बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे.
यंदाचा सीझन 100 दिवसांचा नसून 70 दिवसांचं असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांत सहभागी अंतिम टप्प्यात जाण्यासाठी त्यांच्या स्तरावर सर्वात्तम प्रयत्न करत आहेत.
या सीझनने मागील सीझनच्या तुलनेत प्रभावी TRP रेटिंग मिळवले आहेत.
शो च्या निर्मात्यांनी ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली.
बिग बॉस मराठी 5चा ग्रँड फिनालेचे अधिकृतपणे 6 ऑक्टोबर रोजी नियोजन आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 5 अखेर निरोप घेणार आहे.
70 दिवसांतच शो संपणार असल्यामुळे बिग बॉसचे चाहते नाराज झाले आहेत.
सर्व सदस्य 100% मेहनत घेताना दिसत आहेत.