उत्तर रेल्वे अंतर्गत “स्पोर्ट्स पर्सन” पदांची नवीन भरती जाहीर !त्वरित करा अर्ज |Northern Railway Bharti 2024

Northern Railway Recruitment 2024

Northern Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Northern Railway म्हणजेच उत्तर रेल्वे ने नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “Sports Person” म्हणजेच क्रीडा व्यक्ति यांच्या जागा रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही जर क्रीडा क्षेत्रात पारंगत असाल, तुम्हाला एखाद्या खेळाची पुरेपूर माहिती असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही भरती जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. उत्तर रेल्वे ने एप्रिल 2024 च्या या भरती जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 38 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, नोकरीची ही संधी गमावू नका. खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित आपले अर्ज वेळ वाया ण घालवता सबमिट करा.

उत्तर रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. तसेच तुम्ही Northern Railway च्या http://www.rrcnr.org./ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपले अर्ज सहजरीत्या सादर करू शकताय. मित्रांनो सदर भरतीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे. तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे, कारण त्यांनंतर म्हणजेच देय तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

Northern Railway Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Northern Railway Bharti 2024:उत्तर रेल्वे भरती २०२४

पदाचे नाव :- Sports Person (क्रीडा व्यक्ति)

एकूण रिक्त जागा :- ३८ रिक्त जागा

Northern Railway Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.खेळ (Game)एकूण रिक्त जागा (Vacancy)
1Football -Men05 जागा
2Weight Lifting – Men02 जागा
3Athletics – Women02 जागा
4Athletics – Men06 जागा
5Boxing – Men03 जागा
6Boxing – Women01 जागा
7(Swimming – Men) Aquatics03 जागा
8Table Tennis – Men02 जागा
9Hockey – Men04 जागा
10Hockey – Women01 जागा
11Badminton – Men04 जागा
12Kabaddi – Women01 जागा
13Kabaddi – Men01 जागा
14Wrestling – Men01 जागा
15Wrestling – Women01 जागा
16Chess -Men01 जागा
Total38 जागा

वयोमर्यादा :- 18 वर्षे ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन /ऑफलाइन

Northern Railway Bharti 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :-

 • Interview (मुलाखत)
 • Physical Test (शारीरिक चाचणी)
 • Medical Examination (वैद्यकीय चाचणी)
  • उत्तर रेल्वे प्रशासनाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या पदासाठी निर्धारित असणाऱ्या पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • Document Verification (कागदपत्र पडताळणी)
  • चाचणीपूर्व कागदपत्र पडताळणी :- पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

Northern Railway Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Sports Person (क्रीडा व्यक्ति)Passed 10th or its equivalent examination

अर्ज शुल्क :- खाली दिलेली माहिती पहा ⤵️⤵️⤵️

अ. क्र.प्रवर्ग (उमेदवार)अर्ज शुल्क
ⅰ]For all candidates except those mentioned in sub-paraRs. 500/- only through Online Payment in favor of RRC/NR.
Application Fee of Rs. 400/- will be refunded after deducting appear in the Trial.
ⅱ]For candidates belonging to SC/ST, Women, Minorities and Economically Backward ClassesRs. 250/-
Application Fee will be refunded after deducting bank charges to these Categories of Candidate only when they actually appear in the Trial.

ऑनलाइन अर्ज करा :-➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 मे 2024

वेतन/मानधन :- Level – Ⅰ – GP 1800/- as per 6th CPC

Northern Railway Bharti 2024:General Instructions

मित्रांनो, खाली काही सामान्य सूचना दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा ⤵️⤵️⤵️

 1. जर कोणत्याही अर्जदाराला त्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्यास अडचण येत असेल, तर ते RRC च्या वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधू शकताय.
 2. फक्त RRC वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे म्हणजे उमेदवार निवड प्रक्रियेसाठी पात्र आहे असे नाही.
 3. निवड प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी सर्व टप्प्यांवर तात्पुरती आहे.
 4. रेल्वे प्रशासनाला पात्र उमेदवारांची भरती करण्याचा अधिकार आरक्षित आहे.
 5. पात्रता, स्थान, तारीख, निवडीची पद्धत, स्वीकृती किंवा अर्ज नाकारणे, पदाची शिफारस, पोस्टिंगचे स्थान, ई सर्व बाबतीत रेल्वे प्रशासनाचा निर्णय अंतिम आणि उमेदवारांवर बंधनकारक असेल.
 6. याबाबत कोणतेही पत्रव्यवहार मान्य केले जाणार नाहीत.
 7. उत्तर रेल्वे प्रशासनाला कोणत्याही वैयक्तिक /संघाच्या खेळासाठी निवडल्या जाणाऱ्या क्रीडापटूंची संख्या ठरवण्याचा अधिकार आरक्षित आहे.
 8. एकापेक्षा अधिक खेळासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने प्रत्येक खेळासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेगळा अर्ज आणि वेगळी परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
 9. सदर भरतीची तारीख आणि स्थानात बदलाची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
 10. शिक्षण/क्रीडा मानदंड,वयातील सुटीत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
 11. SC/ST/OBC आणि EWS साठी कोणतीही पोस्ट राखीव नाही, मात्र शुल्क सवलत आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या साक्षांकित जात प्रमाणपत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
 12. सामान्य उमेदवारांसाठी लागू असणाऱ्या 500/- रुपयांपेक्षा कमी शुल्क भरल्यास त्यांची उमेदवारी नाकारली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.
 13. निवड /चाचण्या /मूल्यमापनासाठी उपस्थित राहण्यासाठी कोणतीही TA/DA/निवास सुविधा दिली जाणार नाही.
 14. तसेच उमेदवारांना स्वतःची खेळाची किट आणावी लागेल. त्यांना निवडीच्या दरम्यान 4-5 दिवस थांबण्याची गरज असू शकते.
 15. मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.

How To Apply For Northern Railway Application 2024

➡️चला तर मित्रांनो, उत्तर रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे, जाणून घेऊया ⤵️

 • उत्तर रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
 • सर्व इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करायचा आहे.
 • त्याचप्रमाणे अर्ज करण्याच्या सविस्तर महत्वाच्या सूचना आम्ही वर दिलेल्या माहितीमध्ये दिलेल्या आहेत.
 • तसेच सदर भरतीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.rrcnr.org./ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकताय आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकताय.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” च्या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपले अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
 • सदर भरतीसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर तुम्ही जर तुमचे अर्ज सादर केले तर तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील व तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.
 • मित्रांनो, सदर भरतीची अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️

Northern Railway Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
उत्तर रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 38 जागा रिक्त आहे.

सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे असावे.

सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी करण्यात येणार आहे?

Interview (मुलाखत)
Physical Test (शारीरिक चाचणी)
Medical Examination (वैद्यकीय चाचणी)
Document Verification (कागदपत्र पडताळणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

16 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.