चंदन कन्या योजना
शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी सुरू असलेली विशेष योजना.
मुलीचे वय किती असावे?
अर्जदार शेतकऱ्याच्या मुलीचे वय
१ ते १० वर्षे
दरम्यान असणे आवश्यक आहे.
मिळतील १५ ते २० लाख रुपये!
या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर चंदनाची झाडे लावून भविष्यात लाखो रुपयांचा निधी मिळवता येतो.
२० चंदनाची झाडे मोफत!
योजनेत नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला बांधावर लावण्यासाठी २० चंदनाची झाडे मोफत दिली जातात.
'ही' कागदपत्रे सोबत ठेवा
अर्ज करण्यासाठी मुलीचे आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड आणि शेतीचा ७/१२ उतारा आवश्यक आहे.
नोंदणी फी किती आहे?
या योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त १,१०० रुपये सहभाग शुल्क भरावे लागते.
वाहतूक व तोडणी परवाना
चंदनाच्या झाडांची ७/१२ वर नोंद करणे आणि विक्रीसाठी लागणारे सर्व सरकारी परवाने मिळवून देण्यास संघ मदत करतो.
संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत जाणून घेण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा!
संपूर्ण माहिती वाचा