सैनिक स्कूल अंतर्गत नवीन रिक्त जागांची भरती सुरू २०२४| येथे करा अर्ज !!!

Sainik School Recruitment 2024

Sainik School Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सैनिक स्कूल ने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत TGT म्हणजेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, बँड मास्टर, आर्ट मास्टर, मेडिकल ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क, वॉर्ड बॉय, क्वार्टर मास्टर अशा विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. मित्रांनो तुम्ही जर वरील पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करा. सैनिक स्कूल मध्ये नोकरीची ही संधी गमावू नका. सैनिक स्कूल च्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सैनिक स्कूल च्या https://www.sainikschoolamaravathinagar.edu.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन तुम्ही तुमचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकतात.

मित्रांनो, सदर भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित (खाली दिलेल्या) पत्त्यावर सादर करू शकता. तसेच सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. तुम्ही खालील दिलेली माहिती तसेच सुचनांचे पालन करून आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकताय. अर्ज करण्यापूर्वी आपण भरलेली माहिती योग्यरित्या पूर्णपणे भरलेली आहे की नाही याची खात्री करा. अर्जात संपूर्ण माहिती योग्य आणि अचूक भरणे आवश्यक आहे, अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. चला तर मग खालील माहिती पाहूया.

सैनिक स्कूल भरती 2024 च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. मित्रांनो, भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

Sainik School Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सैनिक स्कूल भरती २०२४

पदाचे नाव :-

 • TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक), प्रयोगशाळा सहाय्यक, बँड मास्टर, आर्ट मास्टर, मेडिकल ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क, वॉर्ड बॉय, क्वार्टर मास्टर

एकूण रिक्त जागा :-

 • १० रिक्त जागा

Sainik School Bharti 2024: Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💁एकूण रिक्त जागा
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)(Trained Graduate Teacher)०१ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)०१ जागा
बँड मास्टर (Band Master)०१ जागा
आर्ट मास्टर (Art Master)०१ जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)०१ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)०१ जागा
वॉर्ड बॉय (Ward Boy)०३ जागा
क्वार्टर मास्टर (Quarter Master)०१ जागा

वयोमर्यादा :- एससी /एसटी ०५ वर्षे सूट, ओबीसी ०३ वर्षे सूट

 • १८ वर्षे ते ५० वर्षे

नोकरीचे ठिकाण :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🔗ऑफलाइन अर्ज फॉर्म ➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

शैक्षणिक पात्रता :- खालील माहिती काळजीपूर्वक वाचा ⤵️⤵️⤵️

Sainik School Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.➡️पदाचे नाव📚शैक्षणिक पात्रता
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक),(Trained Graduate Teacher)• Bachelor’s Degree
• CTET /TET Qualified (conducted by Central/ State Government)
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)Should have passed 12th Intermediate with Science (Physics) subject
बँड मास्टर (Band Master)• Band Master/ Band Major/ Drum Major Course at the AEC Training College and Center, Pachmarhi
• Equivalent Naval / Air Force Course.
आर्ट मास्टर (Art Master)• Master Degree in Fine Art (with Painting specialization)
• Graduate with Fine Art/ Art/ Drawing and Painting as one of the subject with minimum 4 years Diploma from a recognized Institute / University.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)M.B.B.S
लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)• Matriculation from a recognized board.
• Typing speed of at least 40 words per minute.
• Knowledge of short hand and ability to correspond in English will be considered an additional qualification.
वॉर्ड बॉय (Ward Boy)• Should have passed Matriculation or equivalent examination and should possess the ability to converse in English and Hindi/ Tamil fluently.
• Should be willing to carry out all works related to cadets well being and hostel maintenance.
क्वार्टर मास्टर (Quarter Master)• B.A. /B. Com
• At least five years experience as UDC stores or as Quarter Master

अर्ज करण्याची पद्धत :-

अर्ज शुल्क :- डिमांड ड्राफ्ट

 • Rs. 500/-
 • Rs. 300/- (Only For SC/ ST)

निवड प्रक्रिया :-

 • लेखी चाचणी
 • कौशल्य आणि व्यापार चाचणी
 • वैयक्तिक मुलाखत

📢ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • मुख्याध्यापक, सैनिक स्कूल, अमरावतीनगर, पिन – 642 102, उदुमलपेट तालुका, तिरपूर जिल्हा (तामिळनाडू)

🔴ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 30 एप्रिल 2024

🌐अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

💁ऑफलाइन अर्ज फॉर्म डाउनलोड करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

💰वेतन/मानधन :- दरमहा रु २२,०००/- ते रु. ४५,०००/- पर्यंत

Sainik School Bharti 2024:Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव💸वेतन/मानधन
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक),Rs. 40,000/-
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)Rs. 25,000/-
बँड मास्टर (Band Master)Rs. 35,000/-
आर्ट मास्टर (Art Master)Rs. 25,000/-
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)Rs. 45,000/-
लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)Rs. 25,000/-
वॉर्ड बॉय (Ward Boy)Rs. 22,000/-
क्वार्टर मास्टर (Quarter Master)Rs. 29,200/- + DA per month

ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :-

 • इयत्ता १० वी पासून उच्च शिक्षण मिळवलेल्या गुणपत्रिका
 • प्राशस्तिपत्रे
 • अनुभव प्रमाणपत्रे (अनुभव असल्यास)
 • स्वयं – साक्षांकित गुणपत्रिकांच्या प्रती

Sainik School Bharti 2024:How To Apply

चला तर मित्रांनो, सैनिक स्कूल भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • सैनिक स्कूल भरती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी (केवळ भारतीय राष्ट्रीय) प्राचार्य, सैनिक स्कूल, अमरावतीनगर, पिन – 642 102, उदुमलपेट तालुका, तिरपूर जिल्हा (तामिळनाडू) येथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑफलाइन अर्जाचा फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या “ऑफलाइन अर्ज फॉर्म डाउनलोड करा” या समोरील बटणावर क्लिक करून ऑफलाइन अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकताय.
 • तसेच सैनिक स्कूल च्या https://www.sainikschoolamaravathinagar.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकताय.
 • मित्रांनो, अर्जात दिलेल्या जागेत अलीकडील पासपोर्ट साइज आकाराचा फोटो चिकटवा.
 • खाली दिलेली कागदपत्रे ऑफलाइन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १० वी पासून उच्च शिक्षण मिळवलेल्या गुणपत्रिका
  • प्राशस्तिपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (अनुभव असल्यास)
  • स्वयं – साक्षांकित गुणपत्रिकांच्या प्रती
 • अर्ज शुल्काचा परतावा न मिळणारा डिमांड ड्राफ्ट रु. 500 किंवा 300 (केवळ एससी आणि एसटी साठी लागू).
 • स्वतः संबोधित लिफाफा (9″×4″) रु. 25/- किमतीचे पोस्टल स्टॅम्प योग्यरित्या चिकटवलेला असावा.
 • फी सवलत मिळवण्यासाठी आरक्षित प्रवर्ग (SC/ ST) च्या उमेदवारांनी संबंधित प्राधिकरणाने जारी केलेल्या वैध जात प्रवर्ग प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
 • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड पीडीएफ समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🔗ऑफलाइन अर्ज फॉर्म ➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

Sainik School Bharti 2024: खाली काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा
सैनिक स्कूल भरती २०२४ मध्ये किती रिक्त जागा आहेत?

या भरती जाहिरातीमध्ये एकूण 10 रिक्त जागा जाहीर केल्या आहे.

सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे?

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड कशी होणार ?

लेखी चाचणी, कौशल्य आणि व्यापार चाचणी, वैयक्तिक मुलाखत याद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता ?

मुख्याध्यापक, सैनिक स्कूल, अमरावतीनगर, पिन 642-102, उदुमलपेट तालुका, तिरपूर जिल्हा (तामिळनाडू)
या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

सदर भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 एप्रिल 2024