रोहित शर्मा की पॅट कमिन्स,कुणाचं घर सर्वात महागडं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये ५ सामन्यांची बॉर्डर- गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. २२ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया घमासान
रोहित शर्मा आणि पॅट कामिन्स सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत आहेत. या दोघांच्या घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहेत.
रोहित शर्मा -पॅट कमिन्स
रोहित शर्माचा आलिशान फ्लॅट मुंबईतील वरळी परिसरात आहे. पत्नी रितिका आणि मुलगी समायरा सोबत रोहित तिथे राहतो.
रोहित शर्मा आलिशान फ्लॅट
रोहितच्या हा फ्लॅट २९ व्या मजल्यावर आहे. हे घर त्याने २०१५ मध्ये खरेदी केलं होतं. या घराची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे.
रोहितच्या घराची किंमत?
ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सचं घर ईस्टर्न सिडनीमध्ये आहे.
सिडनीत कमिन्सचं घर
पॅट कमिन्सने हे आलिशान घर २०२१ मध्ये खरेदी केलं होतं. या घराची किंमत अंदाजे ९.५ मिलियन डॉलर म्हणजेच ८० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
पॅट कमिन्सच्या घराची किंमत
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
यशस्वी कर्णधार
१ रुपया वेतन घेणारे सर्वात श्रीमंत IAS अधिकारी अमित कटरिया कोण?
Learn more