सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि. नाशिक मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Satana Bank Bharti 2024|

Satana Merchants Co-Op Bank Ltd Recruitment 2024

Satana Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. आपण या लेखात सदर भरतीबाबत अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही भरतीची जाहिरात नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे. सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक यांनी या भरती जाहिरातीत “प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक” अशी विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे.

सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक यांच्या भरती मंडळाने मे 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक यांच्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या सबमिट करू शकताय.

Satana Merchants Co-Op Bank Ltd, Nashik अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करावा लागणार आहे कारण त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील. त्याचप्रमाणे तुम्ही सदर भरतीच्या अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

चला तर मग मित्रांनो, या भरतीबाबत सविस्तर माहिती जसे की, एकूण रिक्त पदे, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Satana Bank Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरती २०२४

पदाचे नाव :- “प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक”

Satana Bank Bharti 2024:Vacancy Details

एकूण रिक्त जागा :- १६ रिक्त जागा

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
1Administrative Officers (प्रशासकीय अधिकारी)01 जागा
2Accountants (लेखापाल)01 जागा
3Branch Officers (शाखा अधिकारी)02 जागा
4Officers (अधिकारी)02 जागा
5Clerks (लिपिक)10 जागा

नोकरीचे ठिकाण :- सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. मुख्य कार्यालय सटाणा, नामपूर, ताहराबाद व डांगसौंदाणे शाखा, नाशिक

Satana Bank Bharti 2024:Age Limit

वयोमर्यादा :-

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1Administrative Officers (प्रशासकीय अधिकारी)30 वर्षे
2Accountants (लेखापाल)25 वर्षे
3Branch Officers (शाखा अधिकारी)30 वर्षे
4Officers (अधिकारी)25 वर्षे
5Clerks (लिपिक)35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन (Online)

Satana Bank Bharti 2024:Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
1Administrative Officers (प्रशासकीय अधिकारी)ⅰ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ⅱ] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
ⅰ] बँका /इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
ⅱ] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
2Accountants (लेखापाल)ⅰ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ⅱ] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
ⅰ] बँका /इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
ⅱ] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
3Branch Officers (शाखा अधिकारी)ⅰ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ⅱ] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
ⅰ] बँका /इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
ⅱ] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
4Officers (अधिकारी)ⅰ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ⅱ] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
ⅰ] बँका /इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
ⅱ] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
5Clerks (लिपिक)ⅰ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
ⅱ] MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)
ⅰ] बँका /पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. ⅱ] मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

अर्ज शुल्क :-

 • अर्ज मागविण्याचे शुल्क :- रु. 500/- + (18%GST) रु. 590/-
 • परीक्षा शुल्क :- रु. 800/- + (18%GST) रु. 944/- (ऑनलाइन पेमेंट)

Satana Bank Bharti 2024:Selection Process

निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

अ. क्र.पदाचे नावनिवड प्रक्रिया
1Administrative Officers (प्रशासकीय अधिकारी)सदर भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.
2Accountants (लेखापाल)सदर भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.
3Branch Officers (शाखा अधिकारी)सदर भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.
4Officers (अधिकारी)सदर भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.
5Clerks (लिपिक)• उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशनमार्फत घेण्यात येईल.
• लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 30 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन/मानधन :- खाली दिलेली “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकताय.

Satana Bank Bharti 2024: महत्वाची सूचना

लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच रु. 50,000/- इतकी रक्कम सिक्यूरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित म्हणून बँकेत जमा करावी लागेल. उमेदवाराने तीन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदर सिक्यूरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकाराचे व्याज मिळणार नाही, याची सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

Satana Bank Bharti 2024: How To Apply

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरती २०२४ साठी अर्ज कसा करायचा आहे; खालील माहिती काळजीपूर्वक पहा. ⤵️⤵️⤵️

 • सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इतर कोणत्याही (ऑनलाइन व्यतिरिक्त) पद्धतीने अर्ज करू नये.
 • तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
 • ऑनलाइन अर्ज करण्याच्या सविस्तर सुचनांचे पालन करूनच अर्ज सादर करायचा आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या अर्जात सर्व माहिती परिपूर्ण आणि योग्यरित्या भरलेले आहे की नाही याची खात्री करूनच आपला अर्ज सादर करावा.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये. तसे आढळून आल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 एप्रिल 2024 (सकाळी 11) रोजी सुरू झाली आहे.
 • तसेच सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 (सायंकाळी 11:59) आहे.
 • मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही काहलि दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पाहू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

मित्रांनो, आम्ही या लेखात सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरती २०२४ अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. 

धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

Satana Bank Bharti 2024:FAQ’s

सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 16 रिक्त जागा आहेत.

सटाणा मर्चंट्स को -ऑप बँक लि. नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड कशी होणार?

पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

14 मे 2024.