सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती|

Securities and Exchange Board of India Recruitment 2024

SEBI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, ने विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिराती मध्ये “सामान्य, कायदेशीर, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल), संशोधन आणि अधिकृत भाषा” ई. भूमिकांचा समावेश आहे. Securities and Exchange Board of India (SEBI) यांच्या भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 97 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरत भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया च्या https://www.sebi.gov.in/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन अधिक माहिती पाहू शकतात.

मित्रांनो, Securities and Exchange Board of India (SEBI) ही एक प्रतिष्ठित संस्था असल्याने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच या भूमिकेसाठी स्पर्धात्मक, विश्लेषणात्मक पराक्रम, प्रभावी संवाद आणि इतर आव्हानांना तोंड देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या या मिशनमध्ये योगदान देण्यास पात्र आणि इच्छुक असल्यास या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि अर्ज करा. त्यासाठी आम्ही दिलेली सविस्तर माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकताय. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.

मित्रांनो, भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

SEBI Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “सामान्य, कायदेशीर, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल), संशोधन आणि अधिकृत भाषा”

एकूण रिक्त जागा :-

 • ९७ रिक्त जागा

SEBI Bharti 2024: Vacancy Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💁एकूण रिक्त जागा
सामान्य६२ जागा
कायदेशीर०५ जागा
माहिती तंत्रज्ञान२४ जागा
अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल)०२ जागा
संशोधन०२ जागा
अधिकृत भाषा०२ जागा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

शैक्षणिक पात्रता :- खालील दिलेला तपशील पहा

SEBI Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र.➡️पदाचे नाव 📚शैक्षणिक पात्रता
सामान्यMasters Degree /Post Graduate Diploma (Minimum two years duration) in any discipline / Bachelor’s Degree in Law / Bachelor’s Degree in Engineering from a recognized University / Institute or Chartered Accountant / Chartered Financial Analyst/ Company Secretary / Cost Accountant.
कायदेशीरBachelor’s Degree in Law from a recognized University / Institute.
माहिती तंत्रज्ञानBachelor’s Degree in Electrical Engineering from a recognized University / Institute.
अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल)Bachelor’s Degree in Electrical Engineering from a recognized University / Institute.
संशोधन• Master’s Degree / Post Graduate Diploma in Economics /Commerce /Business Administration / Quantitative Economics / Financial Economics / Mathematical Economics / Business Economics / Agricultural Economics / Industrial Economics /Business Analyst OR
• Master’s Degree / Post Graduate Diploma (minimum two years duration) in Statistics /Mathematical Statistics / Statistics & Informatics / Applied Statistics & Informatics/ Data Science / Artificial Intelligence / Machine Learning /Big Data Analytics OR
• Master’s Degree in Mathematics and one year post Graduate diploma in Statistics or related subjects from a recognized University / Institute.
अधिकृत भाषा• Master’s Degree in Hindi /Hindi Translation with English as a subject at the Bachelor’s Degree level; OR
• Master’s Degree in both English and Hindi /Hindi Translation from a recognized University / Institute.

अर्ज शुल्क :-

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- रु. १०००/-
 • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- रु. १००/-

निवड प्रक्रिया :- या मध्ये उमेदवारांची निवड एकूण ३ टप्प्यात होणार आहे.

 • Phase Ⅰ :- Online Examination
 • Phase Ⅱ :- Shortlist
 • Phase Ⅲ :- Interview

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • १३ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

परीक्षा केंद्रे :- ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखती भारतातील विविध शहरांमध्ये घेतल्या जातील .

वेतन/मानधन :- दरमहा रु. १,११,००० /- ते रु. १,४९,५००/- पर्यंत

SEBI Bharti 2024: Salary Details

अ. क्र.➡️पदाचे नाव 💰वेतन/मानधन
सामान्यThe pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)
कायदेशीरThe pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)
माहिती तंत्रज्ञानThe pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)
अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल)The pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)
संशोधनThe pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)
अधिकृत भाषाThe pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)- 54500-2850(7)- 74450-EB-2850(4)- 85850-3300(1) 89150(17 years)

SEBI Bharti 2024: How to Apply

चला तर मग मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो, लक्षात घ्या की, सदर भरतीसाठी तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करू शकताय. अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) मान्य केला जाणार नाही. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • त्याचप्रमाणे Securities and Exchange Board of India (SEBI) भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
 • तसेच ऑनलाइन अर्जात संपूर्ण माहिती योग्यरित्या व परिपूर्ण भरलेली आहे की नाही याची उमेदवारांनी खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आणि अपूर्ण माहिती भरलेली असल्यास सदर प्रकारचे अर्ज नाकारले जातील यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
 • दिलेल्या तारखेपूर्वी सादर केलेले अर्ज सरसकटपणे नाकारले जातील म्हणजेच सदर प्रकारचे अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, वर दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.
 • तसेच आम्ही वर दिलेल्या माहितीत ” ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपले अर्ज सादर करू शकताय.
 • Securities and Exchange Board of India-सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२४ आहे.
 • मित्रांनो, तुम्ही भरतीच्या अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
🔗Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

SEBI Bharti 2024: खाली काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा
SEBI चा फूल फॉर्म काय आहे?

Securities and Exchange Board of India (SEBI)

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२४ मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत ?

एकूण 97 रिक्त जागा आहेत.

सदर भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

ऑनलाइन अर्ज पद्धती

या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड कशी होणार ?

Phase Ⅰ :- Online Examination
Ⅱ :- Shortlist
Ⅲ :- Interview
या 3 टप्प्यात निवड होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

13 एप्रिल 2024 आहे.