केळी खाण्याचे फायदे 

केळीमध्ये    पोटॅशियाम भरपूर प्रमाणात आहे रक्तदान आरोग्याला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे.

केळ्यांमध्ये फायबर असल्याने खालल्यावर पोट भारल्यासारखं वाटतं. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात.

केळी शरीराला स्लीप मेलटोनिन नैसर्गिकरित्यातयार करण्यास मदत करते. शिवाय, व्हिटॅमिन बी-६ ही मोठ्या प्रमाणात मिळतं

केळी ही हॅंग ओव्हर दूर करण्यासही फायदेशीर असतात.

यात टीफ्टोफॅन भरलेले असते, जे शरीरात सेरोटोनीनध्ये रूपांतरीत होते.

आतडयाचा चांगला मित्र असलेल्या केळीमधील हाय फायबर पचन क्रिया व्यवथित करते.

केळी शरीराला उच्च उष्माक ऊर्जा प्रदान करते.

केळ्यांमध्ये जीवाणूच्या वाढीला प्रोत्साहन देतं.असिड निर्मितीत योगदान देतं