पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँकेत १०वी पास उमेदवारांना संधी;त्वरित अर्ज करा |PMCBL Bharti 2024|

Pune Merchants Co-Operative Bank Recruitment 2024

PMCBL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आता १० वी पास उमेदवारांना मिळणार रोजगार!! होय, मित्रांनो पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँकेत १० वी पास उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, शिपाई आणि चालक” अशी विविध पदे रिक्त आहेत. मित्रांनो, तुम्ही जर वरील पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर तुमच्या साठी ही नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे, आणि म्हणूनच तुम्ही खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाणून घेऊ शकताय. Pune Merchants Co-Operative Bank Ltd. यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ या भरती जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण २० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

मित्रांनो, तुम्ही पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँकेच्या या https://www.pmcbl.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (ई-मेल) तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील सादर करू शकताय. त्याचप्रमाणे तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारे देखील तुमचे अर्ज ऑनलाइन (ई-मेल) तसेच ऑफलाइन पद्धतीने करू शकताय. Pune Merchants Co-Operative Bank Ltd. अंतर्गत होणाऱ्या या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे. मित्रांनो तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण त्यानंतर अर्ज केल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील व त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याची सर्व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

PMCBL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMCBL Bharti 2024:पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक भरती २०२४

पदाचे नाव :-

 • मुख्य कार्यकारी अधिकारी [Executive Officer]
 • सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी [Assistant Chief Executive Officer]
 • शाखा अधिकारी [Branch Officer]
 • शिपाई आणि चालक [Peon/Driver]

PMCBL Bharti 2024: Vacancy Details

एकूण रिक्त जागा :- २० जागा

अ. क्र..➡️पदाचे नाव✍️एकूण रिक्त जागा
1मुख्य कार्यकारी अधिकारी [Executive Officer]01 जागा
2सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी [Assistant Chief Executive Officer]02 जागा
3शाखा अधिकारी [Branch Officer]13 जागा
4शिपाई /चालक [Peon/Driver]04 जागा

वयोमर्यादा :- ४० वर्षे

PMCBL Bharti 2024: Age Limit

अ. क्र..➡️पदाचे नाव💁वयोमर्यादा
1मुख्य कार्यकारी अधिकारी [Executive Officer]35 – 40 वर्षे
2सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी [Assistant Chief Executive Officer]35 – 40 वर्षे
3शाखा अधिकारी [Branch Officer]30 वर्षे
4शिपाई /चालक [Peon/Driver]30 वर्षे

नोकरीचे ठिकाण :- पुणे (Pune)

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (ई-मेल) ऑफलाइन

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

निवड प्रक्रिया :-

PMCBL Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक पहा ⤵️⤵️⤵️

अ. क्र..➡️पदाचे नाव📚शैक्षणिक पात्रता
1मुख्य कार्यकारी अधिकारी [Executive Officer]● मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
● बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी एकूण ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
● JAIIB /CAIIB in Co- Operative Management /DCBM /GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी
[Assistant Chief Executive Officer]
● मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
● बँकिंग क्षेत्रातील अकाऊंट विभाग/ कर्ज विभाग/ गुंतवणूक विभाग इ. चा कमिय कमी एकूण ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
● JAIIB /CAIIB in Co- Operative Management /DCBM /GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
3शाखा अधिकारी [Branch Officer]● मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
● पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ. बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफिसर /शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक.
● MC-SIT समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
● JAIIB /CAIIB in Co- Operative Management /DCBM /GDC & A यापैकी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
4शिपाई /चालक [Peon/Driver]● १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● मराठी /हिंदी/इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
● तीन चाकी /चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य कार्यालय: २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर, पुणे ४११००२ .

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता :- career@pmcbl.com

सदर भरतीची अर्ज प्रकिया सुरू होण्याची तारीख :- ०२ एप्रिल २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

PMCBL Bharti 2024: How To Apply

चला तर मित्रांनो, पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • Pune Merchants Co-Operative Bank Ltd. (पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड.)अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल) तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सर्व पात्र आणि भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • या भरतीसाठी तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.
 • Pune Merchants Co-Operative Bank Ltd. (पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड.) भरतीसाठी तुम्हाला कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
 • पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड. च्या https://www.pmcbl.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही अर्ज करावयाच्या सर्व सूचना पाहू शकताय व आपले अर्ज सादर करू शकताय.
 • तसेच तुम्ही तुमचे ऑफलाइन अर्ज मुख्य कार्यालय: २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर, पुणे ४११००२ . या दिलेल्या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची नक्की खात्री करा.
 • लक्षात ठेवा की, अपूर्ण असलेले अर्ज तसेच अर्जात चुकीची माहिती आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील याची कृपया नोंद घ्यावी.
 • Pune Merchants Co-Operative Bank Ltd. (पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड.) अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज प्रकिया ०२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होईल.
 • Pune Merchants Co-Operative Bank Ltd. (पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड.) सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२४ आहे.
 • दिलेल्या मुदती नंतर अर्ज सादर केल्यास सरसकटपणे नाकारले जातील. त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • भरतीशी निगडीत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

मित्रांनो, तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

PMCBL Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
PMCBL म्हणजे काय ?

Pune Merchants Co-Operative Bank Ltd. (पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड.)

सदर भरतीमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत?

या भरती जाहिरातीमध्ये एकूण २० रिक्त पदे जाहीर केली आहेत.

पुणे मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचे ठिकाण कोणते आहे?

मुख्य कार्यालय: २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर, पुणे ४११००२ .

सदर भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे?

०२ एप्रिल २०२४ रोजी अर्ज प्रकिया सुरू होणार आहे.

Pune Merchants Co-Operative Bank Ltd. अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

२१ एप्रिल २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती असणार आहे?

३०-४० वर्षे