राष्ट्रीय आरोग्य अभियान,सोलापूर मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर २०२४ |

NHM Solapur Recruitment 2024

NHM Solapur Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, National Health Mission, Solapur (राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर) ने विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सूचना प्रकाशित केली आहे. सदर भरतीमध्ये “महिला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी “ई पदे जाहीर केली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या जाहिरातीत या पदांसाठी एकूण ०४ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर च्या https://zpsolapur.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात.इच्छुक आणि पात्र उमेदवार सूचित करण्यात येते की,अर्ज प्रक्रिया ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होईल तसेच १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया बंद होईल. पात्र उमेदवारांनी देय तारखेपूर्वी संबंधित दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे.

National Health Mission, Solapur (राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर) येथून, करमाळा तालुकाकरीता “मोबाईल मेडिकल युनिट” (फिरता दवाखाना) राबविण्यात येत असल्याने, सदरील युनिट मार्फत करमाळा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम असलेल्या गाव पातळी वरील ग्रामस्थांना आरोग्य विषयक सेवा व सुविधा पुरविणेकामी आवश्यक असलेल्या ०४ संवर्गातील रिक्त असलेल्या ०४ पदांची पदभरती राबविण्यात येत आहे.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

NHM Solapur Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर भरती २०२४

पदाचे नाव :-

  • महिला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरीचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता

एकूण रिक्त पदे :-

  • ०४ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

  • सर्वसाधारण श्रेणीसाठी :- ३८ वर्षे
  • राखीव श्रेणीसाठी :- ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

अर्ज शुल्क :-

  • खुला वर्ग :- रु. १५०/-
  • राखीव वर्ग :- रु. १००/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

  • दरमहा रु. १८,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • ०५ फेब्रुवारी २०२४

शेवटची तारीख :-

  • १३ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://zpsolapur.gov.in/

NHM Solapur Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNHM Solapur (National Health Mission, Solapur)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर
Name Posts (पदाचे नाव)महिला वैद्यकीय अधिकारी – Women Medical Officer
आरोग्य अधिपरीचारीका – Health Officer
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician
औषध निर्माता – Pharmacy Officer
Number of Posts (एकूण पदे)04 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://zpsolapur.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Solapur -सोलापूर
Age Limit (वयोमर्यादा)For Open Category :- 38 years
For Backward Category :- 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)For Open Category :- Rs. 150/-
For Backward Category :- Rs. 100/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
05 फेब्रुवारी 2024




13 फेब्रुवारी 2024

NHM Solapur Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
महिला वैद्यकीय अधिकारी – Women Medical Officer01 पद
आरोग्य अधिपरीचारीका – Health Officer01 पद
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician01 पद
औषध निर्माता – Pharmacy Officer01 पद

NHM Solapur Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
महिला वैद्यकीय अधिकारी – Women Medical OfficerMBBS with Valid Maharashtra Medical Council Registration
आरोग्य अधिपरीचारीका – Health OfficerBAMS with Valid Maharashtra Council of Indian Medicine Council
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician12th +DMLT Course
औषध निर्माता – Pharmacy OfficerD.Pharm/B. Phart

NHM Solapur Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
महिला वैद्यकीय अधिकारी – Women Medical OfficerRs. 60,000/-
आरोग्य अधिपरीचारीका – Health OfficerRs. 18,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory TechnicianRs. 18,000/-
औषध निर्माता – Pharmacy OfficerRs. 18,000/-

NHM Solapur Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे

  1. प्रथम विहित नमुन्यातील अर्ज
  2. डिमांड ड्राफ्टची झेरॉक्स
  3. १० वी गुणपत्रक आणि सनद (जन्म तारीख पुरावा म्हणुन)
  4. १२ वी गुणपत्रक आणि सनद
  5. पदवीचे गुणपत्रक
  6. ज्या – त्या शैक्षणिक अर्हतेस संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या -त्या शैक्षणिक अर्हतेची वैध असलेली परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र
  7. जात प्रमाणपत्र
  8. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  9. वयाचा पुरावा म्हणुन (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला)
  10. इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत जोडावीत.

NHM Solapur Bharti 2024:अटी व शर्ती खालीलप्रमाणे

  1. उमेदवारांकडून दिनांक 05/02/2024 ते दिनांक 13/02/2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11:00 ते दुपारी 04:00 या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर या ठिकाणी करण्यात येईल.
  2. उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास,प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.
  3. वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत/परीक्षा घेतल्यास कोणत्या तरी एका पदाकरीता उपस्थित राहावे लागेल. ज्यास उपस्थित राहील त्या पदाकरीता संबंधित उमेदवार ग्राह्य धरून, दुसऱ्या पदाकरीता गैरहजर ग्राह्य धरण्यात येईल.
  4. वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनावरील असल्याने, सदर पदाकरीता शासकीय सेवेनुसार असलेले नियम, अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. त्याचसोबत या वरील सर्व पदाकरीता शासनाकडील सेवा नियम लागू होत नाही.
  5. वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत स्वाक्षरी करून जोडावीत.
  6. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार असलेला प्रवर्ग आणि बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्ट क्रमांक अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावे.
  7. उपरोक्त पदभरतीबाबत असलेल्या सर्व सुचना (तात्पुरते पात्र /अपात्र ,हरकती स्विकारणे, अंतिम पात्र /अपात्र ,संभाव्य निवड झालेल्यांची यादी, जर निवडसमितीमार्फत ठराविक पदांची मुलाखत अथवा लेखी परीक्षा घेण्याचे ठरविले तर त्याबाबतचे वेळापत्रक व इतर बाबी ह्या जिल्हा परिषद, सोलापूर चे अधिकृत संकेतस्थळ https://zpsolapur.gov.in/ या वर प्रसिद्ध करण्यात येईल.
  8. याबाबत उमेदवारांस कोणतेही सुचना, दूरध्वनी निरोप, SMS, Email केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी
  9. उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे अनिवार्य राहील.
  10. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

How To Apply For NHM Solapur Application 2024

  • National Health Mission Solapur (NHM Solapur ) राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर , आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • National Health Mission Solapur (NHM Solapur) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर ,आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
    तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..