RITES अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२४| पदवीधारकांना संधी!RITES Bharti 2024|

RITES Recruitment 2024

RITES Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, RITES (Rail India Technical and Economic Service Limited) म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया घालवत असाल तर तसे करू नका, कारण ही भरती जाहिरात तुमच्यासाठी रोजगाराची उत्तम संधी ठरणार आहे. Rail India Technical and Economic Service Limited (RITES) ने पदवीधारक उमेदवारांसाठी या भरती जाहिरातीमध्ये “मेकॅनिकल /मेटलर्जी, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि आयटी/सीएस” अशा विविध रिक्त पदांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. राइट्स म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ७२ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो, तुम्ही रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड च्या https://www.rites.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय, तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२४ आहे. मित्रांनो, राइट्स मध्ये नोकरीची ही संधी गमावू नका. तसेच तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा लागणार आहे कारण त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर तुमचे तुमचे अर्ज सादर केल्यास ते अर्ज नाकारले जातील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

RITES Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरती २०२४

पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर- मेकॅनिकल /मेटलर्जी, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि आयटी/सीएस

RITES Bharti 2024:Vacancy Details

एकूण रिक्त जागा :- ७२ रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी)34 जागा
2असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स)28 जागा
3असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल)08 जागा
4असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस)02 जागा

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

वयोमर्यादा :- SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट

 • 40 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

RITES Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी)Full time Bachelor’s Degree in Mechanical Engineering /Technology or related fields
2असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स)Full time Bachelor’s Degree in Electrical/Electronics Engineering or related fields
3असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल)Full time Bachelor’s Degree in in Civil Engineering
4असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस)Bachelor’s Degree in Computer Engineering /Technology or related fields

निवड प्रक्रिया :- मुलाखत

अर्ज शुल्क :-

 • रु. 600/-
 • एससी/एसटी – रु. 300/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- दरमहा रु. 23,340 /- पर्यंत

RITES Bharti 2024:Salary Details

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
1असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी)Rs. 23,340 /-
2असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स)Rs. 23,340 /-
3असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल)Rs. 23,340 /-
4असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस)Rs. 23,340 /-

RITES Bharti 2024:Important Instructions

मित्रांनो, खाली काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, काळजीपूर्वक वाचा.

 • निवड प्रक्रिया /भरती प्रक्रिया रद्द करण्याचा त्याचप्रमाणे सुधारित करण्याचा /बदल करण्याचा असे इतर अधिकार व्यवस्थापनाकडे आहेत. याची कोणतीही पुढील सूचना दिल्याशिवाय किंवा कोणतेही कारण न देता ते यामध्ये बदल करू शकतात.
 • सदर भरती जाहिरातीमध्ये रिक्त जागांची संख्या बदलू शकते.
 • RITES चे विभागीय उमेदवार आणि सरकारी विभागात /PSU मध्ये काम करणारे उमेदवार त्यांच्या मूळ संह संस्थेकडून योग्यरित्या सुटी मिळाल्यानंतरच RITES मध्ये सामील होऊ शकतात.
 • तसेच सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपण सदर पदांसाठी पात्र आहोत की नाही याची खात्री करावी आणि नंतर अर्ज सादर करावा.
 • अर्ज पूर्णपणे आणि योग्यरित्या भरणे आवश्यक आहे.
 • त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यामध्ये कोणतीही माहिती चुकीची भरू नये.
 • मित्रांनो, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर जर तुमची माहिती चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील.
 • तसेच कोणतीही माहिती लपविली असल्यास व पात्र नसल्यास तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाल्यानंतरही या त्रुटी आढळल्यास तुमची सेवा समाप्त केली जाऊ शकते, कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • या जाहिरातीशी संबंधित कोणत्याही सुधारणा फक्त कंपनीच्या https://www.rites.com/ या वरच प्रदर्शित केल्या जातील.
 • तसेच या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रवास भाडे, TA/DA दिला जाणार नाही.
 • वय, अनुभव आणि इतर सर्व पात्रता निकष अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मोजले जातील.
 • निकाल जाहीर करण्याची तारीख /गुणपत्रिका जारी करण्याची तारीख ही पात्रता प्राप्त करण्याची तारीख मानली जाईल आणि याबाबत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

How To Apply For RITES Application 2024

RITES (Rail India Technical and Economic Service Limited) म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे; ते जाणून घेऊया⤵️⤵️⤵️

 • RITES (Rail India Technical and Economic Service Limited) म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • तसेच आम्ही वर दिलेल्या महत्वाच्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचा आहे.
 • अर्जात कोणतीही चुकीची अथवा खोटी माहिती भरू नये, तसे आढळूण आल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.
 • तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
 • त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • मित्रांनो, दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सदरील अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • RITES (Rail India Technical and Economic Service Limited) म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️

RITES Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
RITES म्हणजे काय?

Rail India Technical and Economic Service Limited (RITES) म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड. अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये किती रिक्त जागा आहेत?

72 रिक्त जागा आहेत.

या भरतीमध्ये कोणती कोणती पदे रिकामी आहेत?

“मेकॅनिकल /मेटलर्जी, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि आयटी/सीएस”

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना दरमहा रु. 23,340 /- पर्यंत पगार/मानधन मिळणार आहे.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकनॉमिक सर्विस लिमिटेड भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 आहे.