टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी!!TMC Bharti 2024

Tata Memorial Centre Recruitment 2024

TMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आपण या लेखात टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Tata Memorial Centre (TMC) यांनी नुकतीच विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यांनी या भरती जाहिरातीमध्ये “वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, निम्न विभाग लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका ‘ए’ आणि तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT)” अशा विविध रिक्त पदांसाठी जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई, यांच्या भरती मंडळाने एप्रिल २०२४ च्या या जाहिरातीमध्ये सदर पदांसाठी एकूण २८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जर सदर पदांसाठी पात्र आणि इच्छुक असाल तर खाली दिलेला संपूर्ण लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जेणे करून तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती मिळेल.

मित्रांनो, Tata Memorial Centre (TMC) अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्ही जर इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना कोणत्या सुचनांचे पालन करायचे आहे, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तसेच टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई, यांच्या https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकताय. त्याचप्रमाणे आम्ही खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” या समोरील बटणावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचू शकताय. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून देखील थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय. चला तर मग मित्रांनो, भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई भरतीची अधिक माहिती जसे की, एकूण रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याबाबतच्या सविस्तर सूचना, अर्ज सादर करण्याचा पत्ता, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ई. सर्व माहिती आम्ही या लेखात देणार आहोत. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आम्ही सूचित करतो की, तुम्ही हा लेख पूर्णपणे काळजीपूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर करावेत. खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकताय.

TMC Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई भरती 2024

संस्थेचे नावTata Memorial Centre (TMC)
टाटा मेमोरियल सेंटर
पदाचे नाववैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, निम्न विभाग लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका ‘ए’ आणि तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT)
एकूण रिक्त जागाएकूण २८ रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणमुंबई (Mumbai)
वयोमर्यादाSC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट
३० वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज पद्धत
शैक्षणिक पात्रतासविस्तर माहिती खाली दिलेली आहे
अर्ज शुल्कअर्ज शुल्क नाही
निवड प्रक्रियामुलाखत
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख०७ मे २०२४
अधिकृत वेबसाइट https://tmc.gov.in/
ऑनलाइन अर्ज करा➡️येथे क्लिक करा⬅️
वेतन/मानधनदरमहा रु. १९,९००/- ते रु. ५६,१००/- पर्यंत

TMC Bharti 2024:Vacancy Details

अ. क्र.पदाचे नावएकूण रिक्त जागा
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ [Medical Physicist]01 जागा
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk)03 जागा
लघुलेखक (Stenographer)01 जागा
महिला परिचारिका ‘ए’ (Female Nurse ‘A’)22 जागा
तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT) (Technician ‘C’ (ICU/OT)01 जागा

TMC Bharti 2024:Age Limit

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ [Medical Physicist]कमाल वयोमर्यादा 35 वर्षे
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk)कमाल वयोमर्यादा 27 वर्षे
लघुलेखक (Stenographer)कमाल वयोमर्यादा 27 वर्षे
महिला परिचारिका ‘ए’ (Female Nurse ‘A’)कमाल वयोमर्यादा 30 वर्षे
तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT) (Technician ‘C’ (ICU/OT)कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

TMC Bharti 2024:Educational Qualifications

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभव
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ [Medical Physicist]M. Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics or Equivalent AERB approved qualifications Certification of Radiological Safety Officer from AERB1 year experience as Medical Physicist with state of art technology
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk)Graduate from a recognized university. Knowledge of Microsoft OfficeCandidates should have minimum 1 year clerical work experience
लघुलेखक (Stenographer)Graduate from a recognized university.Minimum one year Secretarial experience in a reputed organization is essential.
महिला परिचारिका ‘ए’ (Female Nurse ‘A’)General Nursing& Midwifery plus Diploma in Oncology Nursing.
OR
Basic or Post Basic B. Sc. (Nursing)
1 year clinical experience in a 50 bedded Hospital
तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT) (Technician ‘C’ (ICU/OT)General Nursing& Midwifery plus Diploma in Oncology Nursing.
OR
Basic or Post Basic B. Sc. (Nursing)
3 year experience in relevant field

TMC Bharti 2024:Salary Details

अ. क्र.पदाचे नाववेतन/मानधन
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ [Medical Physicist]Rs. 56,100/- Level 10, Cell 1 + Allowances applicable
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk)Rs. 19,900/- Level 2, Cell 1 + Allowances applicable
लघुलेखक (Stenographer)Rs. 25,500/- Level 4, Cell 1 + Allowances applicable
महिला परिचारिका ‘ए’ (Female Nurse ‘A’)Rs. 44,900/- Level 7, plus allowances as applicable
तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT) (Technician ‘C’ (ICU/OT)Rs. 25,500/- Level 4, Cell 1 + Allowances applicable

How To Apply For TMC Application 2024

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई भरती 2024 साठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे⤵️⤵️⤵️

 • Tata Memorial Centre (TMC) भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • मित्रांनो, लक्षात ठेवा की इतर कोणत्याही पद्धतीने (ऑनलाइन व्यतिरिक्त) अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • त्याचप्रमाणे तुम्ही खाली दिलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय व आपला अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
 • तुम्ही टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकताय.
 • सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की, ऑनलाइन अर्ज करताना अर्जात संपूर्ण माहिती अचूक आणि योगरीत्या भरावी.
 • अर्जात कोणत्याही प्रकारची खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
 • अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचने आवश्यक आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सबमिट करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • मित्रांनो, दिलेल्या तारखेनंतर तुम्ही जर अर्ज सादर केले तर तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, ते अर्ज सरसकट नाकारले जातील. कृपया याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
 • टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
 • मित्रांनो, तुम्ही सदर भरतीच्या अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या “डाउनलोड पीडीएफ” च्या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात नोटिफिकेशन पाहू शकताय.

➡️ऑनलाइन अर्ज लिंक, पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन, अधिकृत वेबसाइट ई. खाली दिलेल्या लिंक्स तुम्ही पाहू शकतात. ⤵️

📁Download PDF(जाहिरात)➡️येथे क्लिक करा⬅️
👉Online Application Form (ऑनलाइन अर्ज करा)➡️येथे क्लिक करा⬅️
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)➡️येथे क्लिक करा⬅️

सारांश

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीबाबत पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, उमेदवारांचे वय किती असावे, उमेदवारांना किती पगार मिळणार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच ऑनलाइन अर्ज काशाप्रकारे करायचा ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल. धन्यवाद !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

तुम्ही अन्य काही जाहिराती पाहू शकताय.⤵️⤵️⤵️

TMC Bharti 2024:काही प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
TMC म्हणजे काय?

Tata Memorial Centre (TMC) म्हणजेच टाटा मेमोरियल सेंटर

या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 28 रिक्त जागा.

उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांना किती पगार मिळणार आहे?

दरमहा रु. १९,९००/- ते रु. ५६,१००/- पर्यंत

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

07 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.