NVIDIA सोबत टाटा कम्युनिकेशन्सचा करार झाला. 

आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स क्लाऊट  इन्फ्रास्ट्रक्चर करणार अपग्रेड आहे.  

हे वृत्त धडकताच टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर गुरुवारी वधारला आहे. 

टाटा कम्युनिकेशनचा शेअर ४ टक्क्यांनी उसळला आहे.

इंट्राडेमध्ये  हा शेअर आज १८४०.९० रुपयांवर पोहचला आहे. 

नवीन तंत्रज्ञानासाठी टाटा नविदीय सोबत करार झाला. 

या वर्षाच्या अखेरीस या दोन्ही कंपन्या एकत्रित काम सुरू करतील.