SMART प्रोजेक्ट अंतर्गत पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू २०२४ |

SMART Project Pune Recruitment 2024

SMART Project Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे यांनी नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक आयटी, सांख्यिकी तज्ञ, MAVIM मधील लेखापाल, शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी, पर्यावरण तज्ञ, RIU मधील लेखापाल, RIU मधील सहाय्यक, DIU मधील लेखापाल, अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार आणि वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता” अशा विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट पुणे यांच्या भरती मंडळाने मार्च 2024 च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या तसेच SMART Project च्या https://smartjobs.tnmhr.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन (online) पद्धतीने सादर करू शकतात. मित्रांनो, स्मार्ट प्रकल्प पुणे भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 मार्च 2024 रोजी सुरू झाली आहे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तुम्ही दिलेल्या तारखे पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील. सदरील प्रकारच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व ते अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. तसेच मित्रांनो, स्मार्ट प्रकल्प पुणे मध्ये नोकरीची ही संधी गमावू नका, त्वरित ऑनलाइन अर्ज करा!!

मित्रांनो, स्मार्ट प्रकल्प पुणे अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

SMART Project Pune Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SMART Project Pune Bharti 2024:SMART प्रकल्प पुणे भरती २०२४

पदाचे नाव :-

 • “माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक आयटी, सांख्यिकी तज्ञ, MAVIM मधील लेखापाल, शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी, पर्यावरण तज्ञ, RIU मधील लेखापाल, RIU मधील सहाय्यक, DIU मधील लेखापाल, अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार आणि वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता”

एकूण रिक्त पदे :-

 • १६ जागा

शैक्षणिक पात्रता :-

 • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

वयोमर्यादा :-

 • दिनांक ०१/०३/२०२४ पर्यंत वयोमर्यादा ४० वर्षे ते ५० वर्षे असावे.

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

 • Group Discussion (गट चर्चा)
 • Personal Interview (वैयक्तिक मुलाखत)
 • Computer Test (संगणक चाचणी)
 • Tally Test (टॅली टेस्ट)
 • Typing Test (टायपिंग चाचणी)

अर्ज शुल्क :-

 • अर्ज शुल्क नाही

वेतनश्रेणी/ मानधन :-

 • दरमहा रु. २०,०००/- ते रु. २,००,०००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

 • संबंधित दिलेल्या पत्त्यावर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • १४ मार्च २०२४

शेवटची तारीख :-

 • ३१ मार्च २०२४

अधिकृत वेबसाइट :- https://smartjobs.tnmhr.in/

SMART Project Pune Bharti 2024:सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Organization NameSMART Project, Pune
(SMART प्रकल्प)
Name Of Posts (पदांची नावे)माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक – Information Technology Manager
सहाय्यक आयटी – Assistant IT
सांख्यिकी तज्ञ – Statistician
MAVIM मधील लेखापाल – Accountant at MAVIM
शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी – Associated for Farmers Market Coordination
पर्यावरण तज्ञ – Environmental Expert
RIU मधील लेखापाल – Accountant at RIU
RIU मधील सहाय्यक – Assistant at RIU
DIU मधील लेखापाल – Accountant at DIU
अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार – Access Finance Consultant with Economist
वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता – Personal Consultant Mechanical Engineer
Number of Posts (एकूण पदे)16 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://smartjobs.tnmhr.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)ऑनलाइन (online)
Job Location (नोकरीचे ठिकाण)पुणे (Pune)
Age Limit (वयोमर्यादा)50 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Group Discussion (गट चर्चा)
Personal Interview (वैयक्तिक मुलाखत)
Computer Test (संगणक चाचणी)
Tally Test (टॅली टेस्ट)
Typing Test (टायपिंग चाचणी)
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 20,000/- to Rs. 2,00,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Application Fee
Address to send application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)Read original advertisement.
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
14 मार्च 2024
31 मार्च 2024

SMART Project Pune Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक – Information Technology Manager01 जागा
सहाय्यक आयटी – Assistant IT01 जागा
सांख्यिकी तज्ञ – Statistician01 जागा
MAVIM मधील लेखापाल – Accountant at MAVIM01 जागा
शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी – Associated for Farmers Market Coordination01 जागा
पर्यावरण तज्ञ – Environmental Expert01 जागा
RIU मधील लेखापाल – Accountant at RIU01 जागा
RIU मधील सहाय्यक – Assistant at RIU01 जागा
DIU मधील लेखापाल – Accountant at DIU04 जागा
अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार – Access Finance Consultant with Economist01 जागा
वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता – Personal Consultant Mechanical Engineer03 जागा

SMART Project Pune Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Experience (अनुभव)
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक – Information Technology Manager• A Graduate in either of Computer Science/ Computer Application
• B. Tech in Computer/IT Post Graduates in these fields will be preferred
Minimum 08 years experience in Programming, software development
सहाय्यक आयटी – Assistant ITGraduate in Computer Science/Computer Application or B.E/ B. Tech in Computer/ ITMinimum 03 years experience in Programming, software development
सांख्यिकी तज्ञ – StatisticianGraduate in Statistics Any Graduate with Post Graduation in Statistics / MathematicsMinimum 2 years experience in Market Research and data analysis
MAVIM मधील लेखापाल – Accountant at MAVIMB. Com with Computerized Accounting Course In Tally with MSCITMinimum 2 years experience in Accounting with Tally Software
शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी – Associated for Farmers Market CoordinationGraduate in Agriculture & allied field with MBA or equivalent /Graduate in MBAMinimum 2 years experience in Agri Business
पर्यावरण तज्ञ – Environmental ExpertPost Graduate in Environmental ScienceMinimum 2 years experience in projects of Government
RIU मधील लेखापाल – Accountant at RIUB. Com with Computerized Accounting Course In Tally with MSCIT1 year in Accounting with Tally Software
RIU मधील सहाय्यक – Assistant at RIUGraduate with MSCIT, English 40 wpm & Marathi 30 wpm typing speed certificateMinimum 2 years experience in office assistance
DIU मधील लेखापाल – Accountant at DIUB. Com with Computerized Accounting Course In Tally with MSCIT02 years in Accounting with Tally Software
अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार – Access Finance Consultant with EconomistGraduate in Agriculture & allied field with MBA / PGDABM/ PGDM in Banking & Financial Services02 years in projects preparation, financial analysis
वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता – Personal Consultant Mechanical EngineerDegree or Diploma in Mechanical Engineering or Degree in Agricultural EngineeringMinimum 2 years experience in Machine Design, equipment inspection

SMART Project Pune Bharti 2024:Salary Details

स्मार्ट प्रकल्प पुणे भरती चे वेतन किती असणार आहे, खालील तपशील काळजीपूर्वक वाचा.

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक – Information Technology ManagerRs. 2,00,000/- per month
सहाय्यक आयटी – Assistant ITRs. 40,000/- per month
सांख्यिकी तज्ञ – StatisticianRs. 75,000/- per month
MAVIM मधील लेखापाल – Accountant at MAVIMRs. 35,000/- per month
शेतकरी बाजार समन्वयासाठी सहयोगी – Associated for Farmers Market CoordinationRs. 60,000/- per month
पर्यावरण तज्ञ – Environmental ExpertRs. 50,000/- per month
RIU मधील लेखापाल – Accountant at RIURs. 25,000/- per month
RIU मधील सहाय्यक – Assistant at RIURs. 20,000/- per month
DIU मधील लेखापाल – Accountant at DIURs. 30,000/- per month
अर्थशास्त्री सह प्रवेश वित्त सल्लागार – Access Finance Consultant with EconomistRs. 50,000/- per month
वैयक्तिक सल्लागार यांत्रिक अभियंता – Personal Consultant Mechanical EngineerRs. 50,000/- per month

SMART Project Pune Bharti 2024:How To Apply

चला तर मग जाणून घेऊया सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा:-

 • SMART Project, Pune भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
 • ऑफलाइन पद्धतीने /पोस्टाने सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
 • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
 • स्मार्ट प्रकल्प पुणे भरती २०२४ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड ,लेखी चाचणी, मुलाखत याद्वारे होणार आहे.
 • स्मार्ट प्रकल्प पुणे २०२४ भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 मार्च 2024 रोजी सुरू होईल.
 • स्मार्ट प्रकल्प पुणे भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन फॉर्म)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..