पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू २०२४|

Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांनी विविध रिक्त पदांची भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर “पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर तसेच महावत अशा विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर (Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur) भरती मंडळाने २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण ११ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तसेच सर्व पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदर भरतीची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. सदर भरती प्रक्रिया नागपुर येथे होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर वॉक – इन – मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावी.

Pench Tiger Reserve Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pench Tiger Reserve Bharti 2024:पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर

पदाचे नाव :-

  • पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर, महावत

एकूण रिक्त पदे :-

  • 11 पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

  • Read original advertisement.

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • Interview – मुलाखत

अर्ज शुल्क :-

  • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

  • दरमहा रु. 15,000/- ते रु. 50,000/- पर्यंत

मुलाखतीचा पत्ता :-

  • वनरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यकणहे कार्यालय, १ ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत “वनभवन”,शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ,नागपूर – ४४०००१

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • 13 फेब्रुवारी 2024

मुलाखतीची शेवटची तारीख :-

  • 26 फेब्रुवारी 2024

🌐अधिकृत वेबसाइट :- https://mahaforest.gov.in/

Pench Tiger Reserve Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NamePench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर
Name Posts (पदाचे नाव)पशुवैद्यकीय अधिकारी – Veterinary Officer
कायदा अधिकारी – Law Officer
MSTrIPES व्यवस्थापक – MSTrIPES – Manager
चाराकटर – Charaktar
महावत – Mahavat
Number of Posts (एकूण पदे)11 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://mahaforest.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline – ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Nagpur – नागपूर
Age Limit (वयोमर्यादा)मुळ जाहिरात पहावी
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 15,000/- to Rs. 50,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address of Interview (मुलाखतीचा पत्ता)वनरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यकणहे कार्यालय, १ ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत “वनभवन”,शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ,नागपूर – ४४०००१
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date of Interview
(मुलाखतीची शेवटची तारीख)
13 फेब्रुवारी 2024





26 फेब्रुवारी 2024

Pench Tiger Reserve Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
पशुवैद्यकीय अधिकारी – Veterinary Officer01 पद
कायदा अधिकारी – Law Officer01 पद
MSTrIPES व्यवस्थापक – MSTrIPES – Manager01 पद
चाराकटर – Charaktar04 पदे
महावत – Mahavat04 पदे

Pench Tiger Reserve Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience
(अनुभव )
पशुवैद्यकीय अधिकारी – Veterinary Officerस्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम. व्ही. एस. सी) ला प्राधान्य देण्यात येईल.वन्यजीव, उपचार व हाताळण्याचा अनुभव. पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा व्यावहारिक अनुभव.
कायदा अधिकारी – Law Officer1] कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी Advocate अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. शैक्षणिक अर्हता व अनुभव
2] मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक .
जमिन विषयक, वनगुन्हे व आस्थापना विषयक तसेच इतर न्यायालयीन प्रकरणांमध्ये शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी व न्यायालयीन प्रकरणांचा तातडीने पाठपुरावा करून निपटारा करण्यासाठी वनविभागाचे न्यायालयीन प्रकरण हाताळण्याचे किमान 3 वर्षांचा अनुभव.
MSTrIPES व्यवस्थापक – MSTrIPES – Managerकोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण, टंकलेखन गती – 40 शप्रमी (इंग्रजी) 30 शप्रमी मराठी /हिंदी (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)MSTrIPES, वन्यजीव सनियंत्रण व वन्यजीव संवर्धन कामांमध्ये उत्तम अनुभव आवश्यक.
चाराकटर – Charaktarकिमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.हत्ती हाताळण्याचे पुरेसे अनुभव असावे.
महावत – Mahavatकिमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.हत्ती हाताळण्याचे पुरेसे अनुभव असावे.

Pench Tiger Reserve Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
पशुवैद्यकीय अधिकारी – Veterinary OfficerRs. 50,000/-
कायदा अधिकारी – Law OfficerRs. 50,000/-
MSTrIPES व्यवस्थापक – MSTrIPES – ManagerRs. 20,000/-
चाराकटर – CharaktarRs. 15,000/-
महावत – MahavatRs. 25,000/-

Pench Tiger Reserve Bharti 2024:महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

  1. Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur (पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर) भरतीच्या वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA / DA) लागू होणार नाही.
  2. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीता येताना परिपूर्ण बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज प्रमाणपत्रासह दिनांक 26/ 02/ 2024 रोजी संबंधित दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
  3. सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन , लिहिणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  4. वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतीरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  5. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पद्धतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा व अर्ज तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
  6. उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकीय आशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
  7. सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम करता येणार नाही.
  8. नियुक्ती झालेल्या महावत व चाराकटर सदस्यास 24 तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्राबाहेर व कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
  9. भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही खाली देलेल्या PDF डाउनलोड वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकता.

Pench Tiger Reserve Bharti 2024:Selection Process

  • पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर (Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur) भरती मध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी वेळेवर हजर राहावे.
  • तसेच त्यांनी मुलाखतीसाठी येताना मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA / DA) लागू होणार नाही.
  • सदर भरतीची मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Pench Tiger Reserve Bharti 2024How To Apply

  • Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur (पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर भरती २०२४ ची अर्ज मुलाखतीची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..