राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे मध्ये 12 वी पास व पदवीधारकांना नोकरीची संधी!!

National Health Mission Pune Recruitment 2024

NHM Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे मध्ये आता 12 वी पास व पदवीधारक उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. National Health Mission Pune (NHM Pune) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यांनी जाहीर केलेल्या या जाहिरातीत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, पुरुष बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एंट्री ऑपरेटर” अशा विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे यांनी मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 271 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

आरोग्य विभागात नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी National Health Mission Pune (NHM Pune) च्या https://cha.maha-arogya.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीने सादर करायचे आहेत. मित्रांनो, आरोग्य विभागात आपले योगदान देण्याची ही संधी गमावू नका. खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित आपले अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीने सादर करा. सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्या नंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे असल्यास सदरील अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Pune Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४

👉पदाचे नाव :-

 • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
 • स्टाफ नर्स (Staff nurse)
 • पुरुष बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Male Multipurpose Health Workers)
 • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)
 • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

NHM Pune Bharti 2024:Vacancy Details

✍️एकूण रिक्त जागा :- 271 जागा

Name Of Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)94 जागा
स्टाफ नर्स (Staff nurse)78 जागा
पुरुष बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Male Multipurpose Health Workers)97 जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)01 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)01 जागा
एकूण 271 जागा

NHM Pune Bharti 2024:Educational Qualification

📑शैक्षणिक पात्रता :- पदांची नावे व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

 • MBBS (MCI / MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
 • BAMS अर्हता धारक उमेदवारांना घेण्यात येईल.

स्टाफ नर्स (Staff nurse)

 • GNM/ B. Sc. Nursing (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)

पुरुष बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Male Multipurpose Health Workers)

 • 12 th Pass in Science + Paramedical Basic Training Course
 • Sanitary Inspector Course

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)

 • Graduation degree in any discipline Including AYUSH and MBA in Healthcare Management / Masters in Health / Hospital administration / Post Graduation diploma in Hospital & Healthcare Management
 • 03 years work experience in Public Health Program.
 • Exposer in social sector schemes/ Mission at national, state and district level and Computer knowledge including MS word, MS power Point, MS Excel would be desirable.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

 • Graduation computer Application / IT/ Business Administration /B. Tech (C.S) Or
 • (I.T)/ (BCA/BBA/Bsc – IT / Graduation with one year diploma / Certificate course in computer science from recognized institute or University.
 • Minimum 01 year of experience in government Exposure in social sector schemes at National, State and District Level and Computer knowledge including MS word, MS power Point, MS Excel would be essential. Typing speed of English (30 WPM) and Hindi/Marathi (25 WPM) would be essential.

NHM Pune Bharti 2024:Age Limit (वयोमर्यादा)

💁वयोमर्यादा :- सदर पदांसाठी वयोमर्यादा किती असणार आहे ते जाणून घेऊया

 • कमीत कमी :- 18 वर्षे
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 38 वर्षे
 • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 43 वर्षे
 • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) (MBBS) :- 70 वर्षे

NHM Pune Bharti 2024:Application Fees(अर्ज शुल्क)

💸अर्ज शुल्क :- सदर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज शुल्क किती असणार आहे जाणून घ्या

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण रु.300/-
 • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. 200/- राहील
 • सदरचे शुल्क दिलेल्या सॉफ्टवेअर प्राणली मधून गेटवे पेमेंट सिस्टिम (Google Pay, Paytm, Phone Pay ई.) द्वारे करण्यात यावे.

NHM Pune Bharti 2024:Salary Details

💰वेतनश्रेणी/ मानधन :- चला तर मग, जाणून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे चे वेतन/ मानधन किती असणार आहे.

Name Of Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)Rs. 60,000/- per month
स्टाफ नर्स (Staff nurse)Rs. 20,000/- per month
पुरुष बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Male Multipurpose Health Workers)Rs. 18,000/- per month
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)Rs. 35,000/- per month
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)Rs. 18,000/- per month

NHM Pune Bharti 2024:Important Documents

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४ साठी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत पाहूया.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 11 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 रोजी सायंकाळी 06 वाजे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. तसेच खाली दिलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

 1. जन्म तारखेकरीता वयाचा दाखला, दहावीचा टीसी/सनद/जन्म प्रमाणपत्र
 2. फोटो /आयडी
 3. रहिवाशी दाखला
 4. लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
 5. शैक्षणिक अर्हता असलेले प्रमाणपत्र
 6. शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र /अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची एमएमसी नोंदणी /नोंदणी नूतनीकरण
 7. अनुभव प्रमाणपत्र
 8. जातीचे प्रमाणपत्र
 9. उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित आहे तो प्रवर्ग तसेच
 10. जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, व ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
 11. शासकीय व निमशासकीय संस्थांमधून केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
 12. सध्याचा पासपोर्ट साईज फोटोसह सोबत जोडलेल्या लिंक https://cha.maha-arogya.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा.

NHM Pune Bharti 2024:महत्वाच्या सूचना

 • सदरची पदे राज्यशासनाची नियमित पदे नसून पूर्णतः कंत्राटी तत्वावर आहे.
 • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत व दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.
 • तसेच वर दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावीत.
 • वर दिलेल्या माहितीनुसार अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • उमेदवारांकडून सदर ऑनलाइन अर्ज अर्धवट, अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरूपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
 • पदभरतीचे अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीनेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराने कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊ नये. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहील.
 • निवड /नियुक्ती प्रक्रिया टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल किंवा रद्द करण्याचे व जाहिरातीत दिलेल्या पदसंख्येत किंवा ठिकाण या बाबत अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी राखून ठेवले आहे.
 • निवड यादीतील गुणानुक्रमांकाच्या आधारे प्रधान्यक्रम पदस्थापना दिली जाईल. याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

NHM Pune Bharti 2024: How To Apply

National Health Mission Pune (NHM Pune) भरती साठी अर्ज कसा करायचा आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 • National Health Mission Pune (NHM Pune) आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://cha.maha-arogya.com/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी, मुलाखत याद्वारे होणार आहे.
 • आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे २०२४ भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीची संपूर्ण जाहिरात, अर्जाचा नमूना, आरोग्य विभागाची अधिकृत वेबसाइट व इतर महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈1

👉येथे क्लिक करा👈2
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..येथे पहा!!