पॅन कार्डधारकांना सतर्कता !!

फिशिंग घोटाळ्यांबद्दल पीआयबीने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना इशार दिला.

इंडिया पोस्टाने स्पष्ट केले आहे की ते असे अलर्ट पाठवत नाही.

लोकांना संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळण्याचा सल्ला दिल आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये PIB ने म्हटले आहे. 

की, "पॅन तपशील अपडेट न केल्यास IPPB खाती २४ तासांच्या आत ब्लॉक केली जातील हा दावा खोटा आहे. 

इंडिया पोस्ट कधीही असे मेसेज पाठवत नाही.

 विशेष म्हणजे, स्कॅमर संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी संशयास्पद व्यक्तींना फसवण्यासाठी फिशिंग तंत्राचा वापर करत आहेत.