फक्त ३ लोकांकडे आहे जगातील ही सर्वात महागडी कार
जगात अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत.पण यात रोल्स रॉईस बोट टेल ही जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे.
रोल्स रॉईस बोट टेल या करची किंमत २८ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात तब्बल २३३ कोटी इतकी आहे
ही कार बनवण्यासाठी पवळपास चार वर्ष लागली होती.
विशेष म्हणजे रोल्स रॉईसने या मॉडेलच्या केवळ तीन कार बनवल्या आहेत.
या तीन कार ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाईज करण्यात आल्या आहेत.
या तीन करपैकी एका कारच्या मालक अरबपती रॉपर जे जेड आणि त्याची पत्नी बेयॉन्स हे आहेत.
रोल्स रॉईस बोट टेल या कारचा दूसरा मालक अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू माउरो इकर्डो आहे.
याशिवाय या कारचा तिसरा मालक हा एक डायमंड कंपनीचा मालक असल्याचं सांगितल जातंय.
निसान मॅग्राइट भारतात लॉच किंमत पहा.
Learn more