दिवाळीत कांदा रडवणार २०२४ 

सणासुदीत कांदा महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण बाजारात किंमतीवर नाही झाला परिणाम !

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रात पावसाने बिघडवला खेळ !

कांद्याच्या शेतीला परतीच्या पावसाचा जोरदार बसला फटका 

कांद्याच्या  किंमती कमी करण्याच्या प्रयत्नावर फेरले पाणी !

कांदा, टोमॅटो आणि तेलामुळे सप्टेंबर महिन्यात महागाई वाढली आहे.

किरकोळ बाजारात कांदा सध्या ६० ते ९० रुपये किलो किंमतीला झाला आहे.