मराठा तरुणांसाठी मोठी बातमी!
150 कोटी निधी मंजूर!
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
आता व्हा उद्योजक,
व्यवसायासाठी मिळू शकते मोठी मदत!
कोणाला होणार फायदा?
मराठा समाजातील तरुणांना मिळू शकतो लाभ
व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य
कर्ज आणि स्वयंरोजगाराला चालना
ग्रामीण युवकांसाठी मोठी संधी!
लघुउद्योग आणि व्यवसायाला मिळणार बळ
150 कोटी निधीमुळे वाढली आशा, तरुण आता व्यवसायाकडे वळणार?
अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 150 कोटी मंजूर
Annasaheb Patil Karj Yojana 2026
संपूर्ण माहिती वाचा 👇