श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरमध्ये विविध रिक्त जागांची भरती सुरू!!

Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी विविध नवीन जागांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवारील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध रिक्त पदे व शिपाई पदे यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी लिपि – टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, प्लंबर, मिस्त्री, वायरमन इत्यादी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मित्रांनो, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण ४७ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मध्ये आपले योगदान देण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज २३ मार्च २०२४ पासून १२ एप्रिल २०२४ पर्यंत संबंधित दिलेल्या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत. मित्रांनो दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे, त्यानंतर केलेले अर्ज किंवा दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://shrituljabhavani.org/ या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर चे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) वर उपलब्ध आहे. तसेच तुम्ही ही संपूर्ण जाहिरात खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात बटणावर क्लिक करून पाहू शकतात. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर भरती २०२४

👉 पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई.

✍️एकूण रिक्त जागा :- ४७ जागा (अधिक तपशील खाली दिलेला आहे)

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र. पदाचे नाव एकूण रिक्त जागा
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)०१ जागा
नेटवर्क इंजिनिअर०१ जागा
हार्डवेअर इंजिनिअर०१ जागा
सॉफ्टवेअर इंजिनिअर०१ जागा
लेखापाल०१ जागा
जनसंपर्क अधिकारी०२ जागा
मास मीडीया प्रमुख०१ जागा
अभिरक्षक०१ जागा
भांडारपाल०१ जागा
१०सुरक्षा निरीक्षक०१ जागा
११स्वच्छता निरीक्षक०१ जागा
१२सहाय्यक जनसंपर्क अधिकारी०२ जागा
१३सहाय्यक सुरक्षा निरीक्षक०६ जागा
१४ सहाय्यक स्वच्छता निरीक्षक०२ जागा
१५प्लंबर०१ जागा
१६मिस्त्री०१ जागा
१७वायरमन०२ जागा
१८लिपिक- टंकलेखक१० जागा
१९संगणक सहाय्यक०१ जागा
२०शिपाई१० जागा
एकूण रिक्त जागा४७ जागा

🛩️नोकरीचे ठिकाण :- तुळजापूर (महाराष्ट्र)

💁वयोमर्यादा :- १८ वर्षे ते ३० वर्षे

📢अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धती

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

📑शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा.

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024:Educational Qualification

अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)• मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT परीक्षा उत्तीर्ण
नेटवर्क इंजिनिअरसंगणक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष अर्हता
हार्डवेअर इंजिनिअरसंगणक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष अर्हता
सॉफ्टवेअर इंजिनिअरसंगणक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष अर्हता
लेखापाल• वाणिज्य शाखेतील पदवीधारक
• MSCIT
जनसंपर्क अधिकारी• BSW/BBA/B. J किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT
मास मीडीया प्रमुख• कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT
अभिरक्षक• प्राणिशास्त्र , वनस्पतीशास्त्र, प्राचीन संस्कृती, पुरातत्व शास्त्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवीधारक
• MSCIT
भांडारपाल /लिपिक- टंकलेखक• कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT परीक्षा उत्तीर्ण
• मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रति मिनिट
• इंग्रजी टंकलेखन वेग ४० शब्द प्रति मिनिट
• सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
१०सुरक्षा निरीक्षक / सहाय्यक सुरक्षा निरीक्षक• कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• पुरूष उमेदवार ऊंची १६५ से. मी. , छाती न फुगवता ७९ से. मी.
• महिला उमेदवारांची ऊंची १५७ से. मी. (कमीतकमी)
११स्वच्छता निरीक्षक• कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT
• मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण
१२सहाय्यक जनसंपर्क अधिकारी• BSW/BBA/B. J किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT
१३ सहाय्यक स्वच्छता निरीक्षक• कोणत्याही शाखेचा पदवीधारक
• MSCIT
• मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण
१४प्लंबर• माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
• शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
• नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
१५मिस्त्री• माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
• मिस्त्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
• नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
१६वायरमन• माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
• वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
• नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
१७संगणक सहाय्यकसंगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता
१८शिपाईमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024:Salary Details

💰वेतन/मानधन :- दरमहा रु. १५,०००/- ते रु १,२२,८००/- पर्यंत

अ. क्र. पदाचे नाव एकूण रिक्त जागा
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)Per month Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
नेटवर्क इंजिनिअरPer month Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
हार्डवेअर इंजिनिअरPer month Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
सॉफ्टवेअर इंजिनिअरPer month Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
लेखापालPer month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
जनसंपर्क अधिकारीPer month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
मास मीडीया प्रमुखPer month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
अभिरक्षकPer month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
भांडारपालPer month Rs. 29,200/- to Rs. 92,300/-
१०सुरक्षा निरीक्षकPer month Rs. 29,200/- to Rs. 92,300/-
११स्वच्छता निरीक्षकPer month Rs. 29,200/- to Rs. 92,300/-
१२सहाय्यक जनसंपर्क अधिकारीPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१३सहाय्यक सुरक्षा निरीक्षकPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१४ सहाय्यक स्वच्छता निरीक्षकPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१५प्लंबरPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१६मिस्त्रीPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१७वायरमनPer month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
१८लिपिक- टंकलेखकPer month Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
१९संगणक सहाय्यकPer month Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
२०शिपाईPer month Rs. 15,000/- to Rs. 47,600/-

💸अर्ज शुल्क :- ⤵️

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १,०००/-
 • आर्थिक दुर्बल/मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांसाठी रु. ९००/-

✍️निवड पद्धती :- सदर भरतीची निवड प्रक्रिया एकूण ३ टप्प्यात असणार आहे⤵️

 • लेखी परीक्षा
 • कागदपत्र पडताळणी
 • अंतिम गुणवत्ता यादी

⏰अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- २३ मार्च २०२४

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ एप्रिल २०२४

🌐अधिकृत वेबसाइट :- https://shrituljabhavani.org/

🔗ऑनलाइन अर्जाची लिंक :- https://shrituljabhavani.org/

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024:How To Apply

 1. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 2. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 3. अर्ज भरण्याच्या सर्व आवश्यक सुचनांचे पालन करूनच तुम्ही तुमचे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
 4. या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 5. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
 6. तसेच ऑनलाइन अर्ज करा या बटणावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकतात.
 7. सदर भरती प्रक्रिया 23 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 8. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
 9. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 10. तसे नसल्यास म्हणजेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 11. मित्रांनो अधिक माहितीकरीता तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकतात.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!!

Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024:तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

सदर पदभरती किती पदांची आहे ?

एकूण 47 पदांची आहे.

नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे ?

तुळजापूर (महाराष्ट्र)

उमेदवाराचे वय किती असावे ?

१८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत

पगार किती असणार आहे?

दरमहा रु. १५,०००/- ते रु १,२२,८००/- पर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

१२ एप्रिल २०२४.