आयुध निर्माणी,भंडारा मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू २०२४|

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, भंडारा येथे असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांनी विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) या पदाच्या जागा रिक्त आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ८० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयुध निर्माणी,भंडारा (Ordnance Factory Bhandara) च्या https://ddpdoo.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर वेळेत सादर करावेत.

पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत, लष्करी दारूगोळ्याचे प्रशिक्षण / अनुभव आणि ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, महाराष्ट्र येथे काम करण्यासाठी DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) ऑफ AOCP ट्रेड च्या कर्मचाऱ्यांना कार्यकाळाच्या आधारावर रिक्त पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहेत. मित्रांनो, भंडारा येथे असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीची ही संधी गमावू नका. त्वरित अर्ज करा

आयुध निर्माणी,भंडारा (Ordnance Factory Bhandara) अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:आयुध निर्माणी,भंडारा

पदाचे नाव :-

 • डेंजर बिल्डिंग वर्कर(DBW)

एकूण रिक्त पदे :-

 • 80 पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहीत पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • 18 वर्षे ते 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline – ऑफलाइन

निवड प्रक्रिया :-

 • Merit List (मेरिट लिस्ट)

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. 19,000/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र.
  पिन – 441906

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 14 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 30 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://ddpdoo.gov.in/

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization Name Ordnance Factory Bhandara
आयुध निर्माणी,भंडारा
Name Posts (पदाचे नाव)डेंजर बिल्डिंग वर्कर – Danger Building Worker (DBW)
Number of Posts (एकूण पदे)80 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://ddpdoo.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Bhandara – भंडारा
Age Limit (वयोमर्यादा)18 वर्षे ते 35 वर्षे

SC/ST :- 05 वर्षे सूट
OBC :- 03 वर्षे सूट
Ex- Serviceman :- 03 वर्षे सूट
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month :- Rs. 19,000/-
Application Fee (अर्ज शुल्क)NIL
(अर्ज शुल्क नाही)
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)मुख्य व्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र.
पिन – 441906
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
14 फेब्रुवारी 2024
30 मार्च 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
डेंजर बिल्डिंग वर्कर – Danger Building Worker (DBW)80 पदे

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
डेंजर बिल्डिंग वर्कर – Danger Building Worker (DBW)Candidates who have completed Apprentice training in AOCP trade possessing NAC /NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade, who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munitions India Limited (MIL). having training / experience in the Military ammunition and explosives manufacturing and handling.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:Salary (वेतनश्रेणी/मानधन)

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
डेंजर बिल्डिंग वर्कर – Danger Building Worker (DBW)Per month :- Rs. 19,000/-

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:निवड पद्धत

आयुध निर्माणी,भंडारा भरतीतील रिक्त पदांची निवड कशाप्रकारे आहे ते पाहूया ;

 1. उमेदवारांची निवड NCTVT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि केवळ गुणवत्तेच्या क्रमाने ट्रेड टेस्ट तसेच प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल.
 2. ट्रेड टेस्ट ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा द्वारे जाहिरातीच्या शेवटच्या तारखेच्या एक महिन्याच्या आत घेतली जाईल.
 3. ट्रेड टेस्ट तसेच प्रॅक्टिकल टेस्ट एकूण 100 गुणांची असणार आहे.
 4. NCTVT परीक्षा आणि ट्रेड टेस्ट तसेच प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
 5. NCTVT परीक्षा आणि ट्रेड टेस्ट तसेच प्रॅक्टिकल टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
 6. दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांची संख्या अधिसूचित केलेल्या पदांच्या संख्येपर्यंत मर्यादित असेल.
 7. कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे / प्रशस्तिपत्रे न मिळाल्यामुळे, वय, पात्रता, अनुभव, इत्यादी संदर्भात जाहिरात केलेल्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे किंवा दस्तऐवज पडताळणीसाठी अनुपस्थित राहिल्यास, गुणवत्तेनुसार अतिरिक्त उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
 8. दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावलेल्या अतिरिक्त उमेदवारांची संख्या नाकारलेल्या उमेदवारांच्या संख्येपर्यंत मर्यादित असेल.
 9. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जेणे करून तुम्हाला अधिक सविस्तर माहिती मिळेल.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:सर्वसाधारण सूचना

 1. पात्रतेच्या स्वयं – साक्षांकित प्रती, वयाच्या पुरव्यासाठी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, (एससी /एसटी /ओबीसी उमेदवारांसाठी) EWS उमेदवारांसाठी EWS प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास तसा पुरावा इत्यादी अर्जासोबत जोडलेले असावेत.
 2. खोटी / चुकीची /अपूर्ण माहिती आणि संशयास्पद /बोगस कागदपत्रे सादर केल्यामुळे उमेदवारी अपात्र ठरेल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 3. एससी/एसटी/ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) EWS/ PwBD प्रमाणपत्र इंग्रजी / हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेत जारी केले असल्यास, उमेदवाराने त्याची स्वयं- प्रमाणित भाषांतरित प्रत इंग्रजी / हिंदीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
 4. ट्रेड टेस्ट / प्रात्यक्षिक चाचणीसाठी बसलेल्या एससी /एसटी उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने प्रवास करावा लागेल.
 5. तसेच सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, फोन/ मेसेंजरद्वारे कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही तसेच कोणतीही चौकशी केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
 6. केवळ अर्ज सादर केल्याने ट्रेड टेस्ट /प्रॅक्टिकल टेस्टसाठी “कॉल लेटर” जारी होण्याची हमी नाही.
 7. केवळ शॉर्ट लिस्टेड उमेदवारांनाच ट्रेड टेस्ट /प्रॅक्टिकल टेस्टसाठी ई- मेलद्वारे सूचित केले जाईल.
 8. पोस्टल विलंब किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे आयुध निर्माणी भंडारा, उशीरा भरलेला अर्ज ,कॉल लेटर इत्यादीसाठी जबाबदार राहणार नाही.
 9. पात्र उमेदवारांनी संपूर्ण भरती प्रकिया पूर्ण होई पर्यंत ई-मेल आयडी आणि फोन / मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवावेत.
 10. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जेणे करून तुम्हाला अधिक सविस्तर माहिती मिळेल.
 11. खाली दिलेल्या Download PDF वर क्लिक करून तुम्ही भरतीची संपूर्ण जाहिरात पाहू शकतात.

How To Apply For Ordnance Factory Bhandara Application 2024

 • Ordnance Factory Bhandara (आयुध निर्माणी,भंडारा) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • Ordnance Factory Bhandara (आयुध निर्माणी,भंडारा) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे तसेच मेरिट लिस्टद्वारे होणार आहे.
 • आयुध निर्माणी,भंडारा भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..