विराटला पछाडत कॅप्टन रोहित पुढे निघाला !!

विराटला मागे टाकत रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने कमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत जाऊन पोहचला. 

विराटच्या तुलनेत १६ सामने  कमी खेळूनही रोहित त्याबाबतीत पुढे निघाला. 

रोहितच्या नेतृत्वात आतापर्यंत मायदेशात एकूण १४ कसोटी सामने, त्यापैकी ३ वेळा पराभव झाला. 

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा ३१ पैकी फक्त २ कसोटी सामन्यांमध्ये पराभव झाला.

२१ व्या शतकात ३ कसोटी गमावणारा रोहित एकमेव कर्णधार नाही.

या यादीत सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचाही समावेश आहे.  

गांगुलीच्या नेतृत्वात भारताचा मायदेशात २१ पैकी ३ तर धोनीच्या कॅप्टन्सीत ३० पैकी ३ सामन्यात पराभव झाला.