PGCIL Recruitment 2024
PGCIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, PGCIL (Power Grid Corporation India Limited) ने विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (JOT) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
PGCIL (Power Grid Corporation India Limited) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये वरील पदांसाठी एकूण 802 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा‘ या समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय आणि आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकताय.
PGCIL (Power Grid Corporation India Limited) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे जसे की, एकूण रिक्त जागा, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, किती मानधन मिळणार ई संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात‘ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचल्यानंतरच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
PGCIL Bharti 2024: थोडक्यात माहिती
- पदाचे नाव :- डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (JOT) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी
- एकूण रिक्त जागा :- 802 जागा
- नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
- शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पहा
- वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन अर्ज पद्धत
- अर्ज शुल्क :-
- General/OBC/EWS:- 300/- रुपये
- Assistant Trainee:- 200/-
- SC/ST/PwBD/Ex-SM:- फी नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाइट :- https://www.powergrid.in/
PGCIL Bharti 2024:एकूण रिक्त जागा
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|---|
1 | डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 600 |
2 | डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 66 |
3 | कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (HR) | 79 |
4 | कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (F&A) | 35 |
5 | सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A) | 22 |
एकूण | 802 जागा |
PGCIL Bharti 2024:शैक्षणिक पात्रता
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 70 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering (Electrical) |
2 | डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 70% गुणांसह Civil Engineering डिप्लोमा |
3 | कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (HR) | 60 टक्के गुणांसह पदवीधर |
4 | कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (F&A) | Inter CA/Inter CMA |
5 | सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A) | Graduation in Commers |
PGCIL Bharti 2024:वेतन/मानधन
अ. क्र. | पदाचे नाव | वेतन/मानधन |
---|---|---|
1 | डिप्लोमा ट्रेनी | दरमहा 25,000/- रुपये |
3 | कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी | दरमहा 30,000/- रुपये |
5 | सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A) | दरमहा 25,000/- रुपये |
PGCIL Bharti 2024:अर्ज कसा करायचा
● ऑनलाइन अर्ज पद्धत
- PGCIL (Power Grid Corporation India Limited) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ समोरील बटणावर क्लिक करून थेट ऑनलाइन अर्जाची लिंक उघडू शकताय.
- त्याचबरोबर सदर भरतीसाठी ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तुमकह अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- सदर भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.
- सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दिलेल्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर अर्ज सादर केल्यास तुमचे अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या ‘पीडीएफ जाहिरात’ या समोरील बटणावर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहू शकताय.
PGCIL Bharti 2024:Important Links
📑PDF (पीडीएफ जाहिरात) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
📢Online Apply (ऑनलाइन अर्ज करा) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
🌐Official Website (अधिकृत वेबसाइट) | ➡️येथे क्लिक करा⬅️ |
सारांश
मित्रांनो, आम्ही तुम्हाला “PGCIL (Power Grid Corporation India Limited) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड” अंतर्गत होणाऱ्या भरतीची शक्य तेवढी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जसे की या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत ई. तसेच तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हाला या लेखातून भरपूर माहिती मिळाली असेल.
धन्यवाद !!
आमच्या इतर काही पोस्ट तुम्ही पाहू शकताय: ➡️येथे पहा⬅️
PGCIL Bharti 2024:FAQ’s
PGCIL (Power Grid Corporation India Limited) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणती पदे रिक्त आहेत?
Power Grid Corporation India Limited मध्ये “डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (JOT) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी” ची पदे रिक्त आहेत.
PGCIL (Power Grid Corporation India Limited) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत?
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये एकूण 802 रिक्त जागा आहेत.
PGCIL Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
PGCIL Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
PGCIL Bharti 2024 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.