न्यूझीलंड भारतात तब्बल ३६ वर्षनी विजयी

न्यूझीलंड बंगळुरूतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला मात्र न्यूझीलंडने पहिल्या डावात रोहित सेनेला ४६ रन्सवर गुंडाळलं. 

न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा करत ३५६ धावांची भक्कम आघाडी घेतली.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात ३५६ च्या प्रत्युत्तरात 462 धावा केल्या.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 356 च्या प्रत्युत्तरात 462 धावा केल्या. 

भारतासाठी सर्फराज खान याने सर्वाधिक 150 धावांचं योगदान दिलं. 

ऋषभ पंत 99 धावांवर बाद झाला.

न्यूझीलंड कडून पहिल्या डावात रचीन व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हे याने 91 धावा केल्या आहेत.