स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!एकूण 131 रिक्त जागा जाहीर!

SBI Recruitment 2024

SBI Bharti 2024:नमस्कार मित्रांनो,बँकेत नोकरीची ही संधी गमावू नका!! स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदांची भरती नुकतीच जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक अशी विविध पदे रिक्त आहेत. State Bank of India (SBI) भरती मंडळ, मुंबई यांनी फेब्रुवारी 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 131 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडिया च्या https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता.

मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

SBI Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Bharti 2024:स्टेट बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव :-

 • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक

एकूण रिक्त पदे :-

 • १३१ पदे

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • २५ वर्षे ते ६० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Shortlisting, Merit List, Interview

अर्ज शुल्क :-

 • General/EWS/ OBC उमेदवार :- Rs. ७५०/-
 • SC/ST/PwBd :- No Fees (अर्ज शुल्क नाही)

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. ३६,०००/- ते रु ६३,८४०/-पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • 13 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख :-

 • 04 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट :- https://sbi.co.in/

SBI Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameSBI (State Bank of India)
स्टेट बँक ऑफ इंडिया
Name Posts (पदाचे नाव)सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – Circle Defense Banking Advisor
सहाय्यक व्यवस्थापक – Assistant Manager
उपव्यवस्थापक – Deputy Manager
व्यवस्थापक – Manager
सहाय्यक महाव्यवस्थापक – Assistant General Manager
क्रेडिट विश्लेषक – Credit Analyst
Number of Posts (एकूण पदे)131 vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://sbi.co.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Online (ऑनलाइन)
Job Location (नोकरीचे ठिकाण)Mumbai (मुंबई)
Age Limit (वयोमर्यादा)25 Years to 60 Years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)👉Shortlisting
👉Merit List
👉Interview
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 36,000/- to Rs. 63,840/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)General/EWS/ OBC उमेदवार :- Rs. 750/-
SC/ST/PwBd :- No Fees (अर्ज शुल्क नाही)
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)संबंधित दिलेल्या पत्त्यावर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
13 फेब्रुवारी 2024

04 मार्च 2024

SBI Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – Circle Defense Banking Advisor01 पद
सहाय्यक व्यवस्थापक – Assistant Manager23 पदे
उपव्यवस्थापक – Deputy Manager51 पदे
व्यवस्थापक – Manager03 पदे
सहाय्यक महाव्यवस्थापक – Assistant General Manager03 पदे
क्रेडिट विश्लेषक – Credit Analyst50 पदे

SBI Bharti 2024Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – Circle Defense Banking AdvisorNot Applicable
सहाय्यक व्यवस्थापक – Assistant ManagerB.E /B.Tech. in Computer science /Computer Applications / Information Technology / Electronics
Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations OR M.Sc / M.Sc (IT) MCA from Government recognized university or Institution only.
उपव्यवस्थापक – Deputy ManagerB.E /B.Tech. in Computer science /Computer Applications / Information Technology / Electronics
Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations from Government recognized university or Institution only.
व्यवस्थापक – ManagerB.E /B.Tech. in Computer science /Computer Applications / Information Technology / Electronics
Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentations from Government recognized university or Institution only.
सहाय्यक महाव्यवस्थापक – Assistant General ManagerB.E /B.Tech. (Computer science /Computer Applications / Information Technology / Cybersecurity) from Government recognized university or Institution only.
क्रेडिट विश्लेषक – Credit AnalystGraduation (any discipline) from Government recognized university or Institution
And
MBA (Finance) / PGDBA /PGDBM /MMS (finance) / CA / CFA ICWA

SBI Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – Circle Defense Banking Advisor
सहाय्यक व्यवस्थापक – Assistant ManagerRs. 36,000/- to 63,840/-
उपव्यवस्थापक – Deputy Manager48,170/- to 69,810/-
व्यवस्थापक – Manager63,840/- to 78,230/-
सहाय्यक महाव्यवस्थापक – Assistant General Manager89,890/- to 1,00,350/-
क्रेडिट विश्लेषक – Credit Analyst

SBI Bharti 2024:Age Limit (वयोमर्यादा)

Name Posts (पदाचे नाव)Age Limit (वयोमर्यादा)
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – Circle Defense Banking Advisor60 Years
सहाय्यक व्यवस्थापक – Assistant Manager30 Years
उपव्यवस्थापक – Deputy Manager35 Years
व्यवस्थापक – Manager38 Years
सहाय्यक महाव्यवस्थापक – Assistant General Manager42 Years
क्रेडिट विश्लेषक – Credit Analyst25 Years to 35 Years

SBI Bharti 2024:Selection Process

1] Shortlisting (लघुसूचीकरण) :-

 • केवळ न्यूनतम पात्रता आणि अनुभव पूर्ण करणे मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलविण्याचे अधिकार राहणार नाही.
 • बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिति शॉर्टलिस्टिंग मापदंड ठरवेल .
 • नंतर बँकेने ठरवल्यानुसार पुरेशा उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
 • मुलाखतीसाठी बोलवण्याचे बँकेचे निर्णय अंतिम असतील.
 • या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

2] Interview (मुलाखत) :-

 • मुलाखतीला एकूण 100 गुण असतील.
 • मुळखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील.
 • या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

3] Merit List (गुणवत्ता यादी) :-

 • निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
 • जर एका पेक्षा जास्त उमेदवारांना कट – ऑफ गुण (समान गुण) मिळाले असतील तर अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने , गुणवत्ते नुसार क्रमवारी दिली जाईल.

SBI Bharti 2024:Important Documents

खाली दिलेली महत्वाची कागदपत्रे उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत जोडावीत :- 👇

 1. अलीकडील फोटोग्राफ
 2. योग्यपणे स्कॅन केलेली (स्पष्ट) सही
 3. तपशीलवार रेज्युमे
 4. ओळखपत्र
 5. जन्मदाखला
 6. अनुभव प्रमाणपत्र
 7. पीडब्ल्यूबीडी प्रमाणपत्र (जिथे लागू असेल तिथे)
 8. जात प्रमाणपत्र
 9. इतर आवश्यक कागदपत्रे
 10. जर अनेक प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी असतील तर कृपया 500 kb पर्यंतच्या एक PDF फाइलमध्ये सर्व स्कॅन करा आणि अपलोड करा.

How To Apply For State Bank Of India Application 2024

 • SBI (State Bank of India) स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे तसेच ऑनलाइन परीक्षा होणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात) 1 👉येथे क्लिक करा👈
📁Download PDF(जाहिरात) 2 👉येथे क्लिक करा👈
📁Download PDF(जाहिरात) 3👉येथे क्लिक करा👈
👉Online Apply (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..