NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | NLC India Limited Bharti 2024

NLC India Limited Recruitment 2024

NLC India Limited Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरणार आहे. एनएलसी इंडिया लिमिटेडने नुकतीच रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “एक्झिक्युटिव – ऑपरेशन्स” आणि “एक्झिक्युटिव – मेंटेनन्स” अशी विविध पदे रिक्त आहेत. एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ३६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही NLC इंडिया लिमिटेडच्या https://www.nlcindia.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. मित्रांनो ऑनलाइन अर्ज तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी सबमिट करावा लागणार आहे. कारण त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर तुम्ही अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.मित्रांनो, या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी सुरू होईल. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ आहे. मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचे वय किती असावे, त्यांना पगार किती मिळणार तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. आम्ही या लेखात तुम्हाला सदर भरतीची आवश्यक असणारी सविस्तर माहिती दिलेली आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सबमिट करावा. चला तर मग मित्रांनो, एनएलसी इंडिया लिमिटेड भरती ची सर्व माहिती जाणून घेऊया.

NLC India Limited Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२४

पदाचे नाव :- “एक्झिक्युटिव – ऑपरेशन्स” आणि “एक्झिक्युटिव – मेंटेनन्स”

NLC India Limited Bharti 2024:Vacancy Details

एकूण रिक्त जागा :- ३६ रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
एक्झिक्युटिव – ऑपरेशन्स२४
2एक्झिक्युटिव – मेंटेनन्स१२

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

NLC India Limited Bharti 2024:Age Limit

वयोमर्यादा :-

 • UR /EWS :- 37 वर्षे
 • OBC (NCL) :- 40 वर्षे
 • SC /ST :- 42 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (online) अर्ज पद्धत

NLC India Limited Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो खाली दिलेली माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव – ऑपरेशन्सFull time or Part time Bachelor Degree in Chemical/C&I /E&I / ECE/ Electrical /EEE/ Mechanical Engineering
2एक्झिक्युटिव – मेंटेनन्सFull time or Part time Bachelor Degree in Civil/Chemical /C&I /E&I / ECE/ Electrical /EEE/ Mechanical Engineering

NLC India Limited Bharti 2024:Application Fees

अर्ज शुल्क :-

CategoryApplication FeesProcessing FeesTotal Fees
UR / EWS / OBC(NCL) candidatesRs. 500/-Rs. 354/-
[Rs. 300/- plus Rs. 54/-]
(18%GST)
Rs. 854/-
SC /ST / Ex- servicemen candidatesExemptedRs. 354/-
[Rs. 300/- plus Rs. 54/-]
(18%GST)
Rs. 354/-

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 29 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

NLC India Limited Bharti 2024:Salary Details

वेतन/मानधन :- उमेदवारांना दरमहा रु. 70,000/- ते रु. 1,00,000/- पर्यंत वेतन मिळणार

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
एक्झिक्युटिव – ऑपरेशन्स• 70,000/-
• 80,000/-
• 90,000/-
• 1,00,000/-
2एक्झिक्युटिव – मेंटेनन्स• 70,000/-
• 80,000/-
• 90,000/-
• 1,00,000/-

NLC India Limited Bharti 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :- Personal Interview (वैयक्तिक मुलाखत)

 • एनएलसी इंडिया लिमिटेड भरती 2024 ची निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • उमेदवारांचे 20 गुणांच्या स्केलवर वैयक्तिक मुलाखतीद्वारे मूल्यमापन केले जाईल.
 • वैयक्तिक मुलाखतीत किमान पात्रता गुण पुढीलप्रमाणे असतील;
  • EWS उमेदवारांसाठी 50% (20 पैकी 10 गुण)
  • SC /ST /OBC (NCL) उमेदवारांसाठी 40% (20 पैकी 08 गुण)
 • वैयक्तिक मुलाखतीत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड गुणवत्तेच्या क्रमाने केली जाईल.
 • कट-ऑफ स्तरावर एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर त्याचे निराकरण केले जाईल.
 • उमेदवारांच्या जन्मतारखेचे, वयाने मोठे असलेले उमेदवार जासत उच्च स्थानी ठेवले जातील.
 • मित्रांनो तुम्ही अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकताय.

NLC India Limited Bharti 2024:Important Documents

मित्रांनो, सदर भरतीसाठी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सबमिट करायची आहेत, ते पाहूया ⤵️⤵️⤵️

 1. पासपोर्ट साइज फोटो
 2. स्वाक्षरी (छायाचित्र)
 3. जन्म तारखेचा पुरावा (जन्म दाखला, १० वी – १२ वी मार्कशीट)
 4. १० वी – १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र ,मार्कशीट, डिप्लोमा प्रमाणपत्र
 5. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
 6. आधार कार्ड
 7. जात प्रमाणपत्र
 8. माजी सैनिक असल्यास पुरावा

NLC India Limited Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, NLC India Limited Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • NLC India Limited Bharti 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो लक्षात ठेवा की, इतर कोणत्याही प्रकारे (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जाऊ शकतात.
 • सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार NLCIL म्हणजेच NLC India Limited यांच्या https://www.nlcindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि आपली ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात.
 • तसेच तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून देखील थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपली ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकताय.
 • मित्रांनो, ऑनलाइन अर्ज /नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्याकडे मोबाइल क्रमांक आणि वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आहे की नाही याची खात्री केली पाहिजे.
 • कारण तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावर आणि ई-मेल आयडीवर निवडशी संबंधित सर्व माहिती SMS द्वारे पाठवली जाणार आहे.
 • त्याचप्रमाणे तुम्हाला वर दिलेल्या माहितीनुसार आवश्यक कागदपत्रे /प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती विहित नमुन्यात अपलोड कराव्या लागतील.
 • उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी एका पदासाठी केवळ एकच अर्ज सादर करावा. तसेक नसल्यास तुमचे गृहीत धरले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि योग्यरित्या तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत की नाही याची पुन्हा काहटरी करावी.
 • ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी नोंदणीसह अर्जाची प्रिंट आउट घ्यावी आणि दस्तऐवज /प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे सोबत सादर करावी.
 • कोणतेही मॅन्युअल /पेपर अर्ज स्विकारले जाणार नाहीत आणि उमेदवारांना या कार्यालयात कोणतीही हार्ड कॉपी पाठवू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी १०:०० ते दिनांक २० मे २०२४ रोजी १७:०० पर्यंत चालू राहील.
 • तुम्ही अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.
NLC India Limited Bharti 2024:Important Dates

महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत⤵️⤵️⤵️

EventsDates
ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख29/04/2024
ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होण्याची तारीख20/05/2024
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख20/05/2024

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

मित्रांनो, आम्ही तुम्हाला NLC India Limited अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

NLC India Limited Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

NLC India Limited अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन अर्ज पद्धत

या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत ?

एकूण रिक्त जागा 36 आहेत.

उमेदवारांची निवड कशी होणार आहे?

वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

उमेदवारांना दरमहा रु. 70,000/- ते रु. 1,00,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

20 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.