NPCIL मुंबई मध्ये तब्बल ४०० रिक्त पदांची भरती जाहीर | त्वरित अर्ज करा!NPCIL Mumbai Bharti 2024|

NPCIL Mumbai Recruitment 2024

NPCIL Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पदवीधारक असणाऱ्या उमेदवारांना उत्तम अशी नोकरीची संधी!!! मित्रांनो, मुंबईतील Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) NPCIL यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा रिक्त आहेत. Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) मुंबई च्या भरती मंडळाने सदर पदांसाठी एकूण तब्बल ४०० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल व नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही भरती जाहिरात उत्तम संधी ठरणार आहे. नोकरीची ही उत्तम संधी गमावू नका.

चला तर मग जाणून घेऊया संबंधित माहिती. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मुंबई च्या https://www.npcilcareers.co.in/ या वेबसाइट वर तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करू शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” च्या समोरील बटणावर क्लिक करून देखील तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून तुमचे अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय. Nuclear Power Corporation Of India Limited मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. मित्रांनो तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज सबमिट करावे लागतील. त्यानंतर अर्ज केल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील, याची नोंद घ्यावी.

तसेच या भरतीच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय. तसेच दिलेल्या सुचनांचे पालन करूनच तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि योग्यरित्या परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती तसेच अपूर्ण अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

NPCIL Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NPCIL Mumbai Bharti 2024:न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई

Organization NameNuclear Power Corporation Of India Limited
(न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) मुंबई
Name Posts (पदाचे नाव)“एक्झिक्युटिव्ह ट्रेनी”
Number of Posts (एकूण पदे)४०० जागा
Official Website (अधिकृत वेबसाईट)➡️येथे क्लिक करा⬅️
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑनलाइन अर्ज पद्धत
Job Location (नोकरीचे ठिकाण)Mumbai (मुंबई)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)मित्रांनो खाली टेबलमध्ये दिलेली माहिती पहा
Age Limit (वयाची अट) [SC/ST – ०५ वर्षे सूट , OBC – ०३ वर्षे सूट
१८ वर्षे ते ४१ वर्षे
Selection process(निवड प्रक्रिया)मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)दरमहा रु. ५६,०००/-
Address to send application(अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Application Fees (अर्ज शुल्क)● पुरुष उमेदवारांच्या सामान्य /EWS /OBC साठी : रु. 500/-
● SC/ST/PwBD/माजी सैनिक /महिलांसाठी :अर्ज शुल्क नाही.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
१० एप्रिल २०२४३० एप्रिल २०२४

NPCIL Mumbai Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Mechanical150
2Chemical73
3Electrical69
4Electronics29
5Instrumentation19
6Civil60

NPCIL Mumbai Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1MechanicalBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University /Deemed University or Institute recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per ordinances of the respective university.
2ChemicalBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per ordinances of the respective university.
3ElectricalBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per ordinances of the respective university.
4ElectronicsBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per ordinances of the respective university.
5InstrumentationBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks .
6CivilBE/B. Tech /B Sc (Engineering) 5 year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks In one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from University recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks

NPCIL Mumbai Bharti 2024:Salary Details

पदाचे नाववेतन/मानधन
कार्यकारी प्रशिक्षणार्थी (एक्झिक्युटिव्ह ट्रेनी)Rs. 56,100/- per month

NPCIL Mumbai Bharti 2024:Selection Process

चला तर मग जाणून घेऊया सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे; ⤵️⤵️⤵️

 • GATE Score (गेट स्कोअर)
 • Interview (मुलाखत)
 • Documents Verification (कागदपत्र पडताळणी)

NPCIL Mumbai Bharti 2024:How To Apply

Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) NPCILभरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) NPCIL भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास ते अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपले अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने करू शकताय.
 • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन अर्जात संपूर्ण माहिती पुरेपूर आणि योग्यरित्या भरलेली आहे की नाही याची खात्री करावी.
 • दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज नाकारले जातील त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरतेवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 • भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांशिवाय अर्ज करू नये नाहीतर अर्ज नाकारले जातील.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो तुम्ही या भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

NPCIL Mumbai Bharti 2024:Important Documents

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

मित्रांनो, तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

NPCIL Mumbai Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

NPCIL म्हणजे काय ?

Nuclear Power Corporation Of India Limited (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) NPCIL.

सदर भरती एकूण किती रिक्त पदांसाठी आहे?

एकूण 400 रिक्त पदे .

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांचे वय किती असावे?

18 वर्षे ते 41 वर्षांपर्यंत

पात्र उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 56,100/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 एप्रिल 2024