पवन हंस लिमिटेड अंतर्गत 12 वी पास व पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी|PHL Bharti 2024

Pawan Hans Limited Recruitment 2024

PHL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी 12 वी पास तसेच पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. सदर भरती जाहिरातीमध्ये “सीपीएल होल्डर, जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर” अशी विविध पदे रिक्त आहेत. Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड) यांच्या भरतीमंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 71 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जर सदर पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज कसा करायचा व इतर सर्व माहिती खाली सविस्तर दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय.

मित्रांनो, तुम्ही पवन हंस लिमिटेड च्या https://www.pawanhans.co.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीची अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उघडू शकताय, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सहजरीत्या तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करू शकताय. तसेच या Pawan Hans Limited अंतर्गत होणाऱ्या या भरतीची ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. चला तर मग, पवन हंस लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया !!

PHL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PHL Bharti 2024:सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव :- “सीपीएल होल्डर, जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर”

एकूण रिक्त जागा :- 71 रिक्त जागा

PHL Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1CPL Holder (सीपीएल होल्डर)50 जागा
2General Manager (जनरल मॅनेजर)03 जागा
3Joint General Manager (जॉइंट जनरल मॅनेजर)06 जागा
4Assistant Manager (असिस्टंट मॅनेजर)12 जागा

नोकरीचे ठिकाण :- All Over India (संपूर्ण भारत)

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन/ऑफलाइन

वयोमर्यादा :- 18 वर्षे ते 35 वर्षे

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1CPL Holder (सीपीएल होल्डर)18 वर्षे ते 35 वर्षे
2General Manager (जनरल मॅनेजर)18 वर्षे ते 50 वर्षे
3Joint General Manager (जॉइंट जनरल मॅनेजर)18 वर्षे ते 50 वर्षे
4Assistant Manager (असिस्टंट मॅनेजर)18 वर्षे ते 30 वर्षे

PHL Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे ⤵️⤵️⤵️

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1CPL Holder (सीपीएल होल्डर)12 वी पास Science with Physics, Mathematics and English or its Equivalent from any recognized Board with 60% marks in aggregate
(55% for SC/ST candidates)
2General Manager (जनरल मॅनेजर)ⅰ] MBA, Post Graduation Degree/ Diploma
3Joint General Manager (जॉइंट जनरल मॅनेजर)ⅰ] MBA, Post Graduation Degree/ Diploma
ⅱ] CA, ICWA, MBA
ⅲ] BE/ B. Tech, Graduation
4Assistant Manager (असिस्टंट मॅनेजर)ⅰ] MBA, Post Graduation Degree/ Diploma
ⅱ] CA, ICWA, MBA
ⅲ] BE/ B. Tech, Graduation

निवड प्रक्रिया :- Direct Recruitment (थेट भरती)

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :- हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C – 14, Sector – 1, Noida – 201 301, (U. P.)

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

PHL Bharti 2024:Salary Details

वेतन/मानधन :- दरमहा रु. 15,000/- ते रु. 2,60,000/- पर्यंत

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1CPL Holder (सीपीएल होल्डर)दरमहा Rs. 15,000 – 30,000/- पर्यंत
2General Manager (जनरल मॅनेजर)दरमहा Rs. 1,00,000 – 2,60,000/- पर्यंत
3Joint General Manager (जॉइंट जनरल मॅनेजर)दरमहा Rs. 90,000 – 2,40,000/- पर्यंत
4Assistant Manager (असिस्टंट मॅनेजर)दरमहा Rs. 40,000 – 1,40,000/- पर्यंत

PHL Bharti 2024:सामान्य अटी

 1. Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
 2. सदर भरतीसाठी आरक्षण आणि वयात दिलेली सवलत भारत सरकारच्या निर्देशानुसार असेल.
 3. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा, असे न केल्यास अर्जात दर्शविलेल्या पहिल्या पदासाठी अर्जाचा विचार केला जाईल.
 4. तसेच सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 5. पवन हंस लिमिटेड ने खाली दिलेले अधिकार राखून ठेवले आहेत, ते काळजीपूर्वक वाचा
  • प्रत्येक पदासाठी प्रतिसादाच्या स्तरानुसार मुलाखतीसाठी अर्जदारांची संख्या मर्यादित करणे.
  • कोणताही अर्ज नाकारणे, कोणतेही कारण न देता पद किंवा उमेदवारी रद्द करणे.
  • पात्र प्रकरणांमध्ये वय /अनुभव / पात्रता आणि इतर पात्रता निकष शिथिल करणे.
  • वेतनमान / सीटीसीची समतुल्यता निश्चित करणे.
 6. सदर भरतीची जाहिरात कधीही मागे घेतली जाऊ शकते आणि त्यासाठी व्यवस्थापनाद्वारे कोणतेही कारण न देता जाहिरातीत दिलेल्या रिक्त जागा वाढवता किंवा कमी केल्या जातील.
 7. वय, अनुभव इत्यादी निश्चित करण्यासाठी पात्रता निकष अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनुसार म्हणजे 30 एप्रिल 2024 प्रमाणे मोजले जाईल.
 8. मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून थेट संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

How To Apply For PHL Application 2024

➡️चला तर मित्रांनो, Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे, जाणून घेऊया ⤵️

 • Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, कृपया याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सदर भरतीच्या अर्ज करण्याच्या सर्व आवश्यक आणि महत्वाच्या सूचना तुम्ही खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीत तसेच पवन हंस लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वाचू शकताय.
 • ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे. कृपया त्याच पत्त्यावर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
 • मित्रांनो, अर्ज भरतेवेळी सर्व माहिती पूर्णपणे आणि योग्यरित्या भरलेली आहे की नाही याची खात्री करावी.
 • अर्जात जर चुकीची अथवा खोटी माहिती तसेच अपूर्ण माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • पवन हंस लिमिटेड भरती 2024 ची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
 • सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून थेट संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️

PHL Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
PHL म्हणजे काय?

Pawan Hans Limited (पवन हंस लिमिटेड).

Pawan Hans Limited अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 71 रिक्त जागा आहेत.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

उमेदवारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती आहे?

18 वर्षे ते 50 वर्षे

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. 15,000/- ते रु. 2,60,000/- पर्यंत

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 एप्रिल 2024.