पिंपरी चिंचवड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 41 जागांसाठी भरती जाहीर !!

National Health Mission PCMC Recruitment 2024

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) साठी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर आरोग्य क्षेत्रात पदवीधर असाल व नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे. National Health Mission PCMC भरतीमध्ये “स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, नर्स (आरोग्य सेवा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि टी. बी. आरोग्य अभ्यागत” अशी विविध पदे रिक्त आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती मंडळाने मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 41 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आरोग्य विभागाच्या https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करू शकतात. मित्रांनो, ऑफलाइन अर्ज तुम्ही संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर पाठवू शकतात. सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकटपणे नाकारले जातील. यांची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

National Health Mission PCMC अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024: सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNational Health Mission PCMC
(राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड)
Name Of Posts (पदांची नावे)स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)
बालरोगतज्ञ (Pediatrician)
भूलतज्ञ (Anesthetist)
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)
स्टाफ नर्स (Staff Nurse)
नर्स -आरोग्य सेवा (Nurse – Health Care)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
टी. बी. आरोग्य अभ्यागत (T. B. Health Visitor)
Number of Posts (एकूण पदे)41 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.pcmcindia.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑफलाइन (Offline)
Job Location (नोकरीचे ठिकाण)पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)
Age Limit (वयोमर्यादा)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)•Test (चाचणी)
•Interview (मुलाखत)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 15,000/- to Rs. 75,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Application Fee
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
15 मार्च 2024
26 मार्च 2024

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024

Name Of Posts (पदांची नावे)

 • स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)
 • बालरोगतज्ञ (Pediatrician)
 • भूलतज्ञ (Anesthetist)
 • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)
 • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)
 • स्टाफ नर्स (Staff Nurse)
 • नर्स -आरोग्य सेवा (Nurse – Health Care)
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
 • टी. बी. आरोग्य अभ्यागत (T. B. Health Visitor)

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024:Vacancy Details

राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे :-

Name Of Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)01 जागा
बालरोगतज्ञ (Pediatrician)04 जागा
भूलतज्ञ (Anesthetist)03 जागा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)01 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)12 जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse)06 जागा
नर्स -आरोग्य सेवा (Nurse – Health Care)10 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)01जागा
टी. बी. आरोग्य अभ्यागत (T. B. Health Visitor)03जागा
एकूण रिक्त जागा 41 जागा

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024:Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :-

👉स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) :-

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MBBS व स्त्रीरोग विषयातील पदवी (MD. MS. DNB) किंवा पदविका
 • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • स्त्रीरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉बालरोगतज्ञ (Pediatrician) :-

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MD/DCH/DNB (बालरोग) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • बालरोग या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉भूलतज्ञ (Anesthetist) :-

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MD/DNB (Anesthesia) पदवी.
 • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • भूलतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) :-

 • MD मायक्रोबायोलॉजी
 • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाचा कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) :-

 • एम. बी. बी. एस. पदवी उत्तीर्ण आवश्यक.
 • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • वैद्यकीय अधिकारी या पदाच्या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉स्टाफ नर्स (Staff Nurse) :-

 • 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • GNM. किंवा B. Sc. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • स्टाफ नर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉नर्स -आरोग्य सेवा ए. एन. एम. (Nurse – Health Care) :-

 • 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • ए. एन. एम. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
 • ए. एन. एम. या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) :-

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी. एस. सी. ही पदवी आवश्यक.
 • शासनामान्य संस्थेकडील डी. एम. एल. टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • संगणकावरील ( MS, Excel, and Word Skill evaluation) कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक.
 • लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव आवश्यक.
 • Lab Technician या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

👉टी. बी. आरोग्य अभ्यागत (T. B. Health Visitor) :-

 • MSW कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • 01 वर्षाचा कामाचा अनुभव.

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024:Salary Details

पदानुसार एकत्रित मानधन (प्रतिमहा) खालीलप्रमाणे :-

Name Of Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist)Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ (Pediatrician)Rs. 75,000/- per month
भूलतज्ञ (Anesthetist)Rs. 75,000/- per month
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)Rs. 75,000/- per month
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)Rs. 60,000/- per month
स्टाफ नर्स (Staff Nurse)Rs. 20,000/- per month
नर्स -आरोग्य सेवा (Nurse – Health Care)Rs. 18,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)Rs. 17,000/- per month
टी. बी. आरोग्य अभ्यागत (T. B. Health Visitor)Rs. 15,000/- per month

NHM Pimpri Chinchwad Bharti 2024:How To Apply

 • Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)
  पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission PCMC भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • National Health Mission PCMC (राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड) ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 15 मार्च 2024 रोजी पासून सुरू होईल.
 • National Health Mission PCMC (राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड) भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..येथे पहा!!