Ophthalmologist05 पदे
त्वचारोग तज्ञ – Dermatologist05 पदे
मानसोपचार तज्ञ – Psychiatrist05 पदे
ईएनटी तज्ञ – ENT Specialist05 पदे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program Manager01 पद
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – District Program Coordinator01 पद
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry Operator01 पद

NHM Jalgaon Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
वैद्यक – PhysicianMD Medicine / DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetricians and GynecologistMD/ MS Gyn /DGO/ DNB
बालरोग तज्ञ – PediatricianMD Paed / DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ – OphthalmologistMS Ophthalmologist /DOMS
त्वचारोग तज्ञ – DermatologistMD (Skin/ VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ञ – PsychiatristMD Psychiatry /DPM/DNB
ईएनटी तज्ञ – ENT SpecialistMS ENT/ DORL/ DNB
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program ManagerAyush Graduation degree /MBA/ MHA/ Diploma in Hospital & Healthcare Management
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – District Program CoordinatorAny Medical Graduate With MPH/ MHA/ MBA in Health
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry OperatorGraduation in Computer /IT/MBA/ B. Tech (C.S.) /BCA/BBA /BSC IT & Typing Speed English 30 WPM Marathi 25 WPM MSCIT

NHM Jalgaon Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यक – PhysicianTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetricians and GynecologistTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
बालरोग तज्ञ – PediatricianTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
नेत्ररोग तज्ञ – OphthalmologistTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञ – DermatologistTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ञ – PsychiatristTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
ईएनटी तज्ञ – ENT SpecialistTo visit one in every week Rs. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specially to maximum
Rs. 5000/- visit.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program ManagerRs. 35,000/-
जिल्हा कार्यक्रम समन्वयक – District Program CoordinatorRs. 35,000/-
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry OperatorRs. 18,000/-

NHM Jalgaon Bharti 2024:Important Documents

NHM जळगाव भरती साठी पात्र उमेदवारांनी कोणती कोणती कागदपत्रे ऑफलाइन अर्जासोबत जोडावीत पाहूया;

 1. नमूना अर्ज
 2. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व मार्कशीट
 3. जातीचे प्रमाणपत्र
 4. शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
 5. शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
 6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
 7. डिमांड ड्राफ्ट
 8. कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

NHM Jalgaon Bharti 2024:How To Apply

 • National Health Mission Jalgaon (NHM Jalgaon) राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव, आरोग्य विभाग जळगाव भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Jalgaon (NHM Jalgaon) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव,आरोग्य विभाग जळगाव भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात) 01
📁Download PDF(जाहिरात) 02
👉येथे क्लिक करा👈
👉येथे क्लिक करा👈
📖Application Form (अर्जाचा नमुना)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..