राष्ट्रीय आरोग्य अभियान,वर्धा अंतर्गत 63 रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

NHM Wardha Recruitment 2024

NHM Wardha Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन, वर्धा (NHM वर्धा) विविध पदांसाठी जसे की लेडी MBBS MO, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, इत्यादीसाठी अर्ज मागवत आहे. या पदांसाठी एकूण 16 जागा आहेत आणि नोकरीचे ठिकाण वर्धा आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. सदर भरतीची अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NHM Wardha Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Wardha Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा

पदाचे नाव :-

 • लेडी मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट

एकूण रिक्त पदे :-

 • १६ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

 • Wardha -वर्धा

वयोमर्यादा :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 38 वर्षे
 • राखीव प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline -ऑफलाइन

निवड प्रक्रिया :-

 • Interview -मुलाखती

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/मानधन :-

 • दरमहा रु .१८,०००/- ते रु.६०,०००/-पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, वर्धा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • १७ जानेवारी २०२४

शेवटची तारीख :-

 • ०१ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://wardha.gov.in/

NHM Wardha Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNHM Wardha (National Health Mission Wardha)
राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा
Name Posts (पदाचे नाव)Lady Medical Officer -लेडी मेडिकल ऑफिसर
Staff nurse -स्टाफ नर्स
Lab Technician -लॅब टेक्निशियन
Pharmacist -फार्मासिस्ट
Number of Posts (एकूण पदे)16 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://wardha.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Wardha -वर्धा
Age Limit (वयोमर्यादा)Open category candidates :- 18 years to 38 years
Reserved Category Candidates :- 18 years to 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखती
Salary (वेतनश्रेणी/मानधन)From Rs.18,000/- to Rs.60,000/- per month
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, वर्धा
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
17 जानेवारी 2024
01 फेब्रुवारी 2024

NHM Wardha Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Lady Medical Officer -लेडी मेडिकल ऑफिसर04 पदे
Staff nurse -स्टाफ नर्स04 पदे
Lab Technician -लॅब टेक्निशियन04 पदे
Pharmacist -फार्मासिस्ट04 पदे

NHM Wardha Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Lady Medical Officer -लेडी मेडिकल ऑफिसरMBBS
Staff nurse -स्टाफ नर्सGNM
Lab Technician -लॅब टेक्निशियन12 th Science with DMLT
Pharmacist -फार्मासिस्ट12 th Science with D. Pharm

NHM Wardha Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Lady Medical Officer -लेडी मेडिकल ऑफिसरRs .2000/-per day
Staff nurse -स्टाफ नर्सRs .600/- per day
Lab Technician -लॅब टेक्निशियनRs .600/- per day
Pharmacist -फार्मासिस्टRs .600/- per day

NHM Wardha Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

 1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 2. जातीचे प्रमाणपत्र
 3. शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
 4. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
 5. शासकीय अनुभव असलेले प्रमाणीत केलेले अनुभव प्रमाणपत्र
 6. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 7. पोलिस कार्यालयाच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला इ. आवश्यक आहे. (निवड झाल्यानंतर १ महिन्यात)

NHM Wardha Bharti 2024:How To Apply

 • National Health Mission Wardha (NHM Wardha) राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा , आरोग्य विभाग वर्धा भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Wardha (NHM Wardha) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा ,आरोग्य विभाग वर्धा भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NHM Wardha Recruitment 2024

NHM Wardha Bharti 2024:राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा (NHM वर्धा) विविध पदे भरण्यासाठी उमेदवार शोधत आहे जसे की कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW (पुरुष) इ. या पदांसाठी एकूण रिक्त जागा 48 आहेत. सदर भरतीचे नोकरीचे ठिकाण वर्धा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

National Health Mission Wardha Vacancy 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२४

 • पदाचे नाव :- कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW (पुरुष)
 • एकूण रिक्त पदे :- ४८ पदे
 • शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा
 • नोकरीचे ठिकाण :- Wardha -वर्धा
 • वयोमर्यादा :-
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 43 वर्षे
 • अर्ज करण्याची पद्धत :- Offline -ऑफलाइन
 • निवड प्रक्रिया :- Interview -मुलाखती
 • अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही
 • वेतनश्रेणी/मानधन :- दरमहा रु .१८,०००/- ते रु.४०,०००/-पर्यंत
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा
 • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- १७ जानेवारी २०२४
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ जानेवारी २०२४
 • अधिकृत वेबसाइट :- https://wardha.gov.in/

NHM Wardha Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Entomologist -कीटकशास्त्रज्ञ04 पदे
Public health specialist -सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ04 पदे
AYUSH Program Manager -आयुष कार्यक्रम व्यवस्थापक01 पदे
Data Entry Operator -डेटा एंट्री ऑपरेटर01 पदे
Medical Officer -वैद्यकीय अधिकारी15 पदे
Staff Nurse -स्टाफ नर्स19 पदे
MPW (Male) -MPW (पुरुष)13 पदे

NHM Wardha Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Entomologist -कीटकशास्त्रज्ञMSC Entomology OR MSC Zoology with Entomology
Public health specialist -सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञAny medical Graduate (MPH, MHA, MBA) in Health
AYUSH Program Manager -आयुष कार्यक्रम व्यवस्थापकGraduation Degree in Any Discipline
Data Entry Operator -डेटा एंट्री ऑपरेटरGraduation
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS (With Permanent Registration),
Staff Nurse -स्टाफ नर्सGNM/BSC Nursing
MPW (Male) -MPW (पुरुष)12th pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

NHM Wardha Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Entomologist -कीटकशास्त्रज्ञRs.40,000/-
Public health specialist -सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञRs. 35,000/-
AYUSH Program Manager -आयुष कार्यक्रम व्यवस्थापकRs. 35,000/-
Data Entry Operator -डेटा एंट्री ऑपरेटरRs. 18,000/-
Medical Officer -वैद्यकीय अधिकारीMBBS Rs.60,000/-
BAMS Rs. 25,000/-
Staff Nurse -स्टाफ नर्सRs. 20,000/-
MPW (Male) -MPW (पुरुष)Rs. 18,000/-

NHM Wardha Bharti 2024:How To Apply

 • National Health Mission Wardha (NHM Wardha) राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा , आरोग्य विभाग वर्धा भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • National Health Mission Wardha (NHM Wardha) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा ,आरोग्य विभाग वर्धा भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची
  तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..