दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 733 नवीन रिक्त जागांची भरती सुरू २०२४ |

South East Central Railway Recruitment 2024

SECR Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, १० वी आयटीआय पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी !!! मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत एकूण ७३३ रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) ने या भरतीमध्ये ” ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण ७३३ रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. मित्रांनो, रेल्वे विभागात नोकरीची याशिवाय उत्तम संधी कोणतीच नसणार आहे, त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका, त्वरित अर्ज करा.South East Central Railway च्या https://secr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) विभागात आपले योगदान देण्याची ही संधी गमावू नका. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले ऑनलाइन अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे, मित्रांनो लक्षात घ्या, दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, तसे आढळून आल्यास सदर अर्ज सरसकट नाकारले जातील यांची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे आपले अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. मित्रांनो, भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा.

SECR Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२४

➡️पदाचे नाव :-

 • ट्रेड अप्रेंटिस

✍️एकूण रिक्त जागा :- ७३३ जागा

SECR Bharti 2024:Vacancy Details

मित्रांनो, ट्रेड नुसार रिक्त जागांचा तपशील खाली दिलेला आहे, काळजीपूर्वक पहा.

अ. क्र. Trade Name
[ट्रेडचे नाव]
Total Vacancies
[एकूण रिक्त जागा]
Carpenter [सुतार]३८ जागा
Copa१०० जागा
Draftsman [Civil] – [ड्राफ्टसमन (सिव्हिल)]१० जागा
Electrician [इलेक्ट्रिशियन]१३७ जागा
Elect (Mech)०५ जागा
Fitter [फिटर]१८७ जागा
Machinist [मशीनिस्ट०४ जागा
Painter [पेंटर]४२ जागा
Plumber [प्लंबर]२५ जागा
१०Mech (Rac) [१५ जागा
११SMW [एस एम डब्ल्यू]०४ जागा
१२Steno (English) [लघुलेखक इंग्लिश]२७ जागा
१३Steno (Hindi) [लघुलेखक हिंदी]१९ जागा
१४Diesel Mechanic [डिझेल मेकॅनिक]१२ जागा
१५Turner [टर्नर]०४ जागा
१६Welder [वेल्डर]१८ जागा
१७Wireman [वायरमन]८० जागा
१८Chemical Laboratory Asst [रासायनिक प्रयोगशाळा सहाय्यक]०४ जागा
१९Digital Photographer [डिजिटल फोटोग्राफर०२ जागा

🛩️नोकरीचे ठिकाण :-

💁वयोमर्यादा :- [SC/ST :- ०५ वर्षे सूट , OBC :- ०३ वर्षे सूट] /दिव्यांग आणि माजी सैनिक :- १० वर्षे सूट]

 • १५ वर्षांपेक्षा कमी नसावे
 • २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे

SECR Bharti 2024:Age Limit

अ. क्र. पदाचे नाव Age Limit
[वयोमर्यादा]
ट्रेड अप्रेंटिसThe candidate should have completed 15 yrs of age and should not have completed 24 yrs of age as on 12 /04 /2024. The Upper age limit is relaxable by 05 yrs For SC/ST candidates, 03 yrs for OBC and 10 yrs for Ex-serviceman and PWD.

📢अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

📑शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा [पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा]

SECR Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र. पदाचे नाव Educational Qualifications
[शैक्षणिक पात्रता]
ट्रेड अप्रेंटिसApplicants should have completed 10 th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks. They should also possess a National Trade Certificate (NTC) in the relevant trade issued by the National Council for Vocational Training (NCVT)

💸अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही.

✍️निवड पद्धती :-

⏰अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- १२ मार्च २०२४

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ एप्रिल २०२४

🌐अधिकृत वेबसाइट :- https://secr.indianrailways.gov.in/

🔗ऑनलाइन अर्जाची लिंक :- ➡️येथे क्लिक करा⬅️

💰वेतन/मानधन :- खालील माहिती पहा.

अ. क्र. पदाचे नाव Salary Details
[वेतनश्रेणी/मानधन]
ट्रेड अप्रेंटिसअप्रेंटिसशिप आणि स्टायपेंडचा कालावधी :- निवडलेल्या उमेदवारांना शिकाऊ म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच ते प्रत्येक ट्रेडसाठी वर्षभराच्या कालावधीसाठी शिकाऊ प्रशिक्षण घेतील. त्यांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान छत्तीसगड राज्य सरकारच्या नियमांनुसार स्टायपेंड दिले जाईल. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण संपुष्टात येईल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

SECR Bharti 2024:How To Apply

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) भरती २०२४ साठी पात्र उमेदवारांनी खालील माहितीचा आढावा घेऊन अर्ज करायचा आहे. [अधिक माहितीसाठी तुम्ही, खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकतात.]

 • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) भरती २०२४ साठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
 • सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते की ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे अर्ज केल्यास सदर अर्ज सरसकट नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज भरतेवेळी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तसेच अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • तसेच ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकतात.
 • South East Central Railway भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2024 रोजी सुरू झाली आहे.
 • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • तसे नसल्यास म्हणजेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो अधिक माहितीकरीता तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकतात.

SECR Bharti 2024:Selection Process

निवडीसाठी गुणवत्तेचे निकष खालीलप्रमाणे आहेत :-

 • मॅट्रिक (किमान 50% एकूण गुणांसह)आणि आयटीआय परीक्षा या दोन्हीमधील सरासरी टक्केवारी गुणांची केली जाईल. या दोन्ही पात्रतेला स्थापना नियम 201/2017 नुसार समान महत्त्व प्राप्त होईल. उमेदवारांनी पोर्टलवर नियुक्त पात्रता विभागात त्यांचे 10 आणि आयटीआय गुण प्रविष्ट करणे आवश्यक आहे. ही लक्षात घेणे महत्वाचे आहे की इतर कोणतेही उच्च पात्रता प्रविष्ट करू नये.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!!

SECR Bharti 2024: South East Central Railway भरती २०२४ संबंधित काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे

South East Central Railway भरती 2024 कोणती पदे रिक्त आहेत?

“ट्रेड अप्रेंटिस” ची पदे रिक्त आहेत.

एकूण रिक्त जागा किती आहेत?

सदर भरतीमध्ये एकूण 733 रिक्त जागा आहेत.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय किती असावे?

१५ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे?

नागपूर [महाराष्ट्र].

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) भरती २०२४ साठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे?

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

सदर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.