फुललवंती मराठी चित्रपट 2024

फुलवंती हा 2024 चा भारतीय मराठी भाषेतील महाकाव्य ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे.

 प्राजक्ता माळी फुलवंतीच्या भूमिकेत,  प्राजक्ता माळी यांनी त्याची निर्मिती केली आहे. 

फुलवंती हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये  प्रदर्शित झाला. 

फुलवंती हा सिनेमा म्हणजे पेशवाईतील एका कलासत्क नर्तिकेची कथा आहे. 

पुण्यातील एक  विधान पंडित व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री गश्मीर महाजनी तिच्या मार्गात आणि आयुष्यात येतात. 

अक्षय तृतीय 2024 च्या मुहूर्तावर निर्मात्यांनी मोशन पोस्टरसह चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. 

महाराष्ट्र टाईम्सचे कल्पेशराज कुणाल यांनी चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार रेट केले.