राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!!

National Health Mission Raigad Recruitment 2024

NHM Raigad Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पदवीधारक उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी!मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल व नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही उपयुक्त संधी असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. या भरतीमध्ये “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर” ही पदे रिक्त आहेत. National Health Mission Raigad (NHM Raigad) च्या भरती मंडळाने फेब्रुवारी 2024 च्या या जाहिरातीत एकूण रिक्त पदांची संख्या दिलेली नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड च्या https://zpraigad.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करू शकतात. तसेच ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

National Health Mission Raigad (NHM Raigad) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर देय तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे कारण दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Raigad Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Raigad Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड

Organization NameNational Health Mission Raigad (NHM Raigad)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड
Name Posts (पदाचे नाव)जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program Manager
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry Operator
Number of Posts (एकूण पदे)
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpraigad.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Raigad – रायगड
Age Limit (वयोमर्यादा)खुला प्रवर्ग :- 18 वर्षे ते 38 वर्षे
राखीव प्रवर्ग :- 18 वर्षे ते 43 वर्षे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to 35,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)अर्ज शुल्क नाही
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा अधिकारी स्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड ४२२००१
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
20 फेब्रुवारी 2024




29 फेब्रुवारी 2024

NHM Raigad Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience
(अनुभव)
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program ManagerGraduation degree in any discipline AYUSH & MBA in Healthcare Management Masters in public health/hospital administration /post graduation Diploma in hospital & healthcare management from AICTE recognized institute.
Or
Exposure in social sector schemes/missions at national, state & district level & Computer knowledge including MS Office, MS Word, MS Power point, Excel would be desirable preference will be given to persons having experience of working in health sector AYUSH
Minimum 03 years working experience
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry OperatorGraduation in computer application / IT/ Business Administration B.tech(C.S.) or (I.T.)/ BCA / BBA/ BSC – IT / graduation with 01 year diploma certificate course in computer’s science from recognized institute or University.
Or
Exposure in social sector schemes/missions at national, state & district level & Computer knowledge including MS Office, MS Word, MS Power point, excel, MS access would be essential. Typing sped of English (30WPM) & Hindi/Marathi (25 WPM) would be essential. Preference will be given to persons having experience of working in health sector AYUSH
Minimum 01 year of experience in government.

NHM Raigad Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – District Program ManagerPer month Rs. 35,000/-
डेटा एंट्री ऑपरेटर – Data Entry OperatorPer month Rs. 18,000/-

NHM Raigad Bharti 2024:अटी व शर्ती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड भरती संबंधित काही अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

  1. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत.
  2. जाहिरतीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही व या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही.
  3. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामवुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  4. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
  5. उमेदवारांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर उमेदवाराचे राज पत्रित अधिकारी यांचा वर्तणूकीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
  6. उपरोक्त पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
  7. राज्यस्तरावरून प्राप्त कृती आराखडा व मार्गदर्शक सुचनांनुसार वर नमूद मानधना मध्ये बदल होऊ शकतात.
  8. अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
  9. केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास त्यांच्या सेवा कोणत्याही पूर्व सूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येतील.
  10. उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रियेमध्ये अर्जाची छाननी केल्या नंतर निवड प्रक्रियेतील पात्र / अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  11. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार तसेच ईमेलद्वारे उमेदवारांना सूचित केले जाणार नाही.
  12. भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रा. जि. प. अलिबाग यांच्यास्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही व न्यायालयात जाता येणार नाही.

National Health Mission Raigad Application 2024:Important Documents

NHM रायगड भरती साठी पात्र उमेदवारांनी कोणती कोणती कागदपत्रे ऑफलाइन अर्जासोबत जोडावीत पाहूया;

  • विहित नमुन्यातील अर्ज ( सदर अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.)
  • शैक्षणिक अर्हते बाबतची सर्व प्रमाणपत्रे व गुण पत्रिका (१० वी , १२ वी, पदवी , पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेच्या सर्व वर्षे व सर्व सत्रांच्या गुणपत्रिका)
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला
  • NHM, शासकीय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील अनुभवाचा दाखला तसेच COVID अंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेतील अनुभवाचा दाखला असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र
  • संबंधित पदांकरीता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्यास शासनाचे राज पत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

How To Apply For NHM Raigad Bharti 2024

  • National Health Mission Raigad (NHM Raigad ) राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड , आरोग्य विभाग रायगड भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • National Health Mission Raigad (NHM Raigad) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड ,आरोग्य विभाग रायगड भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
📖Application Form (अर्जाचा नमुना)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..