उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२४|

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2024

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. सदर भरती “एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ” अशा विविध पदांची होणार आहे. UMC (Ulhasnagar Municipal Corporation) उल्हासनगर महानगरपालिका,उल्हासनगर भरती मंडळाने या पदांसाठी एकूण १२८ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

वरील दिलेल्या पदांच्या भरती करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या http://www.umc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. सदर भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी आपले ऑफलाइन अर्ज संबंधित दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. देय तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

मित्रांनो, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर, वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची, कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पदभरती राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमूना डाउनलोड करून, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह दिनांक ३१ जानेवारी २०२४ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.

उल्हासनगर महानगरपालिका,उल्हासनगर अंतर्गत होणाऱ्या भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली सविस्तर माहिती जसे की,एकूण पदे,पदांची नावे ,अर्ज करण्याची पद्धत,अर्ज पाठवण्याचा पत्ता,नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा,अर्ज करण्याची शेवटची तारीख,तसेच अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स ई माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहावी.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२४

पदाचे नाव :-

  • एपिडेमियोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

एकूण रिक्त पदे :-

  • १२८ पदे

शैक्षणिक पात्रता :-

  • खाली दिलेली सविस्तर माहिती पहा

नोकरीचे ठिकाण :-

  • Ulhasnagar – उल्हासनगर

वयोमर्यादा :-

  • खुल्या वर्गातील उमेदवार :- ३८ वर्षे
  • मागास वर्गातील उमेदवार :- ४३ वर्षे
  • स्टाफ नर्स :- ६५ वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी :- ७० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :-

निवड प्रक्रिया :-

  • Interview – मुलाखत

वेतनश्रेणी/मानधन :-

  • दरमहा रु. १८,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-

  • ३१ जानेवारी २०२४

शेवटची तारीख :-

  • १३ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- http://www.umc.gov.in/

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे

Organization Name UMC (Ulhasnagar Municipal Corporation)
उल्हासनगर महानगरपालिका
Name Posts (पदाचे नाव)एपिडेमियोलॉजिस्ट,वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
Number of Posts (एकूण पदे)128 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)http://www.umc.gov.in/
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)Offline -ऑफलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण)Ulhasnagar – उल्हासनगर
Age Limit (वयोमर्यादा)Open Category Candidates :- 38 years
Reserved Category Candidates :- 43 years
Staff Nurse :- 65 years
Medical Officer :- 70 years
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)Educational qualification is as per requirement of the post.(Read original advertisement.)
खाली दिलेली माहिती पहा
Selection process(निवड प्रक्रिया)Interview – मुलाखत
Salary (वेतनश्रेणी/मानधन)Per month Rs. 18,000/- to Rs. 60,000/- upto
Application Fee (अर्ज शुल्क)No Fees
Address To Send Application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर
Important Dates
Date of commencement of application process
(अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख)

Last Date For Application
(अर्ज करण्याची शेवटची तारीख)
31 जानेवारी 2024





13 फेब्रुवारी 2024

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:Vacancy Details

Name Posts (पदाचे नाव)Number of Posts (एकूण पदे)
एपिडेमियोलॉजिस्ट – Epidemiologist01 पदे
वैद्यकीय अधिकारी – Medical Officer39 पदे
स्टाफ नर्स -Staff nurse31 पदे
औषधनिर्माता – Pharmacist02 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician02 पदे
बहुउद्देशीय कर्मचारी – Multipurpose Staff30 पदे
चिकित्सक – Physician02 पदे
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetrician and Gynecologist03 पदे
बालरोग तज्ञ – Pediatrician03 पदे
नेत्ररोग तज्ञ – Ophthalmologist04 पदे
त्वचारोग तज्ञ – Dermatologist04 पदे
मानसोपचार तज्ञ – Psychiatrist03 पदे
ईएनटी तज्ञ – ENT Specialist04 पदे

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:Educational Qualification

Name Posts (पदाचे नाव)Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
एपिडेमियोलॉजिस्ट – EpidemiologistAny Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/MMC
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerMBBS/MCI/MMC
स्टाफ नर्स -Staff nurse12th With GNM/B.sc
औषधनिर्माता – PharmacistM. Pharma D. Pharma/B. Pharma
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory Technician12 th +DMLT
बहुउद्देशीय कर्मचारी – Multipurpose Staff12 th Pass in Science + Paramedical Basic training Course or Sanitary Inspector Course
चिकित्सक – PhysicianMD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetrician and GynecologistMD/MS Gyn/DGO/DNB
बालरोग तज्ञ – PediatricianMD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ – OphthalmologistMS Ophthalmologist /D OMS
त्वचारोग तज्ञ – DermatologistMD (Skin/VD)DVD,DNB
मानसोपचार तज्ञ – PsychiatristMS Psychiatrist/DPM/DNB
ईएनटी तज्ञ – ENT SpecialistMS ENT/DORL/DNB

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:Salary Details

Name Posts (पदाचे नाव)Salary (वेतनश्रेणी/मानधन)
एपिडेमियोलॉजिस्ट – EpidemiologistRs. 35,000/-
वैद्यकीय अधिकारी – Medical OfficerRs. 60,000/-
स्टाफ नर्स -Staff nurseRs. 20,000/-
औषधनिर्माता – PharmacistRs. 17,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Laboratory TechnicianRs. 17,000/-
बहुउद्देशीय कर्मचारी – Multipurpose StaffRs. 18,000/-
चिकित्सक – Physician
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – Obstetrician and Gynecologist
बालरोग तज्ञ – Pediatrician
नेत्ररोग तज्ञ – Ophthalmologist
त्वचारोग तज्ञ – Dermatologist
मानसोपचार तज्ञ – Psychiatrist
ईएनटी तज्ञ – ENT Specialist

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:अटी व शर्ती खालीलप्रमाणे

  1. वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून दिनांक 29/06/2024 रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत.शासनाने सदर पदे नामंजुर केल्यास कोणतेही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
  2. वर दिल्या प्रमाणे पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
  3. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  4. वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही.
  5. सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  6. सदर रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व अधिकार मा, आयुक्त तथा प्रशासक, उल्हासनगर महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत.
  7. अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
  8. निवड यादीतील गुणक्रमांकाच्या आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
  9. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  10. सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या “PDF डाउनलोड” च्या समोर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024:Important Documents -महत्वाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रक
  3. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल सजिस्ट्रेशन प्रमाणपत्र Domicile Certificate
  4. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  5. शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
  6. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  7. आधारकार्ड
  8. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
  9. शासकीय / निमशासकीय / खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
  10. MS -CIT प्रमाणपत्र
  11. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  12. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

How To Apply For Ulhasnagar Mahanagarpalika Application 2024

  • UMC (Ulhasnagar Municipal Corporation) उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२४ करिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑफलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की,त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्यावेळी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत माहिती देणे गरजेचे आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत,ते अर्ज सरसकट नाकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • उल्हासनगर महानगरपालिका भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज themaharojgar.com ला भेट द्या.

📁Download PDF(जाहिरात)👉येथे क्लिक करा👈
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा👈
👉Join Us On Telegram (आमच्याशी टेलिग्रामवर सामील व्हा)👉येथे क्लिक करा👈
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

अन्य महत्वाच्या जाहिराती पुढीलप्रमाणे…..