महाराष्ट्रात दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!SECR Nagpur Bharti 2024|

SECR Nagpur Recruitment 2024

SECR Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर यांनी विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत “अप्रेंटिस” पदांच्या विविध जागा रिक्त आहेत. मित्रांनो तुम्ही जर १० वी उत्तीर्ण असाल व नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रेल्वे विभागात आपले योगदान देण्याची ही संधी गमावू नका! South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण तब्बल ८६१ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तुम्ही जर सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

मित्रांनो, South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) च्या https://secr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पाहू शकताय. तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उघडू शकताय. मित्रांनो तुम्हाला दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तुमच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर भरती २०२४ ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२४ आहे.

दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर भरती २०२४ च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. मित्रांनो, भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा.

SECR Nagpur Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SECR Nagpur Bharti 2024: दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर

पदाचे नाव :- अप्रेंटिस ( फिटर, सुतार, वेल्डर, COPA, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (इंग्रजी) / सचिवीय सहाय्यक, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, अपहोल्स्टर ,मशिनिस्ट, टर्नर, दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हॉस्पिटल कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक गॅस कटर, स्टेनोग्राफर (हिंदी), केबल जॉइंटर, ड्रायव्हर – सह – मेकॅनिक(लाइट मोटर व्हेईकल), मेकॅनिक मशीन टूल मेंटेनेंस, मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर), सेक्रेटेरिअल स्टेनो (इंजि) सराव.)

एकूण रिक्त जागा :- ८६१ रिक्त जागा

SECR Nagpur Vacancy 2024

For Nagpur Division

अ. क्रTrade Name
[ट्रेडचे नाव]
Total Vacancies
[एकूण रिक्त जागा]
1फिटर90 जागा
2सुतार30 जागा
3वेल्डर19 जागा
4COPA114 जागा
5इलेक्ट्रिशियन185 जागा
6स्टेनोग्राफर (इंग्रजी) सचिवीय सहाय्यक19 जागा
8प्लंबर24 जागा
9पेंटर40 जागा
10वायरमन60 जागा
11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12 जागा
12डिझेल मेकॅनिक90 जागा
13अपहोल्स्टर02 जागा
14मशिनिस्ट22 जागा
15टर्नर10 जागा
16दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ01 जागा
17हॉस्पिटल कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ02 जागा
18आरोग्य निरीक्षक02 जागा
19आरोग्य निरीक्षक गॅस कटर07 जागा
20स्टेनोग्राफर (हिंदी)08 जागा
21केबल जॉइंटर10 जागा
22ड्रायव्हर – सह – मेकॅनिक(लाइट मोटर व्हेईकल)02 जागा
23मेकॅनिक मशीन टूल मेंटेनेंस12 जागा
24मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर)27 जागा
एकूण पदे 788 जागा

For Workshop Motibagh

अ. क्रTrade Name
[ट्रेडचे नाव]
Total Vacancies
[एकूण रिक्त जागा]
1फिटर35 जागा
2वेल्डर07 जागा
3सुतार04 जागा
4पेंटर12 जागा
5टर्नर02 जागा
6 सेक्रेटेरिअल स्टेनो (इंजि) सराव03 जागा
7इलेक्ट्रिशियन10 जागा
एकूण जागा 73 जागा

नोकरीचे ठिकाण :- Nagpur (नागपूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा :- [SC/ST :- ०५ वर्षे सूट , OBC :- ०३ वर्षे सूट]

 • 15 वर्षे ते 24 वर्षे
  • उमेदवाराचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे.
  • 10/04/2024 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 24 वर्षे पूर्ण झालेले नसावे.

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत (Online)

शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली माहिती पहा

SECR Nagpur Bharti 2024:Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस● उमेदवाराने 50 % गुणांसह इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
● नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (आयटीआय) प्रमाणपत्र नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग /स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र.

अर्ज शुल्क :- अर्ज शुल्क नाही

निवड पद्धती :- मेरिट लिस्ट

 • मेरिट लिस्ट मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल.[किमान 50%गुणांसह]

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 10 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 मे 2024

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन /मानधन :- दरमहा रु. 7,700/- ते रु. 8,050/- पर्यंत

SECR Nagpur Bharti 2024:महत्वाच्या सूचना

 • South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ फक्त याच वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या अर्जात सर्व माहिती योग्य आणि परिपूर्ण भरलेली आहे की नाही तसेच पात्रता निकष पूर्ण करणारी माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करावी.
 • मित्रांनो, ऑनलाइन अर्जात जर चुकीची अथवा अपूर्ण माहिती असल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • रेल्वे विभागाकडून जर तुमच्या अर्जात चुकीची कागदपत्रे तसेच चुकीची प्रमाणपत्रे आढळून आल्यास तुमचे अर्ज रेल्वे विभागाकडून नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
 • तसेच तुम्हाला तुमची राहण्याची सोय स्वतः करावी लागणार आहे. त्यासाठी रेल्वे विभाग कोणतीही जबाबदारी घेणार नाही.
 • त्याचप्रमाणे अप्रेंटिस उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी कुठलाही दैनिक भत्ता तसेच येण्या-जाण्याचा खर्च रेल्वे विभाग करणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्व खर्चाने यावे लागेल.
 • या पदासाठी इंजीनीअरिंग पदवी धारक तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांनी अर्ज करू नये, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • तसेच तुम्ही तुमचे अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर अर्ज करू नये, तसे असल्यास तुमचे अर्ज नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहिती साठी तुम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.

How To Apply For SECR Nagpur Application 2024

दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर भरती २०२४ साठी पात्र उमेदवारांनी खालील माहितीचा आढावा घेऊन अर्ज करायचा आहे. [अधिक माहितीसाठी तुम्ही, खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकतात.] ⤵️⤵️⤵️

 • मित्रांनो तुम्ही जर सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर तुम्हाला South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर भरती 2024 साठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ फक्त याच वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.
 • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे अर्ज सादर करू नये. अन्यथा तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत व त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची विंडो उघडू शकताय व आपले अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्र उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो तुम्ही या भरतीबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकताय.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️

SECR Nagpur Bharti 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
SECR म्हणजे काय?

South East Central Railway Nagpur (SECR Nagpur) म्हणजेच दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर.

सदर भरती एकूण किती पदांची आहे?

एकूण 861 रिक्त पदे

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पात्र उमेदवारांचे वय किती असणार आहे?

18 वर्षे ते 24 वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

09 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .