SSC CHL अंतर्गत मेगा भरती जाहीर २०२४!१२वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी!SSC CHSL Bharti 2024|

SSC CHSL Recruitment 2024

SSC CHSL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी!! Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीमध्ये “निम्न विभागीय लिपिक (LDC) /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(JSA) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)” अशी विविध पदे रिक्त आहेत. Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाच्या भरती मंडळाने सदर पदांसाठी एकूण तब्बल ३७१२ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो तुम्ही जर सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर Staff Selection Commission च्या https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तसेच आम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.

मित्रांनो, तुम्ही नोकरीची ही संधी गमावू नका. खाली दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन त्वरित आपले अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी सबमिट करा. कर्मचारी निवड आयोगात योगदान देण्याची ही उत्तम संधी आहे. सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ आहे. तुम्ही दिलेल्या तारखेपूर्वी तुमचे अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजेच दिलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच सदर भरतीची परीक्षा जून -जुलै २०२४ मध्ये होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) गट C च्या भूमिकेसाठी CSHL परीक्षेसाठी तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा. चला तर मग या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात.

SSC CHSL Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कर्मचारी निवड आयोग भरती २०२४

पदाचे नाव :- “निम्न विभागीय लिपिक (LDC) /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(JSA) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

एकूण रिक्त पदे :- एकूण ३७१२ रिक्त जागा

वयोमर्यादा :- [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 • १८ वर्षे ते २७ वर्षे

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

निवड प्रक्रिया :- मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन ची निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणीद्वारे होणार आहे, खाली दिलेली माहीत पहा;

 • Written Exam
 • Trade/Skill Test
 • Documents Verification
 • Medical Examination

शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो, जाणून घेऊया पात्रता

Educational Qualification For SSC CHSL Notification 2024

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निम्न विभागीय लिपिक (LDC) /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(JSA)Candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)12th Standard pass in Science stream with Mathematics as a subject from a recognized Board or equivalent.

अर्ज शुल्क :-

 • Women/SC/ST/PWD/Ex – Nill (अर्ज शुल्क नाही)
 • इतर उमेदवारांसाठी – रु. १००/-
CategoryApplication Fees
Gen/OBC/EWSRs. 100/-
SC/ST/PwDRs. 0/-
Mode of PaymentOnline

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- ०८ एप्रिल २०२४

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ मे २०२४

ऑनलाइन अर्ज करा :- ➡️येथे क्लिक करा⬅️

अधिकृत वेबसाइट :- ➡️येथे क्लिक करा⬅️

वेतन /मानधन :- दरमहा रु. १९,९०० ते रु. ९२,३००/- पर्यंत

Salary Details For SSC CHSL Jobs 2024

अ. क्र.पदाचे नाववेतन /मानधन
निम्न विभागीय लिपिक (LDC) /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक(JSA)Pay Level – 2 (Rs. 19,900 – 63,200)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)Pay Level – 4 (Rs. 25,500- 81,100) And
Level – 5 (Rs. 29,200 – 92,300)

परीक्षेचा नमूना (कशा प्रकारे परीक्षा होणार)

 • Negative Marking :- 1/4th
 • Time Duration :- 1 Hour
 • Mode of Exam :- Online (Computer Based Test)

SSC CHSL Bharti 2024:Exam Pattern

SubjectsQuestionsMarks
General Intelligence / Reasoning2550
General Awareness /GK2550
Quantitative Aptitude / Maths2550
English Language2550
Total100200

SSC CHSL Bharti 2024:Important Dates

EventsDates
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख०८ मार्च २०२४ ते ०७ मे २०२४
ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख०७ मे २०२४ (२३:००)
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख०८ मे २०२४ (२३:००)
अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख१० मे २०२४ ते ११ मे २०२४ (२३:००)
Schedule of Tier – Ⅰ (संगणक आधारित चाचणी)जून – जुलै २०२४
Schedule of Tier – Ⅱ ( संगणक आधारित चाचणी)नंतर सूचित केले जाईल

SSC CHSL Bharti 2024:Important Documents

 1. आधार कार्ड /ई-आधार कार्डची प्रिंटआउट
 2. मतदान ओळखपत्र
 3. ड्रायव्हिंग लायसन्स
 4. पॅन कार्ड
 5. पासपोर्ट
 6. विद्यापीठ /महाविद्यालय /शाळेद्वारे जारी केलेले ओळखपत्र
 7. नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/पीएसयू)
 8. केंद्र व राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले कोणतेही अन्य फोटो

SSC CHSL Bharti 2024:How To Apply

चला तर मग मित्रांनो, Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) म्हणजेच कर्मचारी निवड आयोग भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ⤵️⤵️⤵️

 • Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) म्हणजेच कर्मचारी निवड आयोग भरती 2024 करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही. ते अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • अर्ज केवळ SSC मुख्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://ssc.nic.in/ या वर ऑनलाइन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.
 • मित्रांनो तुम्ही सदर भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” च्या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडून तुमचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
 • त्या अर्जात तुम्हाला स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो JPEG स्वरूपात (20 kb ते 50 kb)पर्यंत अपलोड करणे आवश्यक आहे.
 • त्याचप्रमाणे छायाचित्राची प्रतिमा सुमारे 3.5 सेमी (रुंदी) x 4.5 सेमी (उंची) असावी.
 • ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने फोटो असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीत दिलेल्या सुचनांनुसार अपलोड केले. फोटो अपलोड न केल्यास इच्छित नमुन्यातील उमेदवार, त्यांचे अर्ज / उमेदवारी नाकारली जाईल.
 • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी तसेच वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन अर्जात संपूर्ण माहिती पुरेपूर आणि योग्यरित्या भरलेली आहे की नाही याची खात्री करावी.
 • दिलेल्या तारखेनंतर केलेले अर्ज नाकारले जातील त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरतेवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 • भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांशिवाय अर्ज करू नये नाहीतर अर्ज नाकारले जातील.
 • सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 (23:00) आहे.
 • मित्रांनो तुम्ही या भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचू शकताय.
📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.⤵️⤵️⤵️

मित्रांनो, तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

SSC CHSL Bharti 2024: काही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
SSC चा फूल फॉर्म काय आहे?

Staff Selection Commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) म्हणजेच कर्मचारी निवड आयोग

सदर भरती एकूण किती पदांची आहे?

तब्बल 3712 रिक्त पदांची भरती आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे वय किती असावे?

18 वर्षे ते 27 वर्षा पर्यंत

अर्ज कसा करावा ?

सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

07 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.