राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती २०२४|

NHM Parbhani Recruitment 2024

NHM Parbhani Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, National Health Mission, Parbhani (राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी) ने विविध रिक्त पदांची भरती प्रसिद्ध केली आहे. सदर भरतीमध्ये “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि बहु उद्देशीय कर्मचारी – पुरुष” अशा विविध प्रकारची पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीत या पदांसाठी एकूण ५५ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार NHM Parbhani च्या https://www.pcmcparbhani.org/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन (Offline)पद्धतीने संबंधित दिलेल्या पत्त्यावर सादर करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.

मित्रांनो, परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये विविध पदांच्या कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Parbhani Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Parbhani Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी

➡️पदाचे नाव :-

  • वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि बहु उद्देशीय कर्मचारी – पुरुष

✍️एकूण रिक्त पदे :-

  • ५५ पदे

📑शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

🛩️नोकरीचे ठिकाण :-

👉वयोमर्यादा :-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- ३८ वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवार :- ४३ वर्षे

📢अर्ज करण्याची पद्धत :-

💁निवड प्रक्रिया :-

  • Interview – मुलाखत

💸अर्ज शुल्क :-

  • खुला प्रवर्ग :- रु. १५०/-
  • राखीव प्रवर्ग :- रु. १००/-

💰वेतनश्रेणी/ मानधन :-

  • दरमहा रु. १७,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत

👉अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • १० फेब्रुवारी २०२४

🔴शेवटची तारीख :-

  • १६ फेब्रुवारी २०२४

🌐अधिकृत वेबसाइट :- https://www.pcmcparbhani.org/

NHM Parbhani Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNHM Parbhani (National Health Mission,Parbhani)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी
Name Posts (पदाचे नाव)वैद्यकीय अधिकारी – Medical Officer
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Part time Medical Officer
मायक्रोबायोलॉजिस्ट – Microbiologist
स्टाफ नर्स – Staff nurse
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician
बहु उद्देशीय कर्मचारी – (पुरुष) – Multi Purpose Staff (Men)
Number of Posts (एकूण पदे)55 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.pcmcparbhani.org/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Parbhani – परभणी
Age Limit (वयोमर्यादा)SC/ST :- 05 वर्षे सूट , OBC :- 03 वर्षे सूट
For Open Category :- 38 Years
For Backward Category :- 43 Years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया) Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 17,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)For Open Category :- Rs. 150/-
For Backward Category :- Rs. 100/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
10 फेब्रुवारी 2024




16 फेब्रुवारी 2024

NHM Parbhani Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यकीय अधिकारी – Medical Officer13 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Part time Medical Officer07 पदे
मायक्रोबायोलॉजिस्ट – Microbiologist01 पद
स्टाफ नर्स – Staff nurse12 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician01 पद
बहु उद्देशीय कर्मचारी – (पुरुष) – Multi Purpose Staff (Men)21 पदे

NHM Parbhani Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerMBBS / BAMS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Part time Medical OfficerMBBS आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी
(स्त्रीरोग तज्ञ ,बालरोग तज्ञ,फिजिशियन असल्यास प्राधान्य)
मायक्रोबायोलॉजिस्ट – MicrobiologistMMBS With MD Microbiology From Institute Recognized by Medical Council of India
स्टाफ नर्स – Staff nurse12 वी पास सह जीएनएम किंवा आरजीएनएम किंवा नर्सिंग कोर्स उत्तीर्ण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician12 वी विज्ञान उत्तीर्ण सह प्रयोगशाळा तंत्र पदविका
(12 sci with D.M.L.T)
बहु उद्देशीय कर्मचारी – (पुरुष) – Multi Purpose Staff (Men)12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स
(12 th Pass in Science + paramedical basic training course or sanitary inspector course)

NHM Parbhani Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerRs. 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – Part time Medical OfficerRs. 30,000/-
मायक्रोबायोलॉजिस्ट – MicrobiologistRs. 75,000/-
स्टाफ नर्स – Staff nurseRs. 20,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory TechnicianRs. 17,000/-
बहु उद्देशीय कर्मचारी – (पुरुष) – Multi Purpose Staff (Men)Rs. 18,000/-

NHM Parbhani Bharti 2024:अटी व शर्ती

  1. उमेदवाराने परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांच्या स्वस्वाक्षांकित छायाप्रति जोडणे आवश्यक राहील. उशिरा प्राप्त झालेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  2. अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीसाठी पात्र व अपात्र झालेल्या उमेदवारांची यादी सूचना फलकावर व वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
  3. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी सकाळी ११:०० वाजता नोंदणी करणे आवश्यक असेल.
  4. मुळखतीच्या दिवशी व वेळेवर गैरहजर असणाऱ्या उमेदवाराला अपात्र करण्यात येईल.
  5. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरण्यात येणाऱ्या वरील पदे मुलाखतीद्वारे भरण्यात येतील व इतर पदे गुणवत्ता यादी ने भरण्यात येतील.
  6. सदरील पदे हि परभणी शहर आरोग्य सोसायटी व इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या अंतर्गत राहतील.
  7. एकूण पदे व पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार मा. आयुक्त तथा अध्यक्ष, परभणी शहर आरोग्य सोसायटी, परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांनी राखून ठेवलेला आहे.
  8. सदरील पदे ठराविक मासिक मानधनावर असून शासनाच्या धोरणानुसार वेतनात बदल होऊ शकतो.
  9. सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरवायची असल्याने प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील.
  10. निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिने २९ दिवस किंवा मा. आयुक्त तथा अध्यक्ष ठरवतील तो पर्यंत नियुक्ती आदेश देय राहील.
  11. उमेदवारांनी मुळ व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

How To Apply For NHM Parbhani Application 2024

  • National Health Mission Parbhani (NHM Parbhani ) राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी , आरोग्य विभाग परभणी भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • National Health Mission Parbhani (NHM Parbhani) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी ,आरोग्य विभाग परभणी भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..