सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांची सरळ सेवा भरती जाहिरात प्रकाशित २०२४ |

Sainik Kalyan Vibhag Recruitment 2024

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, सैनिक कल्याण विभाग आणि विभागांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सदर भरतीमध्ये कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष ,महिला), कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट – क इत्यादी पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाच्या भरती मंडळाने फेब्रुवारी २०२४ च्या या जाहिरातीत एकूण ६२ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाच्या https://mahasainik.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२४ ते ०३ मार्च २०२४ रोजी १८:०० वाजेपर्यंत चालू राहील.

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षीका, गट – क या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग

पदाचे नाव :-

  • कल्याण संघटक,वसतिगृह अधीक्षक (पुरुष ,महिला) कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण निदेशक

एकूण रिक्त पदे :-

  • ६२ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

  • ४५ – ५० वर्षांपेक्षा जास्त नाही

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • Written Test / Interview

अर्ज शुल्क :-

  • अराखीव (खुला) वर्ग :- रु. १०००/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक :- रु. ९००/-

वेतनश्रेणी/ मानधन :-

  • दरमहा रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • १२ फेब्रुवारी २०२४

शेवटची तारीख :-

  • ०३ मार्च २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://mahasainik.maharashtra.gov.in/

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameDepartment Of Sainik Welfare
महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग
Name Posts (पदाचे नाव)कल्याण संघटक – Welfare Organiser
वसतिगृह अधीक्षक (पुरुष) – Hostel Superintendent (Male)
वसतिगृह अधीक्षक (महिला) – Hostel Superintendent (Female)
कवायत प्रशिक्षक – Drill Instructor
शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट -क – Director of Physical Training Group – C
Number of Posts (एकूण पदे)62 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://mahasainik.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online – ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Maharashtra – महाराष्ट्र
Age Limit (वयोमर्यादा)45 Years ,50 Years पेक्षा जास्त नसावे
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Written Test / Interview
लेखी परीक्षा / मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 25,500/- to Rs. 81,100/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)Unreserved ( Open) Category :- Rs. 1000/-
Backward Category / Economically Weaker Section :- Rs. 900/-
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
12 फेब्रुवारी 2024




03 मार्च 2024

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
कल्याण संघटक – Welfare Organiser40 पदे
वसतिगृह अधीक्षक (पुरुष) – Hostel Superintendent (Male)17 पदे
वसतिगृह अधीक्षक (महिला) – Hostel Superintendent (Female)03 पदे
कवायत प्रशिक्षक – Drill Instructor01 पद
शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट -क – Director of Physical Training Group – C01 पद

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
कल्याण संघटक – Welfare Organiserज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नाम निर्देशनाद्वारे करता येईल.

शैक्षणिक अर्हता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
वसतिगृह अधीक्षक (पुरुष) – Hostel Superintendent (Male)ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी म्हणून किमान ५ वर्ष सेवा केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे करता येईल.

शैक्षणिक अर्हता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
वसतिगृह अधीक्षक (महिला) – Hostel Superintendent (Female)भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नी ची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करता येईल.

शैक्षणिक अर्हता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
कवायत प्रशिक्षक – Drill Instructor१.] ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.
२] ज्यांनी संरक्षण दलातील कवायत प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खाली अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे करता येईल.

शैक्षणिक अर्हता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट -क – Director of Physical Training Group – Cशैक्षणिक अर्हता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
कल्याण संघटक – Welfare Organiser Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
वसतिगृह अधीक्षक (पुरुष) – Hostel Superintendent (Male) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
वसतिगृह अधीक्षक (महिला) – Hostel Superintendent (Female) Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
कवायत प्रशिक्षक – Drill Instructor Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट -क – Director of Physical Training Group – C Rs. 25,500/- to Rs. 81,100/-

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024:Important Documents – महत्वाची कागदपत्रे खलीलप्रमाणे

अ. क्र. प्रमाणपत्र /कागदपत्र अ. क्र. प्रमाणपत्र /कागदपत्र
१.नजीकच्या काळातील फोटो१२.नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
२.स्कॅन केलेली स्वाक्षरी१३.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
३.१० वी चे मार्कशीट१४.लहान कुटुंब प्रमाणपत्र
४.१२ वी चे मार्कशीट१5.पॅन कार्ड
५.पदवीचे प्रमाणपत्र१६.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
६.डिप्लोमा प्रमाणपत्र१७.भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी असलेल्या अथवा माजी सैनिकाच्या पत्नी असल्याबाबतचा पुरावा
७.पोस्ट ग्रॅजुएशन प्रमाणपत्र१८.एस . एस. सी मधील नावात बदल झाल्याचा पुरावा
८.राज्य अधिवास प्रमाणपत्र१९.वयाचा पुरावा
९.अनुभव प्रमाणपत्र२०.शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले किमान ४० % अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र
१०.जात प्रमाणपत्र२१.संबंधित अभिलेख कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र
११.जात वैधता प्रमाणपत्र२२.इतर संबंधित कागदपत्रे

How To Apply For Sainik Kalyan Vibhag Application 2024

  • Department Of Sainik Welfare (महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग) भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..