राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक अंतर्गत “या”रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित २०२४|

NHM Nashik Recruitment 2024

NHM Nashik Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, National Health Mission Nashik (NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये “वैद्यकीय अधिकारी”पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मंडळ,नाशिकद्वारे जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या सदर जाहिरातीत एकूण 21 रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी National Health Mission Nashik (NHM Nashik) च्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन ऑफलाइन अर्ज प्रक्रियेबाबत सर्व सूचना व अटींचे पालन करून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान ,नाशिक भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. इच्छुक अर्जदारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान ,नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NHM Nashik Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान ,नाशिक भरती २०२४

पदाचे नाव :-

 • वैद्यकीय अधिकारी

एकूण रिक्त पदे :-

 • 21 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • खुल्या प्रवर्गांसाठी 38 वर्षे व राखीव /मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline -ऑफलाइन तथा प्रत्यक्ष कार्यालयात
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु.40,000/-ते रु.60,000/- पर्यंत

अर्ज शुल्क :-

 • खुला प्रवर्ग :- रु .150/-
 • राखीव प्रवर्ग :- रु.100/-

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 15 जानेवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 23 जानेवारी 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय ,जिल्हा रुग्णालय आवार ,नाशिक .

अधिकृत वेबसाइट :- https://zpnashik.maharashtra.gov.in/

NHM Nashik Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNational Health Mission Nashik (NHM Nashik)
राष्ट्रीय आरोग्य अभियान ,नाशिक
Name Posts (पदाचे नाव)Medical Officer -वैद्यकीय अधिकारी
Number of Posts (एकूण पदे)21 पदे
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpnashik.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन /तथा प्रत्यक्ष कार्यालयात
Job Location (नोकरीचे ठिकाण)Nashik -नाशिक
Age Limit (वयोमर्यादा)38 years for open categories and 43 years for reserved/backward categories
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)From Rs.40,000/- to Rs.60,000/- per month
Application Fee (अर्ज शुल्क)Open Category :- Rs.150/-
Reserved Category :- Rs.100/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय ,जिल्हा रुग्णालय आवार ,नाशिक
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
15 जानेवारी 2024

23 जानेवारी 2024

NHM Nashik Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारी21 Vacancies

NHM Nashik Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीMBBS
preference/
BAMS

NHM Nashik Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीFor MBBS: Rs.60,000/-
For BAMS : Rs. 40000/-

NHM Nashik Bharti 2024:Age Limit -वयोमर्यादा

खुल्या वर्गासाठी38 years
मागास प्रवर्गासाठी43 years
वैद्यकीय अधिकारी (MBBS)70 years

NHM Nashik Bharti 2024:Importants Documents-महत्वाची कागदपत्रे

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक (National Health Mission Nashik (NHM Nashik) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:-
 • इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज
  Application form prescribed by interested candidates
 • शाळा सोडल्याचा दाखला / वयाचा पुरावा
  School Leaving Certificate / Age Proof
 • शैक्षणिक अर्हता पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  Educational Qualification Degree/Graduate Certificate (All Years Certificate)
 • गुणपत्रिका
  Mark sheet
 • शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व जावक क्र. व मोबाईल क्र.सह
  Certificate of work experience done in Govt/Semi-Government organization Signature and name of Head of Office and Ext.No. And with mobile no
 • अनुभव संबंधित कामाचा असावा
  Experience should be related work
 • जात / वैधता प्रमाणपत्र
  Caste / Validity Certificate
 • ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खाते) कार्ड
  ABHA (Ayushman Bharat Health Account) Card

National Health Mission Nashik Bharti 2024:अटी व शर्ती

 1. वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत . सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही.
 2. शासकीय कर्मचारी यांच्या पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्ह्याची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.
 3. केंद्र /राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
 4. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 5. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
 6. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ई -मेल आयडी अचूक नोंदवावा तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
 7. भरती प्रक्रिये दरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल ,त्या त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरिता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
 8. अर्जाचा नमूना हा जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून ,सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
 9. उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदरी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
 10. निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्यास रु.१०० /- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
 11. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून ,प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
 12. भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार ,पदे कमी-जास्त करणे ,भरती प्रक्रिया रद्द करणे ,अटी व शर्तीमध्ये बदल करणे ,पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे ,इत्यादी सर्व अधिकार ही या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी ,नाशिक यांनी राखून ठेवलेले आहेत.
 13. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

How to Apply For NHM Nashik Jobs 2024

 • National Health Mission Nashik (NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक , आरोग्य विभाग नाशिक भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Nashik (NHM Nashik) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक , आरोग्य विभाग नाशिक भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..