नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांची मेगा भरती जाहिरात प्रकाशित !!!

NVS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती (NVS) ने विविध रिक्त पदांची नवीन मेगा भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या भरतीची संपूर्ण तपशीलवार माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये “Non Teaching” म्हणजेच “शिक्षेतर कर्मचारी” पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसे सादर करायचे, ते पाहू शकतात. तसेच अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करणे आवश्यक आहे, अन्यथा तसे नसल्यास अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.

नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत होणाऱ्या भरती साठी पात्र उमेदवार NVS च्या https://navodaya.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. नवोदय विद्यालय समिती (NVS) च्या भरती मंडळाने भारत सरकारद्वारे मार्च २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण तब्बल १३७७ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपल्या पात्रतेनुसार खालील दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.

सदर भरतीची संपूर्ण तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. तसेच तुम्ही ही संपूर्ण जाहिरात खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात बटणावर क्लिक करून पाहू शकतात. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा.

NVS Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NVS Bharti 2024:नवोदय विद्यालय समिती (NVS)

➡️पदाचे नाव :-

 • महिला कर्मचारी (परिचारिका), सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षण सहाय्यक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, विधी सहाय्यक, लघुलेखक, संगणक ऑपरेटर, केटरिंग पर्यवेक्षक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

✍️एकूण रिक्त जागा :-

 • १३७७ जागा

NVS Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.पदाचे नाव एकूण रिक्त जागा
महिला कर्मचारी (परिचारिका) (Female Staff (Nurse)
(Group B)
121 जागा
सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Divisional Officer)
(Group B)
05 जागा
लेखापरीक्षण सहाय्यक (Audit Assistant)
(Group B)
12 जागा
कनिष्ठ भाषांतर अधिकारी (Junior Translation Officer)
(Group B)
04 जागा
विधी सहाय्यक (Legal Assistant)
(Group B)
01 जागा
लघुलेखक (Stenographer)
(Group C)
23 जागा
संगणक ऑपरेटर ( Computer Operator)
(Group C)
02 जागा
केटरिंग पर्यवेक्षक (Catering Supervisor)
(Group C)
78 जागा
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Junior Secretariat Assistant)
(Group C)
381 जागा
१०इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Electrician Cum Plumber)
(Group C)
128 जागा
११लॅब अटेंडंट (Lab Attendant)
(Group C)
161 जागा
१२मेस हेल्पर (Mess Helper)
(Group C)
442 जागा
१३मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (Multi Tasking Staff (MTS)
(Group C)
19 जागा
एकूण1377 जागा

🛩️नोकरीचे ठिकाण :-

 • संपूर्ण भारत

💁वयोमर्यादा :-

 • १८ वर्षे ते ३५ वर्षे [एससी/एसटी :- ०५ वर्षे सूट , ओबीसी :- ०३ वर्षे सूट]

📢अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (online)

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

NVS Bharti 2024:Educational Qualifications

📑शैक्षणिक पात्रता :- १० वी /१२ वी उतीर्ण, कायद्यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदवीधारक

अ. क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महिला कर्मचारी (परिचारिका) (Female Staff (Nurse) (Group B)B.Sc. Nursing
सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Divisional Officer)
(Group B)
Bachelor Degree with 03 years experience
लेखापरीक्षण सहाय्यक (Audit Assistant)
(Group B)
B. Com with 03 years experience
कनिष्ठ भाषांतर अधिकारी (Junior Translation Officer) (Group B)Master’s Degree + Recognized Diploma or certificate course.
विधी सहाय्यक (Legal Assistant)
(Group B)
Degree in Law with 03 years experience
लघुलेखक (Stenographer)
(Group C)
Class 12th Pass
संगणक ऑपरेटर ( Computer Operator)
(Group C)
BCA/ B.Sc. OR B.E/ B. Tech
केटरिंग पर्यवेक्षक (Catering Supervisor)
(Group C)
Bachelor’s Degree + Trade proficiency Certificate
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Junior Secretariat Assistant)
(Group C)
Class 12th Pass
१०इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Electrician Cum Plumber)
(Group C)
Class 10th Pass, ITI Certificate with 02 years experience
११लॅब अटेंडंट (Lab Attendant)
(Group C)
Class 10th Pass, Class 12th Pass with Diploma Certificate
१२मेस हेल्पर (Mess Helper)
(Group C)
Class 10th Pass with 05 years experience
१३मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (Multi Tasking Staff (MTS)
(Group C)
Passed 10th

💸अर्ज शुल्क :- ⤵️

 • For other Posts
  • SC/ST :- Rs. 500/-
  • GEN/OBC :- Rs.1,000/-
 • For Female Staff (Nurse)
  • SC/ST :- Rs. 500/-
  • GEN/OBC :- Rs.1,500/-

✍️निवड पद्धती :-

 • Computer Based Test (संगणक आधारित चाचणी)
 • Interview /Personal Interaction (मुलाखत/ वैयक्तिक संवाद)

⏰अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 22 मार्च 2024

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2024

🌐अधिकृत वेबसाइट :- https://navodaya.gov.in/

🔗ऑनलाइन अर्जाची लिंक :- https://nvs.ntaonline.in/login-page

NVS Bharti 2024:Salary Details

💰वेतन/मानधन :- दरमहा रु. 18.000/- ते रु. 1,42,400/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाव वेतन/मानधन
महिला कर्मचारी (परिचारिका) (Female Staff (Nurse)
(Group B)
Rs. 44,900 – 1,42,400/-
सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Divisional Officer)
(Group B)
Rs. 35,400 – 1,12,400/-
लेखापरीक्षण सहाय्यक (Audit Assistant)
(Group B)
Rs. 35,400 – 1,12,400/-
कनिष्ठ भाषांतर अधिकारी (Junior Translation Officer)
(Group B)
Rs. 35,400 – 1,12,400/-
विधी सहाय्यक (Legal Assistant)
(Group B)
Rs. 35,400 – 1,12,400/-
लघुलेखक (Stenographer)
(Group C)
Rs. 25,500 – 81,100/-
संगणक ऑपरेटर ( Computer Operator)
(Group C)
Rs. 25,500 – 81,100/-
केटरिंग पर्यवेक्षक (Catering Supervisor)
(Group C)
Rs. 25,500 – 81,100/-
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Junior Secretariat Assistant)
(Group C)
Rs. 19,900 – 63,200/-
१०इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Electrician Cum Plumber)
(Group C)
Rs. 19,900 – 63,200/-
११लॅब अटेंडंट (Lab Attendant)
(Group C)
Rs. 18,000 – 56,900/-
१२मेस हेल्पर (Mess Helper)
(Group C)
Rs. 18,000 – 56,900/-
१३मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (Multi Tasking Staff (MTS)
(Group C)
Rs. 18,000 – 56,900/-

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

NVS Bharti 2024:How To Apply

नवोदय विद्यालय समिती (NVS) भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज खालील माहितीच्या आधारे करायचा आहे.

 • नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज भरण्याच्या सर्व आवश्यक सुचनांचे पालन करूनच तुम्ही तुमचे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
 • या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
 • तसेच ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकतात.
 • सदर भरती प्रक्रिया 22 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 • नवोदय विद्यालय समिती (NVS) भरती 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • तसे नसल्यास म्हणजेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो अधिक माहितीकरीता तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकतात.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!!

NVS Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
सदर पदभरती किती पदांची आहे ?

एकूण 1377 पदांची आहे.

नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे ?

संपूर्ण भारत

उमेदवाराचे वय किती असावे ?

१८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत

पगार किती असणार आहे?

दरमहा रु. 18.000/- ते रु. 1,42,400/- पर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

30 एप्रिल 2024

सदर पदभरती किती पदांची आहे ?

एकूण 1377 पदांची आहे.

नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे ?

संपूर्ण भारत

उमेदवाराचे वय किती असावे ?

१८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत

पगार किती असणार आहे?

दरमहा रु. 18.000/- ते रु. 1,42,400/- पर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

30 एप्रिल 2024