राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM)अंतर्गत १०वी ते पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी!!!

NUHM Navi Mumbai Recruitment 2024

NUHM Navi Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, एपिडेमियोलॉजिस्ट, फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) भरती मंडळ, नवी मुंबई यांनी जानेवारी 2024 च्या जाहिरातीत या पदांसाठी एकूण 28 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची नवी मुंबई येथे नियुक्ती केली जाईल.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रांनो, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण,वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

NUHM Navi Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NUHM Navi Mumbai Bharti 2024:राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान

पदाचे नाव :-

  • वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम., औषधनिर्माता, इपिडेमोलॉजिस्ट

एकूण रिक्त पदे :-

  • २८ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

  • वैद्यकीय अधिकारी -७० वर्षे
    • इतर पदांसाठी 👇
      • खुल्या प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 38 वर्षे
      • राखीव प्रवर्गातील उमेदवार :- 18 वर्षे ते 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

  • Offline – ऑफलाइन

निवड प्रक्रिया :-

  • Interview -मुलाखती

अर्ज शुल्क :-

  • अर्ज शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614

वेतनश्रेणी/मानधन :-

  • दरमहा रु. १७,०००/- ते रु.६०,०००/-पर्यंत

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • १७ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • ३१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://www.nmmc.gov.in/navimumbai/

NUHM Navi Mumbai Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameNational Urban Health Mission (NUHM)
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM)
Name Posts (पदाचे नाव)Medical Officer -वैदयकीय अधिकारी
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (स्त्री)
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)
A.N.M. -ए.एन.एम.
Pharmacist -औषधनिर्माता
Epidemiologist -इपिडेमोलॉजिस्ट
Number of Posts (एकूण पदे)28 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.nmmc.gov.in/navimumbai/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Navi Mumbai -नवी मुंबई
Age Limit (वयोमर्यादा)Medical Officer – 70 years
For other posts ,
Open category candidates :- 18 years to 38 years
Reserved Category Candidates :- 18 years to 43 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview -मुलाखती
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 17,000/- to Rs.60,000/-
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
17 जानेवारी 2024




31 जानेवारी 2024

NUHM Navi Mumbai Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
Medical Officer -वैदयकीय अधिकारी14 पदे
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (स्त्री)13 पदे
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)02 पदे
A.N.M. -ए.एन.एम.07 पदे
Pharmacist -औषधनिर्माता01 पद
Epidemiologist -इपिडेमोलॉजिस्ट01 पद

NUHM Navi Mumbai Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Medical Officer -वैदयकीय अधिकारीमान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
शासकीय/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (स्त्री)12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNM
महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNM
महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
A.N.M. -ए.एन.एम.10 वी पास आणि ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
Pharmacist -औषधनिर्माताबी फार्म पदवीधर किंवा डी. फार्म फार्मासी कॉन्सिल नोंदणी
Epidemiologist -इपिडेमोलॉजिस्टआरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर

NUHM Navi Mumbai Bharti 2024:SalaryDetails

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
Medical Officer -वैदयकीय अधिकारीRs.60,000/-
Staff Nurse (Female) -स्टाफ नर्स (स्त्री)Rs.20,000/-
Staff Nurse (Male) -स्टाफ नर्स (पुरुष)Rs.20,000/-
A.N.M. -ए.एन.एम.Rs.18,000/-
Pharmacist -औषधनिर्माताRs.17,000/-
Epidemiologist -इपिडेमोलॉजिस्टRs.35,000/-

NUHM Navi Mumbai Bharti 2024:अर्ज करावयाच्या अनुषंगाने सूचना खालीलप्रमाणे

  1. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती ०६ महिन्याच्या कालावधी करीता राहील.
  2. सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  3. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी . एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  4. जाहिरातीत नमूद केले पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही.
  5. जाहिरातीत नमूद केलेले वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  6. निवड झालेल्या उमेदवारांना पदे रिक्त असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल,याची नोंद घ्यावी.नियुक्ती आदेश दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील.
  7. वैद्यकीय अधिकारी पदाकरीता थेट मुलाखती दिनांक ३१/०१/२०२४ रोजी घेण्यात येतील सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत नोंदणी , मुळ कागदपत्रांची छाननी व तपासणी करण्यात येईल आणि त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.
  8. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  9. टपालाने /कुरीयर ने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत संबंधित दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी (उशिरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
  10. भरतीप्रक्रिया स्थगित करणे ,रद्द करणे ,पदभरती प्रक्रियेत बदल करणे ,पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार मा . आयुक्त नमुंमपा यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. याबबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.

NUHM Navi Mumbai Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. वयाचा पुरावा (१० वी गुणपत्रक)
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
  4. शासकीय ,निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  5. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  7. आधार कार्ड
  8. पॅन कार्ड
  9. सध्याचा फोटो
  10. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  11. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  12. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

How To Apply For NUHM Navi Mumbai Application 2024

  • National Urban Health Mission (NUHM)राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. |
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..