पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “शिक्षक” पदांची ३२७ जागांसाठी भरती सुरू!

PCMC Shikshak Recruitment 2024

PCMC Shikshak Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ” सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. सदर पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी माध्यम) पदांच्या एकूण 327 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या साठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संबधित दिलेल्या (खाली दिलेल्या) पत्त्यावर दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑफलाइन (offline) पद्धतीने सादर करायचे आहेत. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सदर पदांसाठी इच्छुक अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार खाली दिलेली माहिती तसेच जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 रोजी पासून सुरू होतील. सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. मित्रांनो, दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करून तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची ही संधी गमावू नका.

Pimpri Chinchwad Municipal Corporation अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

PCMC Shikshak Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४

पदाचे नाव :-

  • “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक”

एकूण रिक्त पदे :-

  • 327 जागा

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • चाचणी /मुलाखत

परीक्षा शुल्क :-

  • अर्ज शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • समक्ष जुना गड ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • 01 एप्रिल 2024

शेवटची तारीख :-

  • 16 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट :- https://www.pcmcindia.gov.in/

PCMC Shikshak Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NamePimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Name Posts (पदाचे नाव)सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
Number of Posts (एकूण पदे)327 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.pcmcindia.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑफलाइन (offline)
Job Location (नोकरीचे ठिकाण)पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)
Age Limit (वयोमर्यादा)
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)• Test (चाचणी)
• Interview (मुलाखत)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs.16,000/- to Rs. 35,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Application Fees
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)समक्ष जुना गड ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
01 एप्रिल 2024




16 एप्रिल 2024

PCMC Shikshak Bharti 2024: Vacancy Details

मराठी, उर्दू, हिंदी माध्यमातील एकूण रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे

⇒ मराठी माध्यम

अ. क्र पदाचे नाव एकूण पद संख्या
1)सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)151 जागा
2)पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)94 जागा
एकूण245 जागा

⇒ उर्दू माध्यम

अ. क्र पदाचे नाव एकूण पद संख्या
1)सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)33
2)पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)33
एकूण66

⇒ हिंदी माध्यम

अ. क्र पदाचे नाव एकूण पद संख्या
1)सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)05
2)पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)11
एकूण16

PCMC Shikshak Bharti 2024:Educational Qualification

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

⇒मराठी माध्यम

  1. सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड
  2. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. एस. सी – बी. एड (विज्ञान विषय)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. ए- बी एड (भाषा विषय)

⇒उर्दू माध्यम

  1. सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड
  2. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. एस. सी – बी. एड (विज्ञान विषय)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. ए- बी एड (भाषा / समाजशास्त्र विषय)

⇒हिंदी माध्यम

  1. सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड
  2. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. एस. सी – बी. एड (विज्ञान विषय)
    • एच. एस. सी – डी. एड, बी. ए- बी एड (भाषा / समाजशास्त्र विषय)

PCMC Shikshak Bharti 2024:Important Documents

उमेदवारांनी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, खाली दिलेली माहिती पहा

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  3. व्यावसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र
  4. पदविका
  5. डी. एड., बी. एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक
  6. अनुभव प्रमाणपत्र
  7. तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.

PCMC Shikshak Bharti 2024:अटी व शर्ती

अटी व शर्ती खालीलप्रमाणे

  • एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही आदेशाचे दिनांकापासून उन्हाळी सुट्टी वगळून 11 महीने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल.
  • अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. तसेच संदर्भात न्यायालयात दाद मागता येणार नाही तसेच नियुक्तीच्या वेळी सदरच्या नेमणूकीबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल.
  • उमेदवाराने आपल्या अर्जासोबत वर दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
  • ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास सदर सहा.शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवारांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल. या संबंधीचे सर्व अधिकार मा. अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राखून ठेवले आहेत.
  • तसेच पात्र उमेदवारांना नेमणूक देताना शिक्षक संख्या कमी -जास्त करण्याचा अधिकार मा. अति.आयुक्त सो. पिं. चिं. मनपा यांचा राहील.
  • सदरचा अर्ज दिनांक 01/04/2024 ते दिनांक 16/04/2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
  • निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरिक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा हक्क व इतर आर्थिक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत.
  • अर्जदाराणे अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज / पात्रता धारण न करणारा, गैरवर्तन करताना दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास संबंधिताची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  • दिलेल्या मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

PCMC Shikshak Bharti 2024:How To Apply

  • Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)
    पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 रोजी पासून सुरू होईल.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..