स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “इंजिनिअर” पदांची भरती 2024|

SSC JE Recruitment 2024

SSC JE Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन ने नुकतीच विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती जाहिरातीत सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील कनिष्ठ अभियंता (JE) ची पदे रिक्त आहेत. Staff Selection Commission (SSC) भरती मंडळाने मार्च 2024 च्या या जाहिरातीत सदर पदांसाठी एकूण 968 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, ही पदे ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार लेव्हल ६ शी संबंधित वेतनश्रेणीसह गट बी (अराजपत्रित), अ- मंत्रालय श्रेणी अंतर्गत येतात. सदर पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी या प्रतिष्ठित भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून थेट आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.

मित्रांनो, Staff Selection Commission (SSC) JE भरतीसाठी तुम्ही त्यांच्या https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, तसेच खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या पुढील बटणावर क्लिक करून देखील अर्ज करू शकताय. मित्रांनो, भारत सरकारच्या या प्रतिष्ठित विभागात नोकरीची ही संधी गमावू नका. दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करा. त्याचप्रमाणे तुम्ही भरती विषयी अधिक माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे, ती माहिती काळजीपूर्वक वाचू शकताय. या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सुरू होईल. तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे.

मित्रांनो, अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक पहावी. भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्याची पद्धत, एकूण रिक्त पदे, अर्ज सादर करण्याचा पत्ता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता, एकत्रित महिन्याचे मानधन किती असणार, अशी सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकतात. आम्ही तुम्हाला या भरतीबाबत वेळोवेळी अपडेट देत राहू, अधिक माहितीसाठी तुम्ही “द महारोजगार” ला भेट देत रहा. तसेच या लेखात सदर भरतीची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती !!

SSC JE Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कर्मचारी निवड आयोग भरती २०२४

पदाचे नाव :-

 • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)

एकूण रिक्त जागा :-

 • ९६८ रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण :-

अर्ज करण्याची पद्धत :-

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
📢Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️

वयोमर्यादा :- SC/ST :- ०५ वर्षे सूट, OBC :- ०३ वर्षे सूट

 • ३० वर्षे ते ३२ वर्षे

शैक्षणिक पात्रता :-

Educational Qualification For SSC Junior Engineer Bharti 2024

अ. क्र➡️पदाचे नाव 📑शैक्षणिक पात्रता
Junior Engineer (Civil)CPWD – B.E /B. Tech /Diploma in Civil Engineering from a Recognized University /Institute
Junior Engineer (Civil & Mechanical)Central Water Commission B.E /B. Tech /Diploma in Civil Mechanical Engineering from a Recognized University /Institute
Junior Engineer (Electrical)CPWD – B.E /B. Tech /Diploma in Electrical Engineering from a Recognized University /Institute
Junior Engineer (Civil)Department Of Posts B.E /B. Tech 03 Years Diploma in Civil Engineering from a Recognized University /Institute
Junior Engineer (Electrical)Department Of Posts B.E /B. Tech 03 Years Diploma in Electrical Engineering from a Recognized University /Institute
Junior Engineer (Electrical & Mechanical)MES – B.E /B. Tech in Electrical /Mechanical Engineering OR 03 Years Diploma in Electrical /Mechanical Engineering from a recognized University /Institute and with 02 years work experience in electrical /mechanical engineering works.
Junior Engineer (Civil)MES – B.E /B. Tech in Civil Engineering OR 03 years Diploma in Civil Engineering from a recognized University /Institute and with 02 years work experience in Civil engineering works.
Junior Engineer (QS&C)MES – B.E /B. Tech/ 03 years Diploma Civil Engineering from a recognized University /Institute OR Passed Intermediate Examination in Building and Quantity Surveying (Sub – Divisional – Ⅱ) from the Institute of Surveyors (India).

अर्ज शुल्क :-

 • SC/ ST /Women /PWD /Ex :- अर्ज शुल्क नाही
 • इतर उमेदवारांसाठी :- रु. १००/-

SSC JE Jobs Exam Pattern 2024

निवड प्रक्रिया :-

 • Computer Based Exam (Paper -Ⅰ , Paper -Ⅱ) -संगणक आधारित चाचणी
 • Documents Verification – कागदपत्र पडताळणी
 • Medical Examination – वैद्यकीय चाचणी

📢ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

 • २८ मार्च २०२४

🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • १८ एप्रिल २०२४

🔗ऑनलाइन अर्ज लिंक :- ➡️येथे क्लिक करा⬅️

🌐अधिकृत वेबसाइट :- https://ssc.nic.in/

वेतन/ मानधन :- Rs. 35,400 – 1,12,400/- (Level -6)

SSC JE Bharti 2024:महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

 1. आधार कार्ड / ई- आधारची प्रिंट आउट
 2. मतदान ओळखपत्र
 3. वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स)
 4. पॅन कार्ड
 5. पासपोर्ट
 6. शाळा / कॉलेज ओळखपत्र
 7. नियोक्ता ओळखपत्र (सरकारी / पीएसयू / खाजगी ई.
 8. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक, केंद्र सरकार / राज्याद्वारे जारी केलेले इतर कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र.

SSC JE Bharti 2024:How to Apply

कर्मचारी निवड आयोग भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे ते जाणून घेऊया ;⤵️⤵️⤵️

 • मित्रांनो, Staff Selection Commission (SSC) JE 2024 च्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे.
 • सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात असणार आहे आणि म्हणूनच फक्त ऑनलाइन अर्ज पद्धतीनेच अर्ज स्विकारले जातील.
 • ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत, तसे आढळून आल्यास सदर प्रकारचे अर्ज सरसकट नाकारले जातील, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
 • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती अचूकपणे अर्जात भरायची आहे.
 • खात्री करा की, भरलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही, अन्यथा चुकीची माहिती तसेच अपूर्ण माहिती असलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
 • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” या वर क्लिक करा.
 • सर्व उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ई-मे आयडी वर पाठवला जाईल.
 • लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” या बटणावर क्लिक करा.
 • अर्जात तुमची वैयक्तिक माहिती भरा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमच्या सर्व शैक्षणिक पात्रता.
 • मित्रांनो, अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
 • तसेच अर्ज शुल्क भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग वापरू शकता.
 • कर्मचारी निवड आयोग भरती 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन वाचू शकता.

SSC JE Bharti 2024:Important Dates

मित्रांनो, महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत, जसे की अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्जाची शेवटची तारीख, शुल्क भरण्याची तारीख ई. ⤵️⤵️⤵️

EventsDates
SSC JE 2024 Notification Releases28th March 2024
SSC JE 2024 Application Form Starts28th March 2024
Last Date to Apply Online and Pay Fee18th April 2024
Date of “Window for Application Form Correction” and online payment of Correction Charges22nd to 24th April 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
📢Apply Online (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)➡️येथे क्लिक करा⬅️
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकतात..!! ⤵️⤵️⤵️⤵️

SSC JE Bharti 2024: तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

Staff Selection Commission (SSC) JE (कर्मचारी निवड आयोग) भरती मध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण 968 रिक्त जागा आहेत.

सदर भरतीसाठी पात्र उमेदवाराचे वय किती असावे ?

वयोमर्यादा 30 वर्षे ते 32 वर्षे असणार आहे. त्यामध्ये SC/ST :- ०५ वर्षे सूट, OBC :- ०३ वर्षे सूट

कर्मचारी निवड आयोगात भरती झाल्यानंतर उमेदवारांना किती मानधन मिळणार ?

Rs. 35,400 – 1,12,400/- (Level -6)

पात्र उमेदवारांनी कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

18 एप्रिल 2024