राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२४|

NHM Palghar Recruitment 2024

NHM Palghar Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या भरती जाहिरातीमध्ये हृदयरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ/प्रसुतीतज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी विविध रिक्त पदे आहेत. National Health Mission Palghar (NHM Palghar) भरती मंडळाने मार्च २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 81 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर च्या https://www.zppalghar.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन (Offline) पद्धतीने संबंधित दिलेल्या (खाली दिलेल्या) पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात. National Health Mission Palghar (NHM Palghar) ची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर ने 11 मार्च 2024 रोजी मुलाखती नियोजित केल्या आहेत. मित्रांनो, आरोग्य विभागात नोकरीची ही संधी गमावू नका आणि आरोग्य सेवेत आपले मोलाचे योगदान देण्यासाठी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घ्या!

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Palghar Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Palghar Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर

पदाचे नाव :-

 • हृदयरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ/प्रसुतीतज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पीअर सपोर्टर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, DEIC व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, सुविधा व्यवस्थापक- ई – HMIS अंमलबजावणी अभियंता, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सिकलसेल समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य तज्ञ

एकूण रिक्त पदे :-

 • 81 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Palghar (पालघर)

वयोमर्यादा :-

 • कमाल 70 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Interview (मुलाखत)

मुलाखतीचा पत्ता :-

 • जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 17,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 01 मार्च 2024

शेवटची तारीख अर्ज करण्याची :-

 • 07 मार्च 2024

मुलाखतीची तारीख :-

 • 11 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.zppalghar.gov.in/

NHM Palghar Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
हृदयरोगतज्ञ (Cardiologist)01 जागा
बालरोग तज्ञ (Pediatrician)10 जागा
भूलतज्ञ (Anesthetist)04 जागा
स्त्रीरोगतज्ञ/प्रसुतीतज्ञ (Gynaecologist / Obstetrician)05 जागा
फिजिशियन (Physician)04 जागा
मानसोपचारतज्ञ (Psychiatrist)01 जागा
नेत्ररोगतज्ञ (Ophthalmologist)01 जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)26 जागा
पीअर सपोर्टर (Peer Supporter)01 जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)01 जागा
कीटकशास्त्रज्ञ (Entomologist)06 जागा
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist)06 जागा
CPHC सल्लागार (CPHC Consultant)01 जागा
DEIC व्यवस्थापक (DEIC Manager)01 जागा
वैद्यकीय अधिकारी पुरुष (Medical Officer Male)02 जागा
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist)02 जागा
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor For Hearing Impaired Children)01 जागा
सुविधा व्यवस्थापक- ई – HMIS अंमलबजावणी अभियंता (Facility Manager – e – HMIS02 जागा
पोषणतज्ञ (Nutritionist)01 जागा
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)01 जागा
सिकलसेल समन्वयक (Sickle Sell Coordinator)01 जागा
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician)01 जागा
दंत तंत्रज्ञ (Dental Technician)01 जागा
क्षयरोग आरोग्य तज्ञ (Tuberculosis Health Specialist)01 जागा

NHM Palghar Bharti 2024:Educational Qualification

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
हृदयरोगतज्ञ (Cardiologist)DM Cardiology
बालरोग तज्ञ (Pediatrician)MD Paed / DCH/DNB
भूलतज्ञ (Anesthetist)MD Anesthesia /DA/ DNB
स्त्रीरोगतज्ञ/प्रसुतीतज्ञ (Gynaecologist / Obstetrician)MD/MS, Gyn/DGO DNB
फिजिशियन (Physician)MD in Medicine /DNB
मानसोपचारतज्ञ (Psychiatrist)MD in Psychiatry /DPM
नेत्ररोगतज्ञ (Ophthalmologist)MS Ophthalmologist/DOMS
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS
पीअर सपोर्टर (Peer Supporter)12 th Pass
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)Graduation, MBA/ Master Degree /Post Graduation
कीटकशास्त्रज्ञ (Entomologist)M.Sc in Zoology
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist)Medical Graduate
CPHC सल्लागार (CPHC Consultant)Medical Graduate
DEIC व्यवस्थापक (DEIC Manager)Graduate With MHA /MPH/MBA
वैद्यकीय अधिकारी पुरुष (Medical Officer Male) BAMS /BUMS
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist)Degree in Audiology
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor For Hearing Impaired Children)12 th Pass in Science & Diploma
सुविधा व्यवस्थापक- ई – HMIS अंमलबजावणी अभियंता (Facility Manager – e – HMISMCA /B. Tech
पोषणतज्ञ (Nutritionist)B.Sc. in Nutrition Home Science & Nutrition
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)Graduate Degree in Physiotherapy
सिकलसेल समन्वयक (Sickle Sell Coordinator)MSW
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician)12 th Pass in Science & Diploma
दंत तंत्रज्ञ (Dental Technician)12 th Pass in Science & Diploma
क्षयरोग आरोग्य तज्ञ (Tuberculosis Health Specialist)Graduate or Intermediate in Science

NHM Palghar Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
हृदयरोगतज्ञ (Cardiologist) Rs. 1,25,000/-
बालरोग तज्ञ (Pediatrician) Rs. 75,000/-
भूलतज्ञ (Anesthetist) Rs. 75,000/-
स्त्रीरोगतज्ञ/प्रसुतीतज्ञ (Gynaecologist / Obstetrician) Rs. 75,000/-
फिजिशियन (Physician) Rs. 75,000/-
मानसोपचारतज्ञ (Psychiatrist) Rs. 75,000/-
नेत्ररोगतज्ञ (Ophthalmologist) Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) Rs. 60,000/-
पीअर सपोर्टर (Peer Supporter) Rs. 8000/-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) Rs. 35,000/-
कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) Rs. 40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist) Rs. 35,000/-
CPHC सल्लागार (CPHC Consultant) Rs. 35,000/-
DEIC व्यवस्थापक (DEIC Manager) Rs. 35,000/-
वैद्यकीय अधिकारी पुरुष (Medical Officer Male) Rs. 28,000/-
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist) Rs. 25,000/-
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (Instructor For Hearing Impaired Children) Rs. 25,000/-
सुविधा व्यवस्थापक- ई – HMIS अंमलबजावणी अभियंता (Facility Manager – e – HMIS Rs. 25,000/-
पोषणतज्ञ (Nutritionist) Rs. 20,000/-
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) Rs. 20,000/-
सिकलसेल समन्वयक (Sickle Sell Coordinator) Rs. 20,000/-
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) Rs. 17,000/-
दंत तंत्रज्ञ (Dental Technician) Rs. 17,000/-
क्षयरोग आरोग्य तज्ञ (Tuberculosis Health Specialist) Rs. 17,000/-

NHM Palghar Bharti 2024: महत्वाच्या अटी व शर्ती

 1. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 2. निवड झालेल्या उमेदवारांना कारारपत्रातील अटी मान्य असल्याबद्दल रु.100/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
 3. दोन पेक्षा अधिक हयात मुल असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे निवड करण्यात येणार नाही. या करीता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जासोबत दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे.
 4. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सेवानिवृत्त विशेषज्ञ /अधिकारी यांची निवड झाल्यास सदर पदाकरीता मानधन राज्य स्तरावरुन प्राप्त विहित मार्गदर्शक सुचनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 5. वयोमर्यादा कमाल ७० वर्ष (६० वर्ष पुढील उमेदवारांनी जिल्हा चिकित्सक यांचेकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.)शासकीय कर्मचारी यांच्यावर पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्ह्याची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.
 6. तज्ञ /विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना रूग्ण तपासणी करण्यासाठी प्रती रूग्ण तपासणी रु. ३००/- मानधन देण्यात येईल.
 7. अधिक महितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Palghar Bharti 2024:How To Apply

 • National Health Mission Palghar (NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर, आरोग्य विभाग पालघर भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Palghar (NHM Palghar) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर,आरोग्य विभाग पालघर भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..