राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती |NHPC Bharti 2024|

NHPC Recruitment 2024

NHPC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) म्हणजेच राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड यांनी विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नुकतीच नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “शिकाऊ उमेदवार आणि पदवीधर शिकाऊ उमेदवार” अशी पदे रिक्त आहेत. National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) म्हणजेच राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 67 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो तुम्ही जर सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकताय. अर्ज करण्याबाबतच्या सर्व आवश्यक सूचना तसेच आवश्यक माहिती आम्ही खाली सविस्तरपणे दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकताय.

मित्रांनो, National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) च्या https://www.nhpcindia.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही अर्ज करू शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून देखील तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय आणि आपले अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने करू शकताय. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. मित्रांनो तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अन्यथा दिलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. सदर भरतीची संपूर्ण पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती तुम्ही अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास पाहू शकताय. चला तर मग मित्रांनो, अधिक माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

NHPC Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरती २०२४

पदाचे नाव :- अप्रेंटिस , पदवीधर शिकाऊ

एकूण रिक्त जागा :-

 • अप्रेंटिस :- ५० जागा
 • पदवीधर शिकाऊ :- १७ जागा

NHPC Bharti 2024: Vacancy Details

अप्रेंटिस :- ५० जागा ⤵️

अ. क्र.➡️ट्रेड💁एकूण रिक्त जागा
1Electrician25
2Fitter06
3Mechanic (Motor Vehicle)02
4Turner01
5Mechanist01
6Welder (Gas & Electric)02
7COPA13

पदवीधर शिकाऊ :- १७ जागा ⤵️

अ. क्र.➡️ट्रेड💁एकूण रिक्त जागा
1Civil02
2Electrical02
3Mechanical02
4IT/ Computer Science01
5Civil01
6Electrical06
7Mechanical02
8Computer Science01

वयोमर्यादा :- [SC/ST :- ०५ वर्षे सूट , OBC :- ०३ वर्षे सूट]

 • १८ वर्षे ते ३० वर्षे

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धती

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

NHPC Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो खालील माहिती पहा

 • अप्रेंटिस ⤵️⤵️⤵️
अ. क्र.➡️अप्रेंटिस (ट्रेड)📚शैक्षणिक पात्रता
1ElectricianITI Pass in Electrician Trade (NCVT/SCVT) Regular mode
2FitterITI Pass in Fitter Trade (NCVT/SCVT) Regular mode
3Mechanic (Motor Vehicle)ITI Pass in Mechanic (Motor Vehicle) Trade (NCVT/SCVT) Regular mode
4TurnerITI Pass in Turner Trade (NCVT/SCVT) Regular mode
5MechanistITI Pass in Mechanist Trade (NCVT/SCVT) Regular mode
6Welder (Gas & Electric)ITI Pass in Welder (Gas & Electric) Trade (NCVT/SCVT) Regular mode
7COPAITI Pass in COPA Trade (NCVT/SCVT) Regular mode
 • पदवीधर शिकाऊ ⤵️⤵️⤵️
अ. क्र.➡️पदवीधर शिकाऊ (ट्रेड)📚शैक्षणिक पात्रता
1CivilGraduate Engineers/ B. Tech in respective Discipline (04 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
2ElectricalGraduate Engineers/ B. Tech in respective Discipline (04 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
3MechanicalGraduate Engineers/ B. Tech in respective Discipline (04 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
4IT/ Computer ScienceGraduate Engineers/ B. Tech in respective Discipline (04 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
5CivilDiploma Engineering in respective Discipline (03 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
6ElectricalDiploma Engineering in respective Discipline (03 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
7MechanicalDiploma Engineering in respective Discipline (03 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)
8Computer ScienceDiploma Engineering in respective Discipline (03 years course from AICTE Approved Institute through Regular Mode)

NHPC Bharti 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :-

 • Educational Qualification
 • Technical Qualification
 • Personal Interview
  • पात्र आणि निवडलेल्या उमेदवारांना ई मेलद्वारे कॉल लेटर जारी केले जाईल. मुलाखतीची तारीख /वेळ आणि ठिकाण ई. माहिती मेलद्वारे उमेदवारांना कळविली जाईल.
  • शैक्षणिक पात्रता , तांत्रिक पात्रता आणि वैयक्तिक मुलाखत यांना महत्व दिले जाईल. अंतिम निवडीसाठी अनुक्रमे 20%, 40% आणि 40 % गुण असावे.
  • तसेच वैयक्तिक मुलाखत आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कोणताही TA /DA दिला जाणार नाही.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 एप्रिल 2024

येथे ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- https://www.nhpcindia.com/

वेतन/मानधन :- दरमहा रु. 8,000 – 9,000/- पर्यंत

NHPC Bharti 2024: How To Apply

National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) म्हणजेच राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो, सदर भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच केलेले अर्ज स्विकारले जातील, इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीसाठी तुम्ही पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
 • तसेच मित्रांनो, आम्ही वर दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. व आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करू शकताय.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज नाकारले जातील त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरतेवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 • अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.
 • National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो तुम्ही या संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

NHPC Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
NHPC म्हणजे काय?

National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) म्हणजेच राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड.

सदर भरती एकूण किती रिक्त पदांची आहे?

या भरतीमध्ये एकूण 67 रिक्त पदे आहेत.

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरतीसाठी उमेदवाराचे वय किती असावे?

१८ वर्षे ते ३० वर्षे

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

National Hydroelectric Power Corporation, Limited (NHPC) म्हणजेच राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड. भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.